• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

गोळीबार करत प्रौढाची केली हत्या : धरणगाव तालुका हादरला !

संशयित आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला.

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 23, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
गोळीबार करत प्रौढाची केली हत्या : धरणगाव तालुका हादरला !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २३ एप्रिल २०२५

धरणगाव तालुक्यातील वाकटुकी गावाजवळील विहीर फाट्याजवळ दि. २१ रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास एकाने गावठी कद्वयातून डोक्यात गोळ्या झाडून एका ४० वर्षीय प्रौढाची हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ग्रामपंचायतीच्या वादातून सन २०११ मध्ये ज्ञानेश्वर कोळी यांचा खून झाला होता. या गुन्ह्यात निर्दोष मुक्त झालेल्या संशयित गोपाल सोमा मालचे (भील) (वय ५०, रा. वाकटुकी, ता. धरगाव, ह.मु. करमुड, ता. चाळीसगाव) यांची राहुल ज्ञानेश्वर कोळी (वय २५, रा. वाकटुकी, ता. धरणगाव) याने गावठी कद्वयातून डोक्यात गोळ्या झाडून हत्या केली. तब्बल १४ वर्षानंतर वडीलांच्या खूनाचा बदला खूनाने घेवून संशयित हा स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला.

सविस्तर वृत्त असे कि, धरणगाव तालुक्यातील वाकटुकी येथे सन २०११ मध्ये ग्रामपंचायतीच्या वादातून ज्ञानेश्वर कोळी यांची निघुण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी संशयित म्हणून गोपाल मालचे यांना देखील अटक करण्यात आली होती. काही वर्ष शिक्षा भोगल्यानंतर मालचेसह इतर सर्व संशयितांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती. त्यानंतर मालचे हे वाकटुकी गाव सोडून तो कुटुंबियांसह करमुड ता. चाळीसगाव येथे स्थायिक झाला होते. दोन दिवसांपुर्वी गोपाल मालचे हे गावात आले होते. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास वाकटुकी गावाजवळील विहीर फाट्याजवळून जात असतांना त्यांची चारचाकी अडवली. ते चारचाकीतून खाली उतरताच त्याच्या मागावर असलेल्या राहूल कोळी याने गावठी कद्वयातून गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली.

गोळ्या झाडून गोपाल मालचे याची हत्या केल्याची माहिती मिळताच धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पवन देसले, पाळधी दूरक्षेत्र पोलीस ठाण्याचे सपोनि प्रशांत कंडा-रे, स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक गणेश वाघमारे, पोहेकॉ जितेंद्र पाटील, विष्णू बिन्हाडे यांनी घटनास्थळी धाव घेत संशयिताचा शोध सुरु केला. पोलीस आपल्या मागावर असल्याचे कळताच संशयित राहल कोळी हा स्वतःहून पोलीसांच्या स्वाधीन झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.  हत्त्येची घटना घडल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, चाळीसगाव विभागाचे उपअधिक्षक घोलप यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

Related Posts

ऑपरेशन ‘ऑल आऊट’चा धडाका; नशिराबादमध्ये फरार दरोडेखोर जेरबंद
क्राईम

ऑपरेशन ‘ऑल आऊट’चा धडाका; नशिराबादमध्ये फरार दरोडेखोर जेरबंद

March 24, 2026
स्वच्छ जळगाव’चा फोल गजर; शिरसोली रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य
जळगाव

स्वच्छ जळगाव’चा फोल गजर; शिरसोली रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य

March 24, 2026
जळगावात ‘जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ची दिमाखदार सुरुवात; ग्रंथदिंडीने रंगली वाचनाची मेजवानी
जळगाव

जळगावात ‘जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ची दिमाखदार सुरुवात; ग्रंथदिंडीने रंगली वाचनाची मेजवानी

March 24, 2026
नेत्यांऐवजी मित्रांच्या हस्ते पुस्तक अनावरण; जळगावात आगळावेगळा सोहळा
जळगाव

नेत्यांऐवजी मित्रांच्या हस्ते पुस्तक अनावरण; जळगावात आगळावेगळा सोहळा

March 24, 2026
नदीत उडी घेऊन वाचवले चार जीव : ओम पाटीलचे शिक्षणाचे स्वप्न जैन इरिगेशन पूर्ण करणार
जळगाव

नदीत उडी घेऊन वाचवले चार जीव : ओम पाटीलचे शिक्षणाचे स्वप्न जैन इरिगेशन पूर्ण करणार

March 24, 2026
दरवाज्याच्या योगायोगाने जखम? सुषमा अंधारे पुन्हा रुपाली चाकणकरांवर टीका!
क्राईम

दरवाज्याच्या योगायोगाने जखम? सुषमा अंधारे पुन्हा रुपाली चाकणकरांवर टीका!

March 24, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
ऑपरेशन ‘ऑल आऊट’चा धडाका; नशिराबादमध्ये फरार दरोडेखोर जेरबंद

ऑपरेशन ‘ऑल आऊट’चा धडाका; नशिराबादमध्ये फरार दरोडेखोर जेरबंद

March 24, 2026
स्वच्छ जळगाव’चा फोल गजर; शिरसोली रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य

स्वच्छ जळगाव’चा फोल गजर; शिरसोली रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य

March 24, 2026
जळगावात ‘जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ची दिमाखदार सुरुवात; ग्रंथदिंडीने रंगली वाचनाची मेजवानी

जळगावात ‘जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ची दिमाखदार सुरुवात; ग्रंथदिंडीने रंगली वाचनाची मेजवानी

March 24, 2026
नेत्यांऐवजी मित्रांच्या हस्ते पुस्तक अनावरण; जळगावात आगळावेगळा सोहळा

नेत्यांऐवजी मित्रांच्या हस्ते पुस्तक अनावरण; जळगावात आगळावेगळा सोहळा

March 24, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group