• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

पोलिसाचा रेल्वे अपघातात दुर्देवी मृत्यू : दोन दिवसांनी पटली ओळख !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 15, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
पोलिसाचा रेल्वे अपघातात दुर्देवी मृत्यू : दोन दिवसांनी पटली ओळख !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १५ डिसेंबर २०२४

चोपडा तालुक्यातील अडावद पोलिस ठाण्याचे पोलिस हेडकॉन्स्टेबल संजय आत्माराम पाटील (वय ५१) यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून रेल्वे अपघातात छिन्नविछिन्न स्थितीत असलेल्या मृतदेहाची ओळख आज नातेवाईकांकडून पटल्याने शवविच्छेदन करून त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेचे वृत्त चोपडयात धडकताच सर्वत्र शोककळा पसरली आहे.

याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, १२ रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास टाकरखेडा ते अमळनेर नजीक असलेल्या मालधक्का रेल्वे पटरीवर एका व्यक्तीचा मृतदेह चेहरा छिन्नविछिन्न अवस्थेत रेल्वे पोलिसांना आढळून आला होता. त्यानंतर हा मृतदेह अमळनेर पोलिसांकडे सोपवण्यात आल्यानंतर त्या मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू झाले. तर हा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला होता. दरम्यान, पोलिस तपास सुरू असतानाच आज चोपडा शहर पोलिसांत मिसिंग दाखल झाली. तर त्यांच्या नातेवाईकांकडे पोलिसांनी या मृतदेहाची ओळख पटवण्याचे आवाहन केले. त्यानंतर त्यांना मयत व्यक्तीचे कपडे व चप्पल दाखवण्यात आली. त्यावरुन तो मृतदेह पोलिस हेडकॉन्स्टेबल संजय पाटील यांचाच असल्याचे त्यांच्या पत्नीने ओळखले.

त्यानंतर त्यांनी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात जाऊन खात्री केली असता पत्नीने आपल्याच पतीचा हा मतदेह असल्याचे खात्रीने सांगितले. त्यानंतर शवविच्छेदन करुन हा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत अमळनेरचे स्टेशन मास्तर यांच्या खबरीवरून पोलिसंत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा तपास पो.हे. कॉ. गणेश पाटील करत आहेत. दरम्यान, पोलिस हेडकॉन्स्टेबल संजय पाटील हे चोपडा येथील महावीर नगरातील रहिवासी असून ते शांत व मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांनी चोपडा ग्रामीण पोलिस ठाणे, अमळनेर पोलिस स्टेशन येथे सेवा बजावली असून सध्या ते अडावद पोलिस ठाणे या ठिकाणी उत्कृष्ट सेवा बजावत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

Related Posts

आईला शेवटचा कॉल, तरुणाने संपविले आयुष्य : प्रेम प्रकरणाची चर्चा
क्राईम

आईला शेवटचा कॉल, तरुणाने संपविले आयुष्य : प्रेम प्रकरणाची चर्चा

May 16, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

माणुसकीला काळीमा : धरणगावातील नराधम मुख्याध्यापकाचा चौथीच्या चिमुरडीवर अत्याचार !

May 16, 2026
जळगाव जिल्ह्यात १५ ते २९ मेदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू
क्राईम

जळगाव जिल्ह्यात १५ ते २९ मेदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू

May 15, 2026
जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी : जागतिक अनिश्चिततेतही महसूल, EBITDA आणि रोख निर्मितीत उल्लेखनीय वाढ
जळगाव

जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी : जागतिक अनिश्चिततेतही महसूल, EBITDA आणि रोख निर्मितीत उल्लेखनीय वाढ

May 15, 2026
गिरणा नदीपात्रात संशयिताकडून गावठी पिस्टल जप्त !
क्राईम

गिरणा नदीपात्रात संशयिताकडून गावठी पिस्टल जप्त !

May 15, 2026
लग्नाच्या २० दिवसांतच नवविवाहितेचा दुर्दैवी अंत ; उष्माघाताने झाला दुर्देवी मृत्यू !
क्राईम

लग्नाच्या २० दिवसांतच नवविवाहितेचा दुर्दैवी अंत ; उष्माघाताने झाला दुर्देवी मृत्यू !

May 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आईला शेवटचा कॉल, तरुणाने संपविले आयुष्य : प्रेम प्रकरणाची चर्चा

आईला शेवटचा कॉल, तरुणाने संपविले आयुष्य : प्रेम प्रकरणाची चर्चा

May 16, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

माणुसकीला काळीमा : धरणगावातील नराधम मुख्याध्यापकाचा चौथीच्या चिमुरडीवर अत्याचार !

May 16, 2026
जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल तुमचा

खासगी नोकरी करणाऱ्यांना चांगली ऑफर मिळू शकते

May 16, 2026
जळगाव जिल्ह्यात १५ ते २९ मेदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू

जळगाव जिल्ह्यात १५ ते २९ मेदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू

May 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group