• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

नारीशक्तीचा पुढाकार : जळगावातील गणेशघाटावर केले निर्माल्य संकलन !

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदुषण निवारण मंडळ आणि नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव तर्फे पर्यावरण पूरक उपक्रम

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 17, 2024
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
नारीशक्तीचा पुढाकार : जळगावातील गणेशघाटावर केले निर्माल्य संकलन !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १७ सप्टेंबर २०२४

अनंत चतुर्दशीनिमित्त पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून पर्यावरण वाचविण्याच्या दृष्टीने पर्यावरणपूरक निर्माल्य संकलन हा उपक्रम मेहरुण तलाव गणेशघाट जळगाव येथे निसर्ग व सामजिक पर्यावरण प्रदुषण निवारण मंडळ व नारीशक्ती बहुद्देशीय संस्थेतर्फे राबविण्यात आला. निर्माल्य पाण्यात विसर्जन करून कोणत्याही प्रकारची जलहानी होऊ नये तसेच परिसरात प्रदूषण होणारे रोखण्याच्या दृष्टीने सर्व निर्माल्य एकाच ठिकाणी संकलित करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी पर्यावरणप्रेमीं व नारीशक्ती ग्रूपच्या महिलांनी निर्माल्य संकलन सकाळी ८ वाजेपासून दुपारी १२ वाजेपर्यंत केले. या कालावधीत ३ ट्रॅक्टर निर्माल्य संकलन करण्यात आले. नारीशक्तीने श्रमदान करून श्री गणेश विसर्जनासाठी अनमोल सहकार्य केले.

या प्रसंगी नारीशक्तीच्या अध्यक्ष सौ मनिषा पाटील यांचे कौतुक भाग्यश्री महाजन, प्रियंका देसले तसेच उपस्थित नागरिकांनी केलें. यावेळी सौ मनिषा पाटील, ज्योती राणे ,किमया पाटील, निता विसावे,रेणुका हिंगु, हर्षाली तिवारी आशा मौर्य ,नेहा मौर्य, योगिता बाविस्कर, मंजुषा अडावदकर, मरियम बुगडवाला, हर्षा गुजराती, विजया पांडे उपस्थित होते.या पर्यावरण रक्षण उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Posts

marhan
क्राईम

मद्यधुंद दोघांचा चौकात धिंगाणा; गावठी पिस्तुल रोखून दहशत, नागरिकांनी दिला चोप !

May 19, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

बहिणीने दरवाजा उघडताच दिसला २५ वर्षीय भावाचा मृतदेह !

May 19, 2026
जळगाव : सुसाईट नोट लिहून बी. टेकच्या २० वर्षीय विद्यार्थ्याने संपविले आयुष्य !
क्राईम

जळगाव : सुसाईट नोट लिहून बी. टेकच्या २० वर्षीय विद्यार्थ्याने संपविले आयुष्य !

May 19, 2026
तोतया पोलिसांचा शेतकऱ्याला गंडा; चौकशीच्या बहाण्याने ६० हजारांच्या सोन्याच्या अंगठ्या लंपास !
क्राईम

तोतया पोलिसांचा शेतकऱ्याला गंडा; चौकशीच्या बहाण्याने ६० हजारांच्या सोन्याच्या अंगठ्या लंपास !

May 19, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

फोटोग्राफरला बेदम मारहाण; कारची तोडफोड करून महागडे कॅमेरे लंपास, दोन अल्पवयीनांसह सहा जण ताब्यात !

May 19, 2026
आराधना फाईन आर्ट्स व बालरंगभूमी परिषदेतर्फे गरजू पाल्यांसाठी विनामूल्य नियमित ‘कथक’ प्रशिक्षण वर्ग !
जळगाव

आराधना फाईन आर्ट्स व बालरंगभूमी परिषदेतर्फे गरजू पाल्यांसाठी विनामूल्य नियमित ‘कथक’ प्रशिक्षण वर्ग !

May 18, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
marhan

मद्यधुंद दोघांचा चौकात धिंगाणा; गावठी पिस्तुल रोखून दहशत, नागरिकांनी दिला चोप !

May 19, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

बहिणीने दरवाजा उघडताच दिसला २५ वर्षीय भावाचा मृतदेह !

May 19, 2026
जळगाव : सुसाईट नोट लिहून बी. टेकच्या २० वर्षीय विद्यार्थ्याने संपविले आयुष्य !

जळगाव : सुसाईट नोट लिहून बी. टेकच्या २० वर्षीय विद्यार्थ्याने संपविले आयुष्य !

May 19, 2026
तोतया पोलिसांचा शेतकऱ्याला गंडा; चौकशीच्या बहाण्याने ६० हजारांच्या सोन्याच्या अंगठ्या लंपास !

तोतया पोलिसांचा शेतकऱ्याला गंडा; चौकशीच्या बहाण्याने ६० हजारांच्या सोन्याच्या अंगठ्या लंपास !

May 19, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group