• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home Uncategorized

‘आत्ता कार घेऊन जा, तीन महिन्यांनी पैसे द्या’, ग्राहकांसाठी खास ऑफर

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 7, 2022
in Uncategorized
0
‘आत्ता कार घेऊन जा, तीन महिन्यांनी पैसे द्या’, ग्राहकांसाठी खास ऑफर
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली : चेक रिपब्लिक देशातली लग्झरी वाहन उत्पादक कंपनी स्कोडा भारतीय वाहन बाजारात चांगली कामगिरी करत आहे. कंपनीने जानेवारी ते जून २०२२ या सहा महिन्यांच्या कालावधीत भारतीय वाहन बाजारात ५२ हजार ६९८ वाहनांची विक्री केली आहे. गेल्या वर्षीच्या याच सहा महिन्यातील विक्रीचा विचार करता कंपनीने तब्बल २०० टक्के अधिक वाहनांची विक्री केली आहे. दरम्यान, या वर्षाच्या उरलेल्या सहा महिन्यात कंपनीला आपली विक्री आणखी वाढवायची आहे. यासाठी कंपनीने “आधी कार खरेदी करा, नंतर पैसे द्या”, अशा स्वरुपाची ऑफर सादर केली आहे. कंपनीने ही ऑफर आपली लक्झरी एसयूव्ही स्कोडा कुशाकसाठी (Skoda Kushak) सादर केली आहे. विशेष म्हणजे कुशाक ही कंपनीने पूर्णपणे भारतात बनवलेली कार आहे.

कंपनीने स्कोडा कुशाक कारवर “आधी कार खरेदी करा, नंतर पैसे द्या”, अशा स्वरुपाची ऑफर सादर केली आहे. या ऑफरअंतर्गत ग्राहक या (जुलै) महिन्यात ही एयूव्ही खरेदी करू शकतात आणि ऑक्टोबरपासून कारचे पैसे ईएमआयद्वारे भरु शकतात. ही ऑफर केवळ याच (जुलै) महिन्यापुरती मर्यादित आहे. म्हणजेच ही SUV खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे आत्ता पुरेसं बजेट नसलं तरीही तुम्ही ही शानदार कार खरेदी करू शकता.

कंपनीने जाहीर केलेल्या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना फायनान्स कंपनी किंवा बँकेने लागू केलेले सर्व निकष पूर्ण करावे लागतील. तसेच या ऑफरमध्ये कोणत्याही अॅक्सेसरीजचा समावेश करण्यात आलेला नाही. म्हणजेच, तुम्हाला ज्या अॅक्सेसरीज घ्यायच्या असतील त्याचे पैसे आत्ताच द्यावे लागतील. या ऑफरशी संबंधित सर्व डीटेल्स जाणून घेण्यासाठी तुम्ही स्कोडा डीलरशीपला भेट देऊ शकता.

Related Posts

आठ महिन्यापूर्वी विवाह अन तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !
Uncategorized

आठ महिन्यापूर्वी विवाह अन तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

April 11, 2026
उष्णतेच्या लाटेपासून कामगार व नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे आवाहन  !
Uncategorized

उष्णतेच्या लाटेपासून कामगार व नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे आवाहन  !

April 10, 2026
जळगाव जि.प.सीईओपदी करिष्मा नायर !
Uncategorized

जळगाव जि.प.सीईओपदी करिष्मा नायर !

April 8, 2026
मोशन जळगाव: नवी बॅच १० एप्रिलपासून; आयआयटीमध्ये विद्यार्थ्यांच्या निवडीची हमी!
Uncategorized

मोशन जळगाव: नवी बॅच १० एप्रिलपासून; आयआयटीमध्ये विद्यार्थ्यांच्या निवडीची हमी!

April 7, 2026
खरातचे नवे प्रकरण : ‘आशीर्वाद’च्या आड काळा पैसा : दुबईपर्यंत पसरले हवाला रॅकेट; कोट्यवधींचे व्यवहार उघड !
Uncategorized

खरातचे नवे प्रकरण : ‘आशीर्वाद’च्या आड काळा पैसा : दुबईपर्यंत पसरले हवाला रॅकेट; कोट्यवधींचे व्यवहार उघड !

April 6, 2026
कुरीयर बॉक्सवर डल्ला : अल्पवयीन चोरटा जेरबंद; ९६ हजारांचे मोबाईल हस्तगत !
Uncategorized

कुरीयर बॉक्सवर डल्ला : अल्पवयीन चोरटा जेरबंद; ९६ हजारांचे मोबाईल हस्तगत !

April 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती उत्साहात !

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती उत्साहात !

April 11, 2026
जळगावात उद्या ‘चित्रपट महोत्सव २०२६’ ची पर्वणी; गोजराई फाउंडेशनतर्फे दर्जेदार कलाकृतींची मोफत मेजवानी !

जळगावात उद्या ‘चित्रपट महोत्सव २०२६’ ची पर्वणी; गोजराई फाउंडेशनतर्फे दर्जेदार कलाकृतींची मोफत मेजवानी !

April 11, 2026
कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे महात्मा फुले जयंती उत्साहात !

कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे महात्मा फुले जयंती उत्साहात !

April 11, 2026
समता व शिक्षणाचा संदेश देणाऱ्या महात्मा फुले यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात उत्साहात !

समता व शिक्षणाचा संदेश देणाऱ्या महात्मा फुले यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात उत्साहात !

April 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group