• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

पतीला दारूचे व्यसन : जळगाव तालुक्यातील विवाहितेने संपविले आयुष्य !

JALGAON MIRROR TEAM by JALGAON MIRROR TEAM
March 18, 2025
in जळगाव, क्राईम
0
पतीला दारूचे व्यसन : जळगाव तालुक्यातील विवाहितेने संपविले आयुष्य !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १८ मार्च २०२५

जळगाव तालुक्यातील धानवड येथे सोनी चेतन चव्हाण (वय २२) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. मात्र, तिच्या माहेरच्यांनी ही आत्महत्या नसून तिला ठार मारण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील धनवड येथील सोनी चव्हाण या आपल्या पती आणि दोन मुलांसह धानवड येथे राहत होत्या. १७ मार्च रोजी रात्री १० वाजता घरात कुणी नसताना तिने गळफास घेतल्याचे सांगण्यात येत आहे. कुटुंबीयांनी तिला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मयत सोनी चव्हाणच्या आई-वडिलांनी तिच्या पती चेतन चव्हाण आणि सासरच्या मंडळींवर खूनाचा आरोप केला आहे. चेतनला दारूचे व्यसन होते आणि तो वारंवार सोनीला मारहाण करत असल्याचे त्यांनी सांगितले. तिने यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यामुळे ही आत्महत्या नसून तिला गळफास लावून मारण्यात आल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.

या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. मयत विवाहितेच्या पश्चात दोन लहान मुले, आई-वडील आणि भावंडे असा परिवार आहे.

Tags: #jalgaonHusband addicted to alcohol: Married woman from Jalgaon taluka ends her life!

Related Posts

जळगाव जिल्ह्यात १५ ते २९ मेदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू
क्राईम

जळगाव जिल्ह्यात १५ ते २९ मेदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू

May 15, 2026
जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी : जागतिक अनिश्चिततेतही महसूल, EBITDA आणि रोख निर्मितीत उल्लेखनीय वाढ
जळगाव

जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी : जागतिक अनिश्चिततेतही महसूल, EBITDA आणि रोख निर्मितीत उल्लेखनीय वाढ

May 15, 2026
गिरणा नदीपात्रात संशयिताकडून गावठी पिस्टल जप्त !
क्राईम

गिरणा नदीपात्रात संशयिताकडून गावठी पिस्टल जप्त !

May 15, 2026
लग्नाच्या २० दिवसांतच नवविवाहितेचा दुर्दैवी अंत ; उष्माघाताने झाला दुर्देवी मृत्यू !
क्राईम

लग्नाच्या २० दिवसांतच नवविवाहितेचा दुर्दैवी अंत ; उष्माघाताने झाला दुर्देवी मृत्यू !

May 15, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

रामदेववाडी शिवारात भीषण अपघात ; एरंडोलच्या २७ वर्षीय युवकाचा दुर्दैवी अंत

May 15, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

२७९ गुंतवणूकदारांची २३ कोटींची फसवणूक ; टीडबल्यूजे कंपनीच्या एजंटला अटक

May 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगाव जिल्ह्यात १५ ते २९ मेदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू

जळगाव जिल्ह्यात १५ ते २९ मेदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू

May 15, 2026
जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी : जागतिक अनिश्चिततेतही महसूल, EBITDA आणि रोख निर्मितीत उल्लेखनीय वाढ

जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी : जागतिक अनिश्चिततेतही महसूल, EBITDA आणि रोख निर्मितीत उल्लेखनीय वाढ

May 15, 2026
गिरणा नदीपात्रात संशयिताकडून गावठी पिस्टल जप्त !

गिरणा नदीपात्रात संशयिताकडून गावठी पिस्टल जप्त !

May 15, 2026
लग्नाच्या २० दिवसांतच नवविवाहितेचा दुर्दैवी अंत ; उष्माघाताने झाला दुर्देवी मृत्यू !

लग्नाच्या २० दिवसांतच नवविवाहितेचा दुर्दैवी अंत ; उष्माघाताने झाला दुर्देवी मृत्यू !

May 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group