• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home Uncategorized

खळबळजनक : हजारो रुपयांच्या बनावट नोटा जप्त : तिघांना घेतले ताब्यात

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 15, 2024
in Uncategorized
0
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १५  नोव्हेबर २०२४

यावल शहरातील एका बियर शॉपीवर आलेल्या चौघांनी बुधवारी सांयकाळी बनावट ५०० रुपयांची नोट चालवण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुकानातील चालकाला संशय आल्यानंतर त्याने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी यात तिघांना ताब्यात घेतले असून एक जण फरार होण्यात यशस्वी झाला आहे. पोलिसांनी ९७ हजारांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील भुसावळ रस्त्यावर असलेल्या शेतकी संघाच्या व्यापारी संकुलात असलेल्या एका बियर शॉपीत बियर घेण्यासाठी बुधवारी सांयकाळी रावेर तालुक्यातील रेंभोठा येथील श्रावण गंभीर महाजन, जळगावच्या आयोध्या नगरमधील राजेंद्र मुरलीधर पाटील, धरणगाव तालुक्यातील डोणगाव येथील नीलेश सुरेश पाटील व मध्य प्रदेशातील एक जण असे चौघे आले होते. या चौघांनी बियर घेतल्यानंतर दुकानदाराला ५०० रुपयांची नोट दिली. दरम्यान, ही नोट नकली असल्याचे व्यवसायिकाच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी तातडीने याबाबत पोलिसांना माहिती दिली.

दरम्यान, ही माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक सोपान गोरे, सहायक फौजदार असलम खान, हवालदार अर्शद गवळी, न्याजोद्यीन तडवी, सांगळे असे पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना पाहून त्या चौघांपैकी दोघांनी तेथून पळ काढला. तर इतर दोघांना व्यवसायिकाने पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. दरम्यान, पळ काढून फरार होण्याच्या बेतात असलेल्या दोघांपैकीला तिसऱ्याला पोलिसांनी पकडले. या तिघांकडून ५०० रुपयांच्या ९७ हजार रुपये दराच्या १९४ बनावट नोटा जप्त केल्या आहेत. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Posts

खळबळजनक : विषारी द्रव्य प्राशन केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
Uncategorized

खळबळजनक : विषारी द्रव्य प्राशन केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

March 6, 2026
अजित पवार अपघात प्रकरणी FIRवरून सरकारवर राज ठाकरे यांचा हल्लाबोल; “एका तक्रारीला का घाबरता?” !
Uncategorized

अजित पवार अपघात प्रकरणी FIRवरून सरकारवर राज ठाकरे यांचा हल्लाबोल; “एका तक्रारीला का घाबरता?” !

February 27, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
Uncategorized

व्यावसायिक सहली फायदेशीर ठरतील. आज तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल.

February 27, 2026
तलवार घेऊन दहशत माजविणारा अटकेत !
Uncategorized

तलवार घेऊन दहशत माजविणारा अटकेत !

February 25, 2026
शिवछत्रपती पाठ्यपुस्तकाच्या अभिवाचनातून शिवचरित्राचा जागर !
Uncategorized

शिवछत्रपती पाठ्यपुस्तकाच्या अभिवाचनातून शिवचरित्राचा जागर !

February 22, 2026
दुचाकीची झाडाला भीषण धडक; ढोलताशे वादक तरुणाचा जागीच मृत्यू !
Uncategorized

दुचाकीची झाडाला भीषण धडक; ढोलताशे वादक तरुणाचा जागीच मृत्यू !

February 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
एरंडोलचा सुपुत्र देशात ७३ वा; आकाश त्रिवेदीने UPSC मध्ये मिळवला मानाचा तुरा

एरंडोलचा सुपुत्र देशात ७३ वा; आकाश त्रिवेदीने UPSC मध्ये मिळवला मानाचा तुरा

March 7, 2026
‘सेक्सटॉर्शन’ सापळा : आधी ‘हाय’चा मॅसेज, नंतर व्हिडिओ कॉल अन उकळले ६ लाख !

‘सेक्सटॉर्शन’ सापळा : आधी ‘हाय’चा मॅसेज, नंतर व्हिडिओ कॉल अन उकळले ६ लाख !

March 7, 2026
मालेगावजवळ भीषण अपघात; जळगाव जिल्ह्यातील एकाच परिवारातील तीन ठार !

मालेगावजवळ भीषण अपघात; जळगाव जिल्ह्यातील एकाच परिवारातील तीन ठार !

March 7, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !

तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. घाईघाईने गोष्टी करू नका; यश निश्चित मिळेल.

March 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group