• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

अभिनेता अल्लू अर्जुन रात्रभर जेलमध्ये तर पहाटे मिळाला जामीन !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 14, 2024
in क्राईम, ब्रेकिंग, राज्य
0
अभिनेता अल्लू अर्जुन रात्रभर जेलमध्ये तर पहाटे मिळाला जामीन !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १४ डिसेंबर २०२४

सध्या देशभर ‘पुष्पा 2’ सिनेमाच्या माध्यमातून गाजत असलेल्या अभिनेता अल्लू अर्जुनला न्यायालयाने कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्याच्या चाह्त्यामध्ये मोठी नाराजी निर्माण झाली होती तर शनिवारी सकाळी न्यायालयाने जामीन दिला आहे.

संध्या थिएटरमध्ये 4 डिसेंबर रोजी ‘पुष्पा 2’ सिनेमासाठी प्रीमियर ठेवलं होतं. जेथे अभिनेता अल्लू अर्जुन देखील पोहोचला होता. तेव्हा अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी जमली होती. याचदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 35 वर्षीय महिलेचं निधन झालं. याच प्रकरणी अभिनेत्याला 13 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली.

संध्या थिएटर चेंगराचेंगरीप्रकरणी अटक करण्यात आलेला तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुन शनिवारी सकाळी तेलंगणा उच्च न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर तुरुंगातून बाहेर आला. अभिनेत्याला 13 डिसेंबर रोजी राहत्या घरातून अटक करण्यात आली होती. त्यानंतर कोर्टाने अभिनेत्याल 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर अल्लू अर्जुन याला चंचलगुडा सेंट्रल जेलमध्ये पाठवण्यात आलं. अखेर अल्लू अर्जुनने त्याचे वकील अशोक रेड्डी यांच्यामार्फत उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला, तेथून अभिनेत्याला 50,000 रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मिळाला.

सांगायचं झालं तर, तेलंगणा उच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळाल्यानंतरही कागदोपत्री प्रक्रियेला उशीर झाल्यामुळे अल्लू अर्जुनला एक तुरुंगात रात्र काढावी लागली. तुरुंगातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्लू अर्जुन याचा कैदी क्रमांक 7679 होता. अभिनेता संपूर्ण रात्र काही न खाता-पीता जमीनीवर झोपलेला होता. अंडरट्रायल म्हणून पोलिसांनी त्याला मंजिरा बॅरेकमधील वर्ग-1च्या खोलीत ठेवलं होतं. अल्लू अर्जुनची सर्व माहिती कारागृहातील रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आली होती.

Related Posts

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !
राज्य

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !
क्राईम

दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

July 4, 2026
संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही
राज्य

संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

July 4, 2026
ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू
क्राईम

ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू

July 4, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

अल्पवयीन मुलीस पळवून नेत अत्याचार : एक अटकेत !

July 4, 2026
चार्जिंगदरम्यान इलेक्ट्रिक बाईक सर्व्हिसिंग सेंटरला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला !
क्राईम

चार्जिंगदरम्यान इलेक्ट्रिक बाईक सर्व्हिसिंग सेंटरला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला !

July 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

July 4, 2026
संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

July 4, 2026
ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू

ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू

July 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group