• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगावात शरद पवार गट ॲक्शन मोडवर : “भ्रष्टाचांऱ्याचा सन्मान..हाच अधिकांऱ्याचा मान” !

तापी पाटबंधारे विकास महामंडळमधील भ्रष्टाचाराविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार चे "भ्रष्टाचांऱ्याचा सन्मान..हाच अधिकांऱ्याचा मान" आंदोलन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 30, 2024
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य, सामाजिक
0
जळगावात शरद पवार गट ॲक्शन मोडवर : “भ्रष्टाचांऱ्याचा सन्मान..हाच अधिकांऱ्याचा मान” !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३० जुलै २०२४

तापी पाटबंधारे विकास महामंडळ,जळगाव मध्ये शेततळे व इतर कामांत कोट्यवधी रुपयांचा गैरप्रकार करणाऱ्या कार्यकारी अभियंता श्री.गोकुळ श्रावण महाजन व त्यांच्या सहकाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून “भ्रष्टाचांऱ्याचा सन्मान..हाच अधिकांऱ्याचा मान” हे अभिनव आंदोलन करण्यात आले.

अधिक्षक अभियंता,जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळ यांच्या कार्यालयाबाहेर दुपारी ४ वाजता ” होऊद्या‌ दाखल गुन्हा.. आम्ही भ्रष्टाचार करू पुन्हा” असे घोषवाक्य लिहलेल्या अभियंत्यांच्या प्रतीकात्मक खुर्चीला पुष्पहार अर्पण उदबत्ती लावण्यात येवून शेततळे कामात गैरप्रकार करणाऱ्या अभियंत्याला निलंबित करा, न्याय द्या न्याय *द्या खुर्चीला न्याय द्या होउद्या दाखल गुन्हा भ्रष्टाचार करू पुन्हा* अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. अचानक झालेल्या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधले गेले. शेततळे कामामध्ये गैरप्रकार करणारे कार्यकारी अभियंता श्री. गोकुळ महाजन यांच्यावर एका प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाने आदेश देवूनही त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असल्याने आंदोलनकर्त्यांनी येत्या सात दिवसात कारवाई न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.

यावेळी जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळ येथील अधिक्षक अभियंता श्री. भदाणे यांच्या वतीने कार्यालय अधिक्षक यांना भ्रष्ट अधिकाऱ्यांना असेच पाठबळ देत रहा असे सांगून पुष्पगुच्छ देऊन निवेदन देण्यात आले. आंदोलनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष रिकू‌ उमाकांत चौधरी,सुनील माळी,डॉ.संग्राम सुर्यवंशी,किरण राजपूत,चेतन पवार,आकाश हिवाळे,हितेश जावळे,योगेश साळी,सचिन साळुंखे,विनोद ढमाले, भल्ला तडवी,शैलेश अभंगे, खलील शेख, मतीन सैय्यद,ललित चौधरी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते

Related Posts

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार : उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक जैन यांची भेट
जळगाव

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार : उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक जैन यांची भेट

September 2, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

रक्षाबंधनासाठी गेले गावाला; परतले तेव्हा घर साफ : वकिलाच्या घरातून २.६२ लाखांचे सोने लंपास !

September 2, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !
क्राईम

बसचालकाला शिवीगाळ पडली महागात : प्रवाशांसह बस थेट पोलीस ठाण्यात !

September 2, 2026
अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !
क्राईम

अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

September 1, 2026
एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती
क्राईम

एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती

September 1, 2026
जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?
क्राईम

जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

September 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार : उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक जैन यांची भेट

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार : उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक जैन यांची भेट

September 2, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

रक्षाबंधनासाठी गेले गावाला; परतले तेव्हा घर साफ : वकिलाच्या घरातून २.६२ लाखांचे सोने लंपास !

September 2, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !

बसचालकाला शिवीगाळ पडली महागात : प्रवाशांसह बस थेट पोलीस ठाण्यात !

September 2, 2026
अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

September 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group