• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

विद्यार्थ्यांची शोधक बुद्धी विकसित होण्यासाठी विज्ञान प्रतिकृती स्पर्धा महत्त्वाची : आ. राजूमामा भोळे

ए.टी. झांबरे विद्यालयात विद्यार्थ्यांचे उत्तम संशोधन प्रकल्प सादर

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 21, 2024
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य, सामाजिक
0
विद्यार्थ्यांची शोधक बुद्धी विकसित होण्यासाठी विज्ञान प्रतिकृती स्पर्धा महत्त्वाची : आ. राजूमामा भोळे
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २१ सप्टेंबर २०२४

येथील ए.टी. झांबरे विद्यालयात डॉ. होमी भाभा संस्था मुंबईतर्फे आंतरविद्यालय विज्ञान प्रतिकृती स्पर्धा उत्साहात पार पडली. विद्यार्थ्यांची शोधक बुद्धी विकसित होण्यासाठी विज्ञान प्रतिकृती स्पर्धा अत्यंत महत्त्वाच्या आहेत असे प्रतिपादन शहराचे आ. राजूमामा भोळे यांनी केले.

डॉ. होमी भाभा संस्था, मुंबई यांच्यातर्फे आयोजित या स्पर्धेमध्ये जळगाव शहरातील विद्यालयांनी मोठ्या संख्येने आपला सहभाग नोंदवला. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या अतिशय सुंदर अशा विज्ञान प्रतिकृती प्रदर्शनात मांडल्या. यावेळेला आ. राजूमामा भोळे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. केसीई सोसायटीचे सहसचिव ऍड. प्रवीणचंद्र सोनार, मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे, सुनील कुलकर्णी, शास्त्रज्ञ डॉ. अस्मा यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटनानंतर आ. राजूमामा भोळे यांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विज्ञान प्रतिकृतींची पाहणी करून विद्यार्थ्यांच्या कौशल्याची दाद दिली. विद्यार्थ्यांनी अतिशय कल्पकपणे आणि बुद्धी चातुर्याने विविध प्रकारच्या प्रतिकृती बनवल्या होत्या. काही प्रतिकृतींमध्ये तर टाकाऊ वस्तुपासून अत्यंत सुंदर असे प्रकल्प तयार केलेले दिसून आले. विद्यार्थ्यांचे कौतुक मान्यवरांकडून करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सातत्याने वैज्ञानिक स्पर्धेमध्ये भाग घेत राहिले पाहिजे. त्यामुळे भविष्यात शास्त्रज्ञ होण्याची मोठी संधी आहे असे प्रतिकृती पाहताना आ. भोळे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

Related Posts

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार : उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक जैन यांची भेट
जळगाव

September 2, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

रक्षाबंधनासाठी गेले गावाला; परतले तेव्हा घर साफ : वकिलाच्या घरातून २.६२ लाखांचे सोने लंपास !

September 2, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !
क्राईम

बसचालकाला शिवीगाळ पडली महागात : प्रवाशांसह बस थेट पोलीस ठाण्यात !

September 2, 2026
अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

September 1, 2026
एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती

जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार : उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक जैन यांची भेट

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार : उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक जैन यांची भेट

September 2, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

रक्षाबंधनासाठी गेले गावाला; परतले तेव्हा घर साफ : वकिलाच्या घरातून २.६२ लाखांचे सोने लंपास !

September 2, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !

बसचालकाला शिवीगाळ पडली महागात : प्रवाशांसह बस थेट पोलीस ठाण्यात !

September 2, 2026
अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

September 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group