• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावातील बारमध्ये राडा : फुकटात बीअर न दिल्याने लाखोंची रोकड लांबविली !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 16, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगावातील बारमध्ये राडा : फुकटात बीअर न दिल्याने लाखोंची रोकड लांबविली !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १६ सप्टेंबर २०२४

मागील महिन्यात शहरातील एका बिअर बारमध्ये गोळीबार झाल्याची घटना ताजी असतांना आता पुन्हा एकदा एका बीआर बारमध्ये फुकटात बियर न दिल्यामुळे दगडफेक करीत गल्ल्यात ठेवलेली साडेचार ते पाच लाखांची रोकड जबरीने हिसकावून नेली. ही घटना रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील गुजराल पेट्रोलपंपा शेजारील मार्केटमध्ये घडली. तसेच याठिकाणी असलेल्या ग्राहकाच्या डोक्यात बियरची बाटली फोडून त्यांना गंभीर जखमी करीत चोरटे पसार झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील जिल्हापेठ पोलिस ठाण्यासमोरील बियरबारवर गोळीबार झाल्याची घटना ताजीच असतांना जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतच राष्ट्रीय महामार्गावर गुजराल पेट्रोल पंपा शेजारील कॉम्पलेक्स मध्ये राजू केटवाणी यांच्या मालकीचे एन. एन. वाईन शॉप-वियरवार आहे. रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास दोन ते तीन इसम त्याठिकाणी आले. त्यांनी बारमधील मॅनेजरला पाच बियर फुकटात मागितल्या. परंतु मॅनेजरने त्यांना बियर देण्यास नकार दिल्याने त्या टवाळखोरांनी त्याठिकाणी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तसेच ते टवाळखोर बारमध्ये शिरले. त्याठिकाणी बसलेल्या ग्राहकांना दमदाटी करीत ते थेट पैसे ठेवलेल्या ठिकाणी शिरले. दारुच्या शेत तरर्र दोघा गुंडानी एका माजी सैनीकाच्या डोक्यात बियर बॉटल फाडून त्याला गंभीर जखमी केले. तसेच बारमधील गल्ल्यातून सुमारे साडेचार ते पाच लाख रुपयांची रोकड त्यांनी जबरीने हिसकावून ते टवाळखोर तेथून दुचाकीने पसार झाले.

घटनेची माहिती मिळताच जिल्हापेठ पोलिस ठाण्यासह स्थानिक गुन्हेशाखेचे पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बारमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. त्यानंतर पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी पोलिसांना हॉटेल मालकाला विचारण्यापुर्वीच बारमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा डीव्हीआर ताब्यात घेतला. बारमध्ये दिवसभर जमा झालेली रोकड दुसऱ्या दिवशी बँकेत भरली जाते. मात्र दि. १२ रोजी पासून बँकेला सुट्टी असल्याने सुमारे चार दिवसांपासूनची रोकड गल्ल्यात ठेवलेली होती. हल्लेखोरांनी ती रोकड घेवून पोबारा केला. या घटनेमुळ परिसरात दहशीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. टवाळखोरांनी बारमध्ये शिरुन दगडफेक करण्यास सुरुवात केली. तसेच बारमधील टेबल खुऱ्यांची तोडफोड करीत नुकसान केले. दगडफेकीमुळे विक्रीसाठी ठेवलेल्या मद्यांच्या बाटल्या फुटून नुकसान झाले आहे.

Related Posts

मोशन जळगावची यशस्वी परंपरा कायम; एमएचटी-सीईटी निकालात विद्यार्थ्यांची चमकदार भरारी
जळगाव

मोशन जळगावची यशस्वी परंपरा कायम; एमएचटी-सीईटी निकालात विद्यार्थ्यांची चमकदार भरारी

June 14, 2026
राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आकाशवाणी चौकात ५० बोगनवेलींचे वृक्षारोपण ; महापौरांची उपस्थिती !
जळगाव

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आकाशवाणी चौकात ५० बोगनवेलींचे वृक्षारोपण ; महापौरांची उपस्थिती !

June 14, 2026
भुसावळ शहरात शोककळा: नदीत पोहताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

भुसावळ शहरात शोककळा: नदीत पोहताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 14, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

विश्वासाला तडा : मोलकरणीने दोन घरातील ३.६५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास; एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

June 14, 2026
marhan
क्राईम

जुन्या वादातून महिलेच्या गळ्यावर धारदार हुकने वार; भडगाव हादरले, दोघांना अटक !

June 14, 2026
पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद
जळगाव ग्रामीण

पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद

June 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मोशन जळगावची यशस्वी परंपरा कायम; एमएचटी-सीईटी निकालात विद्यार्थ्यांची चमकदार भरारी

मोशन जळगावची यशस्वी परंपरा कायम; एमएचटी-सीईटी निकालात विद्यार्थ्यांची चमकदार भरारी

June 14, 2026
राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आकाशवाणी चौकात ५० बोगनवेलींचे वृक्षारोपण ; महापौरांची उपस्थिती !

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आकाशवाणी चौकात ५० बोगनवेलींचे वृक्षारोपण ; महापौरांची उपस्थिती !

June 14, 2026
भुसावळ शहरात शोककळा: नदीत पोहताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !

भुसावळ शहरात शोककळा: नदीत पोहताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 14, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

विश्वासाला तडा : मोलकरणीने दोन घरातील ३.६५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास; एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

June 14, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group