• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home Uncategorized

बांभोरीच्या शेकडो तरूणांचा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश…!

माजी मंत्री गुलाबराव देवकरांच्या नेतृत्वावर विश्वास

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 15, 2024
in Uncategorized
0
बांभोरीच्या शेकडो तरूणांचा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश…!
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : जळगाव ग्रामीणमधील महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बांभोरी (प्र.चा.) येथील शेकडो तरूणांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. माजी मंत्री श्री.देवकर यांचे स्वतः सर्वांचे पक्षाच्या वतीने मनःपूर्वक स्वागत केले.

महाविकास आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांना जळगाव ग्रामीणमधील प्रचार रॅलीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यासोबतच अनेक ठिकाणचे तरूण पक्ष प्रवेश करून राष्ट्रवादी काँग्रेसचे हात बळकट करत आहेत. बांभोरी येथील तरूणांनीही राष्ट्रवादीत प्रवेश करून माजी मंत्री श्री.देवकर यांना खंबीर साथ देण्याचा निर्धार केला. यावेळी मजूर फेडरेशनचे माजी सभापती लीलाधर तायडे, जळगाव कृऊबासचे संचालक दिलीप पाटील, राष्ट्रवादीचे धरणगाव तालुकाध्यक्ष धनराज माळी, जिल्हा सरचिटणीस बरकत अली आदी उपस्थित होते.

‘यांनी’ केला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश
मनोज पाटील, लीलाधर तायडे, योगेश नन्नवरे, चंदू नन्नवरे, राहूल सपकाळे, संदीप कोळी, विठ्ठल नन्नवरे, राकेश कोळी, देवेंद्र नन्नवरे, मोहन कोळी, किरण सपकाळे, गौरव कोळी, पवन कोळी, नीलेश साळुंखे, नामदेव सपकाळे, महेंद्र सपकाळे, निखिल कोळी, सचिन नन्नवरे, पांडुरंग सपकाळे, गौरव ठाकरे, हेमंत सपकाळे, जगदीश सपकाळे, ज्ञानेश्वर सपकाळे, किशोर सपकाळे, दिनेश सपकाळे, नामदेव नन्नवरे, पद्माकर नन्नवरे, मच्छिंद्र नन्नवरे, समाधान सोनवणे, किशोर सोनवणे, कुणाल सपकाळे, अमोल नन्नवरे, मुरलीधर सपकाळे, जितेंद्र साळुंखे, संजय नन्नवरे, नितीन नन्नवरे, विलास नन्नवरे, रवींद्र नन्नवरे, नीलेश नन्नवरे, गजानन नन्नवरे, कृष्णा नन्नवरे, विनायक नन्नवरे, तुषार नन्नवरे, संदीप नन्नवरे, रामू नन्नवरे, युवराज नन्नवरे, किरण बाविस्कर, रामचंद्र सपकाळे, समाधान सपकाळे, भीमराव सपकाळे, राहुल नन्नवरे, विनायक शहादू नन्नवरे, ज्ञानेश्वर नन्नवरे, विकास नन्नवरे, सागर नन्नवरे, राहुल सोनवणे, संदीप बाविस्कर, सचिन सोनवणे, गोकूळ सोनवणे, जितेंद्र साळुंखे, गजानन नन्नवरे, राजेंद्र कोळी, अरूण नन्नवरे, कृष्णा सपकाळे, सोनू सपकाळे, गणेश सोनवणे, आनंदा सोनवणे, विजय सोनवणे, महेश सोनवणे, विजय साळुंखे, सुरेश रायसिंग, किरण सोनवणे, दिलीप सोनवणे, योगेश सोनवणे, ज्ञानेश्वर बाविस्कर, विजय बाविस्कर, गमेश सूर्यवंशी, दीपक सूर्यवंशी, प्रभाकर पाटील, राहुल बाविस्कर, आण्णा बाविस्कर, कुणाल कंरकर, डिगंबर सोनवणे, वसंत सोनवणे, मनोज कोळी, सुकदेव नन्नवरे, चावदस सोनवणे, चंद्रभान कोळी, किरण बाविस्कर, वासुदेव कोळी.

Related Posts

आठ महिन्यापूर्वी विवाह अन तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !
Uncategorized

आठ महिन्यापूर्वी विवाह अन तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

April 11, 2026
उष्णतेच्या लाटेपासून कामगार व नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे आवाहन  !
Uncategorized

उष्णतेच्या लाटेपासून कामगार व नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे आवाहन  !

April 10, 2026
जळगाव जि.प.सीईओपदी करिष्मा नायर !
Uncategorized

जळगाव जि.प.सीईओपदी करिष्मा नायर !

April 8, 2026
मोशन जळगाव: नवी बॅच १० एप्रिलपासून; आयआयटीमध्ये विद्यार्थ्यांच्या निवडीची हमी!
Uncategorized

मोशन जळगाव: नवी बॅच १० एप्रिलपासून; आयआयटीमध्ये विद्यार्थ्यांच्या निवडीची हमी!

April 7, 2026
खरातचे नवे प्रकरण : ‘आशीर्वाद’च्या आड काळा पैसा : दुबईपर्यंत पसरले हवाला रॅकेट; कोट्यवधींचे व्यवहार उघड !
Uncategorized

खरातचे नवे प्रकरण : ‘आशीर्वाद’च्या आड काळा पैसा : दुबईपर्यंत पसरले हवाला रॅकेट; कोट्यवधींचे व्यवहार उघड !

April 6, 2026
कुरीयर बॉक्सवर डल्ला : अल्पवयीन चोरटा जेरबंद; ९६ हजारांचे मोबाईल हस्तगत !
Uncategorized

कुरीयर बॉक्सवर डल्ला : अल्पवयीन चोरटा जेरबंद; ९६ हजारांचे मोबाईल हस्तगत !

April 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता – अशोक जैन !

आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता – अशोक जैन !

April 13, 2026
मंदिराच्या पायरीवरून कोसळला तरुण; डोक्याला मार लागून १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

मंदिराच्या पायरीवरून कोसळला तरुण; डोक्याला मार लागून १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

April 13, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण

‘घरबसल्या कमाई’चे आमिष ठरले महागात; शेतकऱ्याची २.९२ लाखांची फसवणूक !

April 13, 2026
विठ्ठलवाडीत शॉर्टसर्किटने घराला आग; फ्रिजसह साहित्य जळून खाक !

विठ्ठलवाडीत शॉर्टसर्किटने घराला आग; फ्रिजसह साहित्य जळून खाक !

April 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group