• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home Uncategorized

आश्वासने नव्हे विकासकामे करणार : अनिल चौधरींचा मतदारांना शब्द

गावागावात अनिल चौधरींचे जंगी स्वागत, जीपवरून काढली मिरवणूक

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 14, 2024
in Uncategorized
0
आश्वासने नव्हे विकासकामे करणार : अनिल चौधरींचा मतदारांना शब्द
Share on FacebookShare on Twitter

रावेर, दि.१४ – रावेर-यावल मतदारसंघातील जनतेशी माझी नाळ जुळली असून भूमिपुत्राला भरभरून आशीर्वाद लाभत आहे. आश्वासने देण्याचे काम मला कधीही जमले नसून मतदार संघाचा विकास करण्याचे ध्येय घेऊनच मी आपल्याकडे मते मागणीसाठी आलो आहे. समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत जात, धर्म न बघता प्रत्येकाचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय असून गावकऱ्यांचे मिळत असलेले प्रेम व आशीर्वाद हिच माझ्या कार्याची खरी ओळख असून मी जनतेच्या सेवेसाठी सदैव कटिबद्ध राहणार असल्याचे प्रतिपादन प्रहार जनशक्ती पक्ष परिवर्तन महाशक्तीचे रावेर-यावल विधानसभा मतदार संघातील अधिकृत उमेदवार अनिल छबिलदास चौधरी यांनी केले.

रावेर-यावल विधानसभा मतदार संघातील अधिकृत उमेदवार अनिल छबिलदास चौधरी यांचा ग्रामीण भागात प्रचार सुरु असून बॅट हे त्यांचे चिन्ह आहे. प्रचारार्थ गावात फिरत असताना जनतेशी सुसंवाद साधतांना ते बोलत होते. मंगळवारी बोरखेडा गावातून प्रचाराला सुरुवात केल्यानंतर अनिल चौधरींनी तामसवाडी, भोकरी, केऱ्हाळा, पिंप्री, मंगरूळ, मोहगन, रामजीपूर, बक्षीपूर, खिरोदा, रसलपूर गावात दिवसभरात प्रचार केला.

जीपवरून निघाली मिरवणूक, मतदारांनी वेधले लक्ष
प्रचारार्थ फिरत असताना रसलपूर गावात आल्यावर मतदार आणि समर्थकांनी अनिल अनिल चौधरी यांची खुल्या जीपवरून मिरवणूक काढली. या मिरवणुकीला ग्रामस्थांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणी फुलांचा वर्षाव करून अनिल चौधरी यांचे स्वागत करण्यात येत होते. सर्वत्र अनिल चौधरी यांच्या घोषणा आणि जल्लोषाने वातावरण भारलेले होते. गावकऱ्यांच्या या उत्साहाने आणि समर्थनाने मी अधिक जोमाने काम जनसेवा करेल असा विश्वास अनिल चौधरी यांनी व्यक्त केला.

यांची होती उपस्थिती
प्रचारात फिरोज शेख, गणेश बोरसे, राम कुकडे, गोकुळ कोळी, कल्पेश खात्री खत्री, करीम मन्यार, भरत लिधुरे, विलास पांडे, बिलाल शेख, तुकाराम बारी, नंदकिशोर सोनवणे, विकास पाटील, खेमचंद कोळी, सचिन झाल्टे, लतीफ खान, शुभम पाटील, सागर चौधरी, मनोज करंकाळ, दिलीप बंजारा, विनोद कोळी, अनिल चौधरी, अय्युब पहेलवान, मोहसीन शेख, विजय मिस्तरी, रवी महाजन, हाजी हकीम सेठ, राकेश भंगाळे, अनंत जोशी, बंटी मंडवाले, विक्की काकडे, सचिन कोळी, रमजान तडवी, रोनक तडवी, सुधाकर भिल्ल, सचिन महाजन, संतोष चौधरी, चेतन वायकोळे, गोलू मानकर यांच्यासह रावेर व यावल तालुक्यातील पदाधिकारी व परिवर्तन महाशक्तीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Posts

रायगडावरून मनसेच्या सदस्य नोंदणीला सुरुवात; राज ठाकरे उद्या करणार शुभारंभ
Uncategorized

रायगडावरून मनसेच्या सदस्य नोंदणीला सुरुवात; राज ठाकरे उद्या करणार शुभारंभ

March 8, 2026
खळबळजनक : विषारी द्रव्य प्राशन केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
Uncategorized

खळबळजनक : विषारी द्रव्य प्राशन केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

March 6, 2026
अजित पवार अपघात प्रकरणी FIRवरून सरकारवर राज ठाकरे यांचा हल्लाबोल; “एका तक्रारीला का घाबरता?” !
Uncategorized

अजित पवार अपघात प्रकरणी FIRवरून सरकारवर राज ठाकरे यांचा हल्लाबोल; “एका तक्रारीला का घाबरता?” !

February 27, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
Uncategorized

व्यावसायिक सहली फायदेशीर ठरतील. आज तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल.

February 27, 2026
तलवार घेऊन दहशत माजविणारा अटकेत !
Uncategorized

तलवार घेऊन दहशत माजविणारा अटकेत !

February 25, 2026
शिवछत्रपती पाठ्यपुस्तकाच्या अभिवाचनातून शिवचरित्राचा जागर !
Uncategorized

शिवछत्रपती पाठ्यपुस्तकाच्या अभिवाचनातून शिवचरित्राचा जागर !

February 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
सासरच्या जाचाला कंटाळून २२ वर्षीय तरुणीचा जीवघेणा निर्णय !

सासरच्या जाचाला कंटाळून २२ वर्षीय तरुणीचा जीवघेणा निर्णय !

March 16, 2026
कीर्तनकाराचा क्रूर चेहरा उघड : अल्पवयीन मुलीला गुप्तांगाजवळ चटके देत तीन वर्षे अत्याचार!

कीर्तनकाराचा क्रूर चेहरा उघड : अल्पवयीन मुलीला गुप्तांगाजवळ चटके देत तीन वर्षे अत्याचार!

March 16, 2026
लग्नसराईसाठी ‘सुरेश कलेक्शन’चे स्पेशल वेडिंग कलेक्शन; नववधू-वरांसाठी आकर्षक फॅशनची मेजवानी !

लग्नसराईसाठी ‘सुरेश कलेक्शन’चे स्पेशल वेडिंग कलेक्शन; नववधू-वरांसाठी आकर्षक फॅशनची मेजवानी !

March 16, 2026
वरणगावात गावठी पिस्तूलसह एक जण ताब्यात; पोलिसांची धडक कारवाई

वरणगावात गावठी पिस्तूलसह एक जण ताब्यात; पोलिसांची धडक कारवाई

March 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group