• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जिल्ह्यात अपघात सत्र संपेना : भरधाव डंपरची चारचाकीला जबर धडक ; पाच जखमी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 3, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य
0
जिल्ह्यात अपघात सत्र संपेना : भरधाव डंपरची चारचाकीला जबर धडक ; पाच जखमी
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३ ऑगस्ट २०२४

जळगाव जिल्ह्यातील महामार्गावर गेल्या तीन दिवसापासून नियमित अपघाताची मालिका सुरु असतांना आता बोदवड येथील विविध कार्यकारी सोसायटीचे कर्मचारी खासगी वाहनाने जळगावकडे येत होते. यावेळी समोरुन येणाऱ्या भरधाव डंपरने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात वाहनातील कर्मचारी गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवार दि. २ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता जळगाव तालुक्यातील सुनसगाव येथे घडली. जखमींना तातडीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. या घटनेबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नव्हती.

सविस्तर वृत्त असे कि, बोदवड येथील विविध कार्यकारी सोसायटीचे कर्मचारी खाजगी ओमनी वाहनाने शुक्रवार दि. २ ऑगस्ट रोजी सकाळी जळगाव येथे काही कामानिमित्त येत होते. त्यावेळेला सकाळी ११ वाजेच्या सुमारास कार ही जळगाव तालुक्यातील सूनसगाव जवळून जात असतांना भरधाव डंपरने त्यांना जबर धडक दिली. या भीषण अपघातामध्ये ओमनी कारमधील विविध कार्यकारी सोसायटीचे गट सचिव सुभाष प्रभाकर बावस्कर (वय ५२), कारकून रामदास देवराम मोरे (वय ५०), सोसायटीचे सेल्समन प्रकाश निना सोनार (वय ४०) यांचेसह चालक कैलास पुंडलिक सुशीर (वय ५०) हे गंभीर जखमी झाले आहेत तर नीना कैलास सुशीर (वय ३१) या तरुणाला किरकोळ मार लागला आहे.

हा अपघात घडल्यानंतर परिसरातील नागरीकांनी तात्काळ धाव घेवून जखमींना खासगी वाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अँड. रवींद्र पाटील यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह रुग्णालयात धाव घेऊन जखमींची विचारपूस केली. दरम्यान, पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या घटनेबाबत पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नव्हती.

Related Posts

स्व. बबन भाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत नईम अन्सारी विजेता !
जळगाव ग्रामीण

स्व. बबन भाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत नईम अन्सारी विजेता !

August 4, 2026
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलच्या तीन विद्यार्थिनींचे घवघवीत यश !
जळगाव

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलच्या तीन विद्यार्थिनींचे घवघवीत यश !

August 4, 2026
जळगावात संकटमोचकांना पोलिस भरतीचा सराव करणाऱ्या तरुणांनी घातला घेराव !
क्राईम

जळगावात संकटमोचकांना पोलिस भरतीचा सराव करणाऱ्या तरुणांनी घातला घेराव !

August 4, 2026
गाडीतून धूर निघतोय… म्हणत व्यापाऱ्याची १२.५० लाखांची बॅग पळवली : जळगावात खळबळ !
क्राईम

गाडीतून धूर निघतोय… म्हणत व्यापाऱ्याची १२.५० लाखांची बॅग पळवली : जळगावात खळबळ !

August 4, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

कुऱ्हाडीच्या घावांनी मुलीचा जीव घेतला; आरोपी बापाला तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 4, 2026
कोट्यवधींची कामे, तरी शहर पाण्याखाली; मुख्य अभियंत्यांच्या निवासस्थानातही पाणी !
जळगाव

कोट्यवधींची कामे, तरी शहर पाण्याखाली; मुख्य अभियंत्यांच्या निवासस्थानातही पाणी !

August 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
स्व. बबन भाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत नईम अन्सारी विजेता !

स्व. बबन भाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत नईम अन्सारी विजेता !

August 4, 2026
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलच्या तीन विद्यार्थिनींचे घवघवीत यश !

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलच्या तीन विद्यार्थिनींचे घवघवीत यश !

August 4, 2026
जळगावात संकटमोचकांना पोलिस भरतीचा सराव करणाऱ्या तरुणांनी घातला घेराव !

जळगावात संकटमोचकांना पोलिस भरतीचा सराव करणाऱ्या तरुणांनी घातला घेराव !

August 4, 2026
गाडीतून धूर निघतोय… म्हणत व्यापाऱ्याची १२.५० लाखांची बॅग पळवली : जळगावात खळबळ !

गाडीतून धूर निघतोय… म्हणत व्यापाऱ्याची १२.५० लाखांची बॅग पळवली : जळगावात खळबळ !

August 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group