• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

अनोळखी महिलेने बेघर निवारा केंद्रातील महिलेची केली फसवणूक !

जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 12, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
अनोळखी महिलेने बेघर निवारा केंद्रातील महिलेची केली फसवणूक !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १२ जून २०२५

उपचार करण्यासाठी घेऊन जाते असे सांगत ज्योतीबाई भगवान बाविस्कर (वय ४७, रा. संत गाडगेबाबा बेघर निवारा केंद्र) या महिलेचे दागिने व मोबाईल घेऊन एक महिला पसार झाली. ही घटना दि. ७ जून रोजी चिमुकले राम मंदिर परिसरात घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील भजे गल्लीत असलेल्या संत गाडगेबाबा बेघर निवारा केंद्रामध्ये ज्योतीबाई बाविस्कर यांचे पती २५ वर्षांपूर्वी त्यांना सोडून गेलेले आहे. तर त्यांची मुलगी शिरपूर येथे सासरी राहते. ही महिला दररोज सकाळी चिमुकले राम मंदिरात स्वइच्छेने साफसफाई करण्यासाठी जाते. दि. ५ जून रोजी मंदिराजवळ या महिलेला एक अनोळखी महिला भेटली. तीने बाविस्कर यांना मी तुम्हाला साडी देईल तुम्हाला चालेल का? असे विचारले. त्यावर ज्योतीबाईने हो सांगितले. दि. ७ जून रोजी अज्ञात महिला पुन्हा या महिलेस भेटली व तिची विचारपूस करून साडी देत तिचा विशवास संपादन केला. मी तुम्हाला उपचारासाठी घेऊन जाते असे सांगून साकेगाव शिवारातील येथील खासगी रुग्णालयात घेऊन गेली. तेथे एक्स-रे काढायचा असल्याचे सांगून ज्योतीबाईला तिचे दागिने काढण्यास सांगितले. स्वतःजवळ पिशवी अथवा काहीच नसल्याने अज्ञात महिलेजवळच दागिने व मोबाईल ठेवण्यासाठी दिले.

फसवणुक करणारी महिला ज्योतीबाईला नाश्ता करायचा म्हणून भुसावळ येथे घेऊन गेली. त्याठिकाणी दोघींनी साबुदाणा खाल्यानंतर अज्ञात महिला ज्यूस घेऊन येते, असे सांगून गेली. बराच वेळ वाट पाहूनही ती न आल्याने ज्योतीबाई भुसावळ येथे पोलिस ठाण्यात गेल्या असता. त्यांना नशिराबाद पोलिस ठाण्यात जाण्याविषयी सल्ला देऊन त्यांना रिक्षात बसवून देण्यात आले.

भुसावळ पोलिसांनी रिक्षात बसविल्यानंतर काहीच समजत नसल्याने ही महिला नशिराबादला न उरतता थेट जळगावला आली. येथे बेघर निवारा केंद्रात त्यांनी ही हकीकत सांगितली. त्यानंतर त्यांना बेघर निवारा केंद्रातील सदस्यांनी पोलीसात तक्रार करण्याचा सल्ला दिला.  दागिने घेऊन गेलेली महिला परत येईल, या आशेवर होत्या. मात्र प्रतीक्षा करूनही ती न आल्याने ज्योतीबाईने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात महिलेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकों वंदना चव्हाण करीत आहेत.

Related Posts

ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात
जळगाव

ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

June 26, 2026
जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!
जळगाव

जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!

June 26, 2026
सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !
जळगाव

सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !

June 26, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

गावठी पिस्तूल बाळगून दहशत माजवणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद

June 26, 2026
अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी नराधमाला ५ वर्षांचा सश्रम कारावास
क्राईम

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी नराधमाला ५ वर्षांचा सश्रम कारावास

June 26, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

‘काम करायचं असेल तर कमिशन द्या’; चाळीसगावात वनपालाविरुद्ध एसीबीची धडक कारवाई

June 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

June 26, 2026
जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!

जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!

June 26, 2026
सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !

सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !

June 26, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

गावठी पिस्तूल बाळगून दहशत माजवणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद

June 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group