• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

मंत्री महाजन सर्वात भ्रष्ट मंत्री तर अभिषेक कौल ? संजय राऊतांचा खळबळजनक आरोप !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 4, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य
0
मंत्री महाजन सर्वात भ्रष्ट मंत्री तर अभिषेक कौल ? संजय राऊतांचा खळबळजनक आरोप !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ४ जून २०२५

राज्यातील भाजपचे नेते मंत्री गिरीश महाजन व ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या गेल्या दोन दिवसापासून आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता खासदार संजय राऊत यांनी बुधवारी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे फडणवीस सरकारमधील सर्वात भ्रष्ट मंत्री असल्याचा खळबळजनक आरोप केला. गिरीश महाजन यांच्या कार्यालयात अभिषेक कौल नामक ठेकेदार, बिल्डर आहे. तो पैशांचे सर्व व्यवहार करतो. त्याचा फोन आल्याशिवाय महाजन एकाही फाईलवर सही करत नाहीत, असे त्यांनी म्हटेल आहे. संजय राऊत यांच्या या आरोपामुळे महायुती सरकारमध्ये एकच खळबळ माजली असून, अभिषेक कौल कोण? असा सवाल केला जात आहे.

संजय राऊत बुधवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गिरीश महाजन यांच्यावर टीकेची झोड उठवली. मी म्हणजेच पक्ष असा अहंकार जेव्हा माणसात निर्माण होतो, तेव्हा त्या माणसाच्या अधःपतनाला सुरूवात होते. एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्यासोबत नाराज होते. ते आज जिथे आहेत तिथेही फार खूश नाहीत. अशा व्यक्तींच्या आजारावर कोणताही उपाय नसतो, असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, भाजप व शिंदे गटाच्या लोकांचा पक्ष फोडणे हा एकमेव अजेंडा आहे. हे लोक आपापल्या मंत्रालयातील काम करत आहेत का? गिरीश महाजन यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन मंत्रालय आहे. त्यांना मोठ्या मिन्नतवाऱ्या करून यावेळी मंत्रिमंडळात घेण्यात आले. त्यांना मंत्री करण्यास केंद्रीय समितीचा विरोध होता. कारण, यांच्या भ्रष्टाचार व इतर प्रकरणाच्या गोष्टी तिथपर्यंत गेल्या होत्या.

गिरीश महाजन यांच्या कार्यालयात अभिषेक कौल नामक व्यक्ती कोण आहे? हा एक ठेकेदार, बिल्डर आहे. तो गिरीश महाजन यांच्या कार्यालयात बसतो. त्याचा फोन आल्याशिवाय महाजन आपत्ती व्यवस्थापनाची एकही फाईल मंजूर करत नाहीत. हा अभिषेक कौल सर्व व्यवहार करतो. त्याच्याकडे पैसे जमा करावे लागतात. आपत्ती व्यवस्थापन हा विषय सर्वसामान्य माणसांच्या संबंधित खाते आहे. 350 फाईल महाजन यांच्या मंत्रालयात पडून आहेत. या सर्व फाईलचे व्यवहार व्हायचे आहेत. हे सर्व व्यवहार कौल करत आहे. महाजन यांनी त्यासाठीच त्याची नियुक्ती केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याकडे याची माहिती मागावी. त्यांना ती मी देईल. पण ते यावर कोणतीही कारवाई करणार नाहीत हे मला माहिती आहे. पण या राज्याला कळले पाहिजे की, या राज्याला काय लायकीचे मंत्री फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याभोवती जे साधूसंतांचे महामंडळ गोळा गेले आहे, त्यातील एक साधूसंत हे गिरीश महाजन आहेत. त्यांची लायकी ही आहे, असे ते म्हणाले.

Related Posts

पुणे हादरले : चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करत केला खून !
क्राईम

पुणे हादरले : चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करत केला खून !

May 2, 2026
बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा टक्का घसरला, तरीही कोकण अव्वलच!
जळगाव

बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा टक्का घसरला, तरीही कोकण अव्वलच!

May 2, 2026
मेहरूणमध्ये एस.टी. स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिर; महिलांसह ज्येष्ठांसाठी सवलतींचा लाभ !
क्राईम

मेहरूणमध्ये एस.टी. स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिर; महिलांसह ज्येष्ठांसाठी सवलतींचा लाभ !

May 2, 2026
​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव
जळगाव

​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव

May 1, 2026
जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन
जळगाव

जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन

May 1, 2026
अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !
क्राईम

अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !

April 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पुणे हादरले : चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करत केला खून !

पुणे हादरले : चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करत केला खून !

May 2, 2026
बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा टक्का घसरला, तरीही कोकण अव्वलच!

बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा टक्का घसरला, तरीही कोकण अव्वलच!

May 2, 2026
मेहरूणमध्ये एस.टी. स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिर; महिलांसह ज्येष्ठांसाठी सवलतींचा लाभ !

मेहरूणमध्ये एस.टी. स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिर; महिलांसह ज्येष्ठांसाठी सवलतींचा लाभ !

May 2, 2026
​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव

​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव

May 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group