• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

भरदिवसा घडला थरार : तोंड दाबून रिक्षातून नेले बंद पडलेल्या शाळेच्या गच्चीवर केला अत्याचार

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 25, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २५ सप्टेंबर २०२४

अमळनेर शहरात लहान बहिणीला शाळेत सोडून घरी पतरणाऱ्या अल्वयीन मुलीला रस्त्यात अडविले. तीचे तोंड दाबून तीला रिक्षात जबरदस्तीने बसवून एका बंद पडलेल्या शाळेच्या गच्चीवर नेले. त्याठिकाणी त्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ माजली असून याप्रकरणी संशयिताविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका शाळेत इयत्ता बारावीचे शिक्षण घेणारी अल्पवयीन मुलगी तिच्या लहान बहिणीला शाळेत सोडण्यासाठी सकाळी ११ वाजता गेली होती. बहिणीला शाळेत सोडल्यानंतर ती मुलगी घरी परतत असतासंना तिच्या मागून असलेल्या दिनेश शांताराम भिल (रा. शांताबाई नगर) याने मुलीचे तोंड दाबले. त्यानंतर समोरुन येणाऱ्या रिक्षाला थांबवून त्याने आम्हाला पिंपळे रोडवरील आयटीआयला सोड असे सांगितले. त्यानुसार रिक्षावाल्याने तेथे सोडल्यावर संशयित दिनेशने त्या मुलीला बळजबरीने त्याठिकाणावरील बंद शाळेच्या जिन्यावरून गच्चीवर नेत त्याठिकाणी त्या मुलीवर अत्याचार केला.

दिनेश भिलकडून जबरदस्ती होत असल्याने त्या मुलीने आरडाओरड केला. मात्र त्या परिसरात कोणीच नसल्याने तीला मदत मिळू शकली नाही. तसेच दिनेशने त्या मुलीला तू माझ्याशी लग्न कर नाहीतर तुला आणि तुझ्या घरच्यांना मारून टाकेल अशी धमकी देखील दिली. संशयीतासोबत मुलीने केलेल्या झटापटीत तीचे कपडे देखील फाटले. दरम्यान, तेथून मुलगी घराच्या दिशेने जात असतांना तीला रस्त्यात तीचे आई वडील भेटले. त्यांना घडलेली हकीकत सांगितल्यानंतर त्यांनी मुलीला सोबत घेवून पोलीस ठाणे गाठले. गुन्हा दाखल झाल्यानंतर पीडीत मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे पथकाने घटनास्थळी जाऊन तपासणी करीत तेथून पुरावे गोळा केले. पीडीत मुलीने आईसोबत अमळनेर पोलिसात धाव घेतली. पोलिसांना घडलेली घटना सांगितल्यानंतर संशयीत दिनेश भील याच्याविरुद्ध पोक्सोतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज बागुल करीत आहेत.

Related Posts

मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादी (शरद पवार गट)ची निवडणूक रणनिती बैठक; संघटन बळकटीकरणावर भर !
जळगाव

मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादी (शरद पवार गट)ची निवडणूक रणनिती बैठक; संघटन बळकटीकरणावर भर !

April 10, 2026
भूतदयेचा सुंदर संदेश : रमेशकुमार मुनोत यांचा मोफत जलकुंड-परळ वाटप उपक्रम सुरूच!
जळगाव

भूतदयेचा सुंदर संदेश : रमेशकुमार मुनोत यांचा मोफत जलकुंड-परळ वाटप उपक्रम सुरूच!

April 10, 2026
महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त जळगावात ‘संविधान जागर यात्रा’ !
जळगाव ग्रामीण

महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त जळगावात ‘संविधान जागर यात्रा’ !

April 10, 2026
“हे ऑपरेशन टायगर नसून ऑपरेशन मेंढी आहे, ; मुंडेंचा महायुती सरकारवर हल्लाबोल !
क्राईम

“हे ऑपरेशन टायगर नसून ऑपरेशन मेंढी आहे, ; मुंडेंचा महायुती सरकारवर हल्लाबोल !

April 10, 2026
‘लाडकी बहीण’ योजनेवर न्यायालयाचा कडक सवाल; पेन्शनला पैसे नाहीत तर योजना थांबवा !
जळगाव

‘लाडकी बहीण’ योजनेवर न्यायालयाचा कडक सवाल; पेन्शनला पैसे नाहीत तर योजना थांबवा !

April 10, 2026
जैन इरिगेशनमध्ये ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ उत्साहात !
जळगाव

जैन इरिगेशनमध्ये ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ उत्साहात !

April 10, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादी (शरद पवार गट)ची निवडणूक रणनिती बैठक; संघटन बळकटीकरणावर भर !

मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादी (शरद पवार गट)ची निवडणूक रणनिती बैठक; संघटन बळकटीकरणावर भर !

April 10, 2026
भूतदयेचा सुंदर संदेश : रमेशकुमार मुनोत यांचा मोफत जलकुंड-परळ वाटप उपक्रम सुरूच!

भूतदयेचा सुंदर संदेश : रमेशकुमार मुनोत यांचा मोफत जलकुंड-परळ वाटप उपक्रम सुरूच!

April 10, 2026
उष्णतेच्या लाटेपासून कामगार व नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे आवाहन  !

उष्णतेच्या लाटेपासून कामगार व नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे आवाहन  !

April 10, 2026
महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त जळगावात ‘संविधान जागर यात्रा’ !

महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त जळगावात ‘संविधान जागर यात्रा’ !

April 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group