• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जुन्या वादातून महिलेच्या गळ्यावर धारदार हुकने वार; भडगाव हादरले, दोघांना अटक !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 14, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
marhan
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १४ जून २०२६ 

भडगाव शहरातील यशवंत नगर परिसरात जुन्या वादातून ४५ वर्षीय महिलेवर धारदार लोखंडी हुकने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि. १२) रात्री घडली. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर जळगाव येथील रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर फरार झालेल्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कविता सुरेश पाटील (वय ४५) या यशवंत नगर परिसरात राहतात. त्यांचा परिसरातील असलम बिस्मिल्ला शेख व शमीन असलम शेख यांच्याशी काही दिवसांपासून वाद सुरू होता. या जुन्या वादाचे रूपांतर गुरुवारी रात्री हिंसक घटनेत झाले.

आरोपींनी कविता पाटील यांना शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर असलम शेख याने त्यांना जबरदस्तीने घरात ओढून नेल्याचा आरोप आहे. तेथे हमालीसाठी वापरण्यात येणाऱ्या धारदार लोखंडी हुकने त्यांच्या गळ्यावर दोन ते तीन वार करण्यात आले. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या व मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत जखमी महिलेला भडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथील रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून प्रकृतीवर वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे. दरम्यान, जखमी महिलेची सून राधा सागर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भडगाव पोलिस ठाण्यात असलम बिस्मिल्ला शेख व शमीन असलम शेख या दोघांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

घटनेनंतर आरोपी फरार झाले होते. मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने तपासाची सूत्रे हाती घेत शोधमोहीम राबवली. यामध्ये आरोपी असलम बिस्मिल्ला शेख याला भडगाव परिसरातून तर शमीन असलम शेख हिला चाळीसगाव येथून ताब्यात घेण्यात आले. दोघांनाही अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Related Posts

भुसावळ शहरात शोककळा: नदीत पोहताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

भुसावळ शहरात शोककळा: नदीत पोहताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 14, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

विश्वासाला तडा : मोलकरणीने दोन घरातील ३.६५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास; एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

June 14, 2026
पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद
जळगाव ग्रामीण

पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद

June 13, 2026
महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण
क्राईम

महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण

June 13, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

बंद घराच्या परिसरातील झाडाला तरुणाचा मृतदेह ; परिसरात खळबळ !

June 13, 2026
बालकामगार ठेवणे भोवले; जळगावातील दोन व्यावसायिकांवर गुन्हा
क्राईम

बालकामगार ठेवणे भोवले; जळगावातील दोन व्यावसायिकांवर गुन्हा

June 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
भुसावळ शहरात शोककळा: नदीत पोहताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !

भुसावळ शहरात शोककळा: नदीत पोहताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 14, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

विश्वासाला तडा : मोलकरणीने दोन घरातील ३.६५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास; एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

June 14, 2026
marhan

जुन्या वादातून महिलेच्या गळ्यावर धारदार हुकने वार; भडगाव हादरले, दोघांना अटक !

June 14, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !

व्यावसायिक आपल्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी नवीन मार्गांचा गांभीर्याने विचार करतील.

June 14, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group