• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

बापरे : पुन्हा एक्स्प्रेसचे २२ डबे रुळावरून घसरले

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 17, 2024
in क्राईम, ब्रेकिंग, राज्य
0
बापरे : पुन्हा एक्स्प्रेसचे २२ डबे रुळावरून घसरले
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १७ ऑगस्ट २०२४

गेल्या काही वर्षापासून देशातील अनेक राज्यात रेल्वे अपघाताच्या घटना सातत्याने घडत असतांना नुकतेच वाराणसीहून साबरमतीकडे जाणाऱ्या साबरमती एक्स्प्रेसचे २२ डबे शनिवारी सकाळी उत्तर प्रदेशातील कानपूरजवळ रुळावरून घसरले. ही रेल्वेगाडी कानपूर येथून सुटल्यानंतर काही वेळातच भीमसेनजवळ रुळावरून घसरल्याची घटना घडली. घटनास्थळी पोलीस आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांसह आपत्कालीन पथके दाखल झाली आहेत. सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, “साबरमती एक्स्प्रेसचे इंजिन आज पहाटे २.३५ वाजता कानपूरजवळ रुळावर ठेवलेल्या एका वस्तूला धडकले. यामुळे डबे रुळावरून घसरले. येथे इंजिन धडकल्याच्या तीव्र खुणा आढळून आल्या आहेत. घटनास्थळी मिळालेले पुरावे सुरक्षित ठेवण्यात आले आहेत. या प्रकरणी इंटेलिजन्स ब्युरो आणि उत्तर प्रदेश पोलीसही तपास करत आहेत. प्रवाशांना अथवा कर्मचाऱ्यांना कोणालाही दुखापत झालेली नाही. आमदावादला जाण्यासाठी प्रवाशांसाठी रेल्वेची व्यवस्था करण्यात आली आहे.”
मात्र, हा मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. कानपूर येथून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांसाठी हा महत्त्वाचा मार्ग आहे. भारतीय रेल्वेने कानपूरला जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी बसेस पाठवल्या आहेत. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, साबरमती एक्स्प्रेस १९१६८ एका दगडाला धडकल्यानंतर रुळावरून घसरली. त्यामुळे इंजिनचे मोठे नुकसान झाले आहे. भारतीय रेल्वे या घटनेचा तपास करत आहे.

दरम्यान, रेल्वेने संबंधित स्थानकांसाठी आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. विरांगना लक्ष्मीबाई झांसी जंक्शन 0510-2440787 किंवा 0510-2440790 यावर संपर्क साधला जाऊ शकतो. ओराईसाठी संपर्क क्रमांक 05162-252206 असा आहे. बांदा येथे 05192-227543 यावर संपर्क साधता येईल आणि ललितपूर जंक्शनसाठी 07897992404 हा हेल्पलाइन क्रमांक आहे.

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

धक्कादायक : तापी नदीत बुडून १५ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 3, 2026
पूर्ववैमनस्यातून झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू; आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होणार
क्राईम

पूर्ववैमनस्यातून झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू; आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होणार

June 3, 2026
जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ : ४ छापे, ८ ताब्यात, ३३,८४० रुपयांची रोकड जप्त !
क्राईम

जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ : ४ छापे, ८ ताब्यात, ३३,८४० रुपयांची रोकड जप्त !

June 2, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; दोन डंपर जप्त, दोघांविरुद्ध गुन्हे दाखल

June 2, 2026
सेंधवाजवळ कार-कंटेनरची समोरासमोर धडक; लोकप्रिय क्रिकेटपटू अनिकेत काळेचा दुर्दैवी अंत
क्राईम

सेंधवाजवळ कार-कंटेनरची समोरासमोर धडक; लोकप्रिय क्रिकेटपटू अनिकेत काळेचा दुर्दैवी अंत

June 1, 2026
नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !
क्राईम

नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !

June 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे घोषवाक्य स्पर्धेतून तंबाखू आणि निकोटीन मुक्तीचा संदेश

शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे घोषवाक्य स्पर्धेतून तंबाखू आणि निकोटीन मुक्तीचा संदेश

June 3, 2026
कोळी समाजाचे प्रलंबित प्रश्नांपैकी जात वैधता प्रमाणपत्र सुभतेने मिळाले पाहिजे या बाबत तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

कोळी समाजाचे प्रलंबित प्रश्नांपैकी जात वैधता प्रमाणपत्र सुभतेने मिळाले पाहिजे या बाबत तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

June 3, 2026
“नशीबात असेल तर उचलून येईल…” ; विधान परिषद जागेवरून गुलाबराव पाटील यांची खदखद पुन्हा उफाळली !

“नशीबात असेल तर उचलून येईल…” ; विधान परिषद जागेवरून गुलाबराव पाटील यांची खदखद पुन्हा उफाळली !

June 3, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

अमळनेर तालुक्यात दोघांनी संपविले आयुष्य !

June 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group