• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावात व्यावसायिकाची लाखो रुपयात फसवणूक !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 9, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
चोरट्यांनी घराबाहेरून चारचाकी लांबविली
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ९ डिसेंबर २०२४

जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वेगवेगळे आमिष देवून फसवणूक होत असल्याच्या नेहमीच घटना घडत असतांना नुकतेच जळगाव शहरातील एका व्यावसायिकाची देखील लाखो रुपयात फसवणुकीची घटना उघडकीस आली आहे. नवीन कार घेऊन देण्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाला एकाने ३ लाख २५ हजारांचा गंडा घातला. या प्रकरणी रविवारी दुपारी व्यावसायिकाच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. विक्रम रमेश मुणोत (४२, रा. मनीषा कॉलनी) असे फसवणूक झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मनीषा कॉलनीत विक्रम मुणोत हे कुटुंबासह वास्तव्यास असून, त्यांचा जाहिराती प्रदर्शित करण्याचा व्यवसाय आहे. जाहिरातीच्या कामाच्या माध्यमातून त्यांची स्वीगी कंपनीच्या जळगाव कार्यालयातील एरिया मॅनेजर राकेश सुभाष बडगुजर यांच्याशी ओळख झाली होती. नंतर दोघेही संपर्कात होते. तेव्हा बडगुजर यांनी मुणोत यांना संपर्क साधून कंपनी कोट्यातून कर्मचाऱ्यांना कमी किमतीमध्ये कार विक्री करते. त्यामुळे तुम्हाला नवीन कार घेऊन देतो असे सांगून त्यांनी मुणोत यांचा विश्वास संपादन केला. मुणोत यांनी मे महिन्यात बडगुजर याला ३ लाख २४ हजार रुपये बँकेद्वारे पाठवले. मात्र, वारंवार कारची विचारणा केल्यावर बडगुजर याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. अखेर कार खरेदी करून देण्यास नकार दिल्याने मुणोत यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी रविवारी रामानंदनगर पोलिस ठाणे गाठून राकेश सुभाष बडगुजर (४२, रा. मनोकामना निवास, पंचतारानगर, आकुर्डी, पुणे) याच्याविरुद्ध जळगावात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Posts

पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

जळगाव एसीबीच्या सापळ्यात वनरक्षक; लाच मागणीप्रकरणी गुन्हा दाखल

March 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

चोपड्यात भीषण अपघात; १६ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू !

March 30, 2026
रोहिणी खडसेंची टीका : सरकारच्या डोळ्यात अंजन घातल्याबद्दल आभार !
जळगाव

रोहिणी खडसेंची टीका : सरकारच्या डोळ्यात अंजन घातल्याबद्दल आभार !

March 30, 2026
भाजपने अहंकार सोडावा; संघ १० भाजप उभ्या करू शकतो : शरद पोंक्षे यांचा भाजपला इशारा !
जळगाव

भाजपने अहंकार सोडावा; संघ १० भाजप उभ्या करू शकतो : शरद पोंक्षे यांचा भाजपला इशारा !

March 30, 2026
माजी मंत्री एकनाथ खडसे व कन्येविरुद्ध फसवणूक व ॲट्रॉसिटीचा गुन्हा !
क्राईम

माजी मंत्री एकनाथ खडसे व कन्येविरुद्ध फसवणूक व ॲट्रॉसिटीचा गुन्हा !

March 30, 2026
मनसेची ताकद वाढतेय : धानोऱ्यात भव्य सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद !
जळगाव

मनसेची ताकद वाढतेय : धानोऱ्यात भव्य सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद !

March 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !

तुमचे काही मित्र तुम्हाला मदत करतील. कार्यालयात तुमच्या कामाची प्रशंसा होईल. तुमची कार्यक्षमता वाढेल.

March 31, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

जळगाव एसीबीच्या सापळ्यात वनरक्षक; लाच मागणीप्रकरणी गुन्हा दाखल

March 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

चोपड्यात भीषण अपघात; १६ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू !

March 30, 2026
रोहिणी खडसेंची टीका : सरकारच्या डोळ्यात अंजन घातल्याबद्दल आभार !

रोहिणी खडसेंची टीका : सरकारच्या डोळ्यात अंजन घातल्याबद्दल आभार !

March 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group