• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

मेडीकल चालकाला ६ लाखात फसविले

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 1, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १ डिसेंबर २०२४

सैन्य दलात औषध साठ्याची आवश्यकता असल्याचे सांगून एका अनोळखी व्यक्तीने सुनील भिवसन चौधरी (वय ५५, रा. सुदर्शन भवन, चाळीसगाव) यांना ६ लाख ७ हजार ७०० रुपयात ऑनलाईन गंडविले. ही घटना शुक्रवारी उघडकीस आली, याप्रकरणी शनिवारी सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव येथील सुनिल भिवसन चौधरी हे वास्तव्यास असून त्यांचे मेडीकल आहे. त्यांना दि. २३ नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता एका अनोळखी व्यक्तीने मोबाईवरुन संपर्क साधला. मी चाळीसगाव ग्रेस अकॅडमी मिलटरी डिपार्टमेंटमधून बोलत असल्याचे सांगून आमच्या डिपार्टमेंटला औषधांची आवश्यकता आहे, त्यासाठीची यादी व्हाटसअॅपवर पाठवतो, त्यानुसार तुम्ही औषधी पाठवा असे सांगितले. यादी मिळाल्यावर समोरील व्यक्तीने तम्ही फोन पे वरुन दहा रुपये पाठविण्यास सांगितले. सुनिल चौधरी यांनी दहा रुपये पाठविल्यावर ठगाने त्यांना २० रुपये पाठविले.

सुनिल चौधरी यांचा मुलगा जयदीप याला चौधरींच्या मोबाईलच्या फोन पे अॅपमधील इंटर क्रेडीट कार्ड डिटेल्स, बँकेचे नाव व १ लाख ३९ हजार ५८० रुपयांचा तपशील पाठविण्यास सांगितले. त्यानंतर ठगाने चौधरी यांच्या बँक खात्यातून ६ लाख ७ हजार ७०० ऑनलाईन काढून घेतले. ऑनलाईन ठगांनी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर चौधरी यांनी प्रथम चाळीसगाव पोलीस ठाणे नंतर जळगावला सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार शनिवारी गुन्हा दाखल झाला. तपास पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड करीत आहेत.

Related Posts

 गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; रोहित पवारांची विधान भवनात पोस्टरबाजी !
जळगाव

 गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; रोहित पवारांची विधान भवनात पोस्टरबाजी !

July 1, 2025
खान्देशात कॉंग्रेसला मोठा धक्का : दिग्गज नेता भाजपात दाखल !
जळगाव

खान्देशात कॉंग्रेसला मोठा धक्का : दिग्गज नेता भाजपात दाखल !

July 1, 2025
भरधाव डंपरच्या धडकेत विद्यार्थिनीचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

भरधाव डंपरच्या धडकेत विद्यार्थिनीचा दुर्देवी मृत्यू !

July 1, 2025
खळबळजनक : ‘साई’ नावाच्या तीन मित्रांचा खोदलेल्या खड्ड्यात बुडून दुर्दैवी अंत !
क्राईम

खळबळजनक : ‘साई’ नावाच्या तीन मित्रांचा खोदलेल्या खड्ड्यात बुडून दुर्दैवी अंत !

July 1, 2025
इतकं भंपकपणा बरा नव्हे ! बस कर पगली…रोहिणी खडसेंचा हल्लाबोल !
क्राईम

इतकं भंपकपणा बरा नव्हे ! बस कर पगली…रोहिणी खडसेंचा हल्लाबोल !

July 1, 2025
दुचाकी व ट्रकचा भीषण अपघातात २६ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू !
क्राईम

दुचाकी व ट्रकचा भीषण अपघातात २६ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू !

July 1, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
 गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; रोहित पवारांची विधान भवनात पोस्टरबाजी !

 गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; रोहित पवारांची विधान भवनात पोस्टरबाजी !

July 1, 2025
खान्देशात कॉंग्रेसला मोठा धक्का : दिग्गज नेता भाजपात दाखल !

खान्देशात कॉंग्रेसला मोठा धक्का : दिग्गज नेता भाजपात दाखल !

July 1, 2025
वाजत – गाजत या; ठाकरे बंधूंचे संयुक्त पत्रकाद्वारे जनतेला आवाहन !

वाजत – गाजत या; ठाकरे बंधूंचे संयुक्त पत्रकाद्वारे जनतेला आवाहन !

July 1, 2025
भरधाव डंपरच्या धडकेत विद्यार्थिनीचा दुर्देवी मृत्यू !

भरधाव डंपरच्या धडकेत विद्यार्थिनीचा दुर्देवी मृत्यू !

July 1, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group