• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

बालरंगभूमीच्या परिषदेच्यावतीने जल्लोष लोककलेचा स्पर्धात्मक महोत्सव

बालकलावंतांच्या सादरीकरणास ७५ हजारांची पारितोषिके :  अभिनेत्री निलम शिर्के सामंत यांची उपस्थिती

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 17, 2024
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य, सामाजिक
0
बालरंगभूमीच्या परिषदेच्यावतीने जल्लोष लोककलेचा स्पर्धात्मक महोत्सव
Share on FacebookShare on Twitter

जळगाव  मिरर | १७ सप्टेंबर २०२४

बालरंगभूमी परिषद मुंबईतर्फे लोककलांची माहिती व महती लहान मुलांमुलींपर्यंत पोहचण्यासाठी राज्यभरात ‘जल्लोष लोककलेचा’ हा महोत्सव राबविण्यात येत आहे. जळगाव शहरात या महोत्सवाचे आयोजन दि. २१ व २२ सप्टेंबर रोजी करण्यात येत आहे. हा महोत्सव सादरीकरणासोबतच स्पर्धात्मक महोत्सव असून, दि. २१ सप्टेंबर रोजी या महोत्सवाचे उद्‌घाटन अभिनेत्री निलम शिर्के सामंत यांच्या हस्ते होणार आहे. या महोत्सवात सादरीकरण करणाऱ्या बालकलावंताकरिता तब्बल ७५ हजार रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत.  ‘जल्लोष लोककलेचा’ या महोत्सवाच्या जळगाव येथील आयोजनात भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनचे अनमोल सहकार्य बालरंगभूमी परिषदेस लाभत आहे.

बालरंगभूमी परिषदेच्या जळगाव जिल्हा शाखेतर्फे दि. २१ रोजी एकल स्पर्धा डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सांस्कृतिक सभागृह महाबळ रोड जळगाव येथे तर सांघिक स्पर्धा दि. २२ रोजी ला.ना. सार्वजनिक विद्यालयाच्या भैय्यासाहेब गंधे सभागृहात सकाळी नऊ वाजता होणार आहेत. या महोत्सवात वय ६ ते १५ या वयोगटातील बालकलावंतांसाठी लोककला या प्रकारातील समूह नृत्य, समूह गायन, एकल गायन, एकल नृत्य व एकल वादन अशा स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेसाठी कोणतीही प्रवेश फी नसून, स्पर्धेतील विजेत्यांना स्मृतिचिन्ह व रोख पारितोषिके देण्यात येणार आहे. तसेच सहभागी सर्व बालकलावंतांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

समूह नृत्य आणि समूह गीत स्पर्धेकरिता सर्वोत्कृष्ट रु.११ हजार रोख व स्मृतिचिन्ह, उत्कृष्ट रु.७ हजार रोख व स्मृतिचिन्ह, उत्तम रु.५ हजार रोख व स्मृतिचिन्ह तसेच प्रशंसनीय ठरणाऱ्या दोन समूह नृत्य व समूह गीतांना प्रत्येकी दोन हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे पुरस्कार देण्यात येणार आहेत. एकल नृत्य / वाद्य वादन/ गायन स्पर्धेत सहभागी होणाऱ्या बालकलावंतांना सर्वोत्कृष्ट ३००० रुपये रोख व स्मृतिचिन्ह, उत्कृष्ट २ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह, उत्तम १ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह तर प्रशंसनीय ठरणाऱ्या दोन कलावंतांना पाचशे रुपये रोख व स्मृतिचिन्ह पारितोषिक स्वरुपात देण्यात येणार आहे.

बालरंगभूमी परिषदेने आयोजित केलेल्या ‘जल्लोष लोककलेचा’ या महोत्सवात जास्तीत जास्त शाळा, विद्यालयांनी तसेच बालकलावंतांनी सहभागी व्हावे असे आवाहन बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखेचे अध्यक्ष योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाहक विनोद ढगे, उपाध्यक्ष हनुमान सुरवसे, अमोल ठाकूर, कार्याध्यक्ष संदीप घोरपडे, कोषाध्यक्ष सचिन महाजन, प्रवक्ता आकाश बाविस्कर, हर्षल पवार, सोशल मिडीया समितीप्रमुख मोहित पाटील, कार्यकारिणी सदस्य दिपक महाजन, पंकज बारी, सुदर्शन पाटील, दर्शन गुजराथी, नेहा पवार, ज्ञानेश्वर सोनवणे, उल्हास ठाकरे यांनी केले आहे. जल्लोष लोककलेचा महोत्सवात सहभागी होण्यासाठी सचिन महाजन +91 76209 33294,  मोहित पाटील +91 90673 04797 या क्रमांकावर संपर्क साधावा

Related Posts

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार : उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक जैन यांची भेट
जळगाव

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार : उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक जैन यांची भेट

September 2, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

रक्षाबंधनासाठी गेले गावाला; परतले तेव्हा घर साफ : वकिलाच्या घरातून २.६२ लाखांचे सोने लंपास !

September 2, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !
क्राईम

बसचालकाला शिवीगाळ पडली महागात : प्रवाशांसह बस थेट पोलीस ठाण्यात !

September 2, 2026
अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !
क्राईम

अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

September 1, 2026
एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती
क्राईम

एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती

September 1, 2026
जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?
क्राईम

जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

September 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार : उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक जैन यांची भेट

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार : उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक जैन यांची भेट

September 2, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

रक्षाबंधनासाठी गेले गावाला; परतले तेव्हा घर साफ : वकिलाच्या घरातून २.६२ लाखांचे सोने लंपास !

September 2, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !

बसचालकाला शिवीगाळ पडली महागात : प्रवाशांसह बस थेट पोलीस ठाण्यात !

September 2, 2026
अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

September 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group