• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home Uncategorized

ज्येष्ठांसह दिव्यांग मतदारांना विचार वारसा फाऊंडेशने दिला मदतीचा हात

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 21, 2024
in Uncategorized
0
ज्येष्ठांसह दिव्यांग मतदारांना विचार वारसा फाऊंडेशने दिला मदतीचा हात
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २१ नोव्हेबर २०२४

ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग यांना मतदान केंद्रात मतदान करण्याचे कर्तव्य सोयीस्कर व्हावे, यासाठी मेहरुण येथे विचार वारसा फाउंडेशनच्या कार्यकत्यांनी मदतीचा हात दिला. थेट मतदान केंद्रापर्यंत त्यांना नेण्याबरोबरच, त्यांचे नाव शोधून देणे, त्यांचा क्रमांक काढुन त्यांच्या हातात देणे, अशी मदत त्यांनी केली. यामुळे ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांना मोठा दिलासा मिळाला.

मेहरुण परिसरात रामेश्वर कॉलनी, मास्टर कॉलनी, स्वामी समर्थ चौक परिसरात विचार वारसा फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी सकाळपासून मतदान केंद्रावर जावून वृध्द व दिव्यांग मतदारांना ने-आण करण्यासाठी मदत केली. यासाठी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विशाल देशमुख, संकेत म्हस्कर, अक्षय गवई, मनिष चौधरी, निखिल शेलार, राहुल पाटिल, चेतन राजपूत, मयुर डांगे, ऋषीकेश पवार, देव कळसकर, वीर चौधरी, पवन चौधरी, विकी राजपूत, सागर कोष्टी, सोमश रामटेके, हर्षल सावकारे, हर्षल कोष्टी, पंकज पाटिल, कैलास पाटिल, अजय मांडोळे, दीपेश कदम, लोकेश निकम, दीपक मराठे यांनी परिश्रम घेतले.

Related Posts

रामानंद नगर पोलिसांचा छापा : ५९ हजार रुपये किंमतीचे १९ गॅस सिलींडर जप्त !
Uncategorized

रामानंद नगर पोलिसांचा छापा : ५९ हजार रुपये किंमतीचे १९ गॅस सिलींडर जप्त !

June 29, 2025
गोरेगाव फिल्मसिटीतील सेटला भीषण आग !
Uncategorized

गोरेगाव फिल्मसिटीतील सेटला भीषण आग !

June 23, 2025
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Uncategorized

भरधाव दुचाकीच्या धडकेत तरुण गंभीर जखमी !

June 19, 2025
पोलिसात तक्रार केल्याने महिलेवर कोयत्याने वार  
Uncategorized

पोलिसात तक्रार केल्याने महिलेवर कोयत्याने वार  

June 12, 2025
विहिरीत पाय घसरून वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू !
Uncategorized

विहिरीत पाय घसरून वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू !

June 4, 2025
चॉपर घेवून दहशत माजवितांना दोन अटकेत !
Uncategorized

चॉपर घेवून दहशत माजवितांना दोन अटकेत !

June 4, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
भरधाव डंपरच्या धडकेत विद्यार्थिनीचा दुर्देवी मृत्यू !

भरधाव डंपरच्या धडकेत विद्यार्थिनीचा दुर्देवी मृत्यू !

July 1, 2025
खळबळजनक : ‘साई’ नावाच्या तीन मित्रांचा खोदलेल्या खड्ड्यात बुडून दुर्दैवी अंत !

खळबळजनक : ‘साई’ नावाच्या तीन मित्रांचा खोदलेल्या खड्ड्यात बुडून दुर्दैवी अंत !

July 1, 2025
इतकं भंपकपणा बरा नव्हे ! बस कर पगली…रोहिणी खडसेंचा हल्लाबोल !

इतकं भंपकपणा बरा नव्हे ! बस कर पगली…रोहिणी खडसेंचा हल्लाबोल !

July 1, 2025
दुचाकी व ट्रकचा भीषण अपघातात २६ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू !

दुचाकी व ट्रकचा भीषण अपघातात २६ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू !

July 1, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group