• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

३ कोटी रुपयांचे सोने दिले अन शालकाने जळगावातील मेव्हाण्याला फसविले !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 20, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
३ कोटी रुपयांचे सोने दिले अन शालकाने जळगावातील मेव्हाण्याला फसविले !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २० जून २०२५

व्यवसायासाठी थोडेथोडे करून घेतलेले ४ किलो सोने परत देण्यासाठी टाळाटाळ करीत सुनील दिनानाथ सराफ (वय ५५, रा. श्री स्वामी समर्थ केंद्राजवळ) यांची ३ कोटी रुपयांमध्ये फसवणूक केली. ही घटना सन २००८ ते २०१४ दरम्यान घडली. या प्रकरणी सराफ यांचे शालक अमित दिलीप सोनार (वय ४५, रा. सिंधी कॉलनी, नंदुरबार) याच्याविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील सुवर्ण व्यावसायिक असलेले सुनील सराफ यांचे जळगावातील सराफ बाजार परिसरात दागिने विक्रीचे दुकान आहे. नंदुरबार येथे राहणारे त्यांचे शालक अमित सोनार यांनी त्यांचा विश्वास संपादीत करीत त्याच्या नंदुरबार येथील दुकानावर दागिने बनविण्यासाठी थोडे-थोडे सोने घेत होते. सन २००८ ते २०१४ या सहा वर्षामध्ये ६० ग्रॅम ते २५० ग्रॅम प्रमाणे थोडे-थोडे करीत चार किलो सोने ते मेव्हण्याकडून घेवून गेले होते. त्यातून दागदागिने बनवून ते व्यवसायासाठी वापरले आहे. तसेच सराफ यांना पैसे अथवा सोने देण्याविषयी टाळाटाळ करीत ते स्वतःच्या फायद्यासाठी वापरले.  तब्बल तीन कोटी रुपयांचे सोने घेऊनही ते परत देत नसल्याने सुनील सराफ यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अमित सोनार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर करीत आहेत.

सहा वर्ष होऊनही शालकाला दिलेले सोने सुनिल सराफ यांनी परत मागितले. व्यावसायाकरीता दिलेले सोने परत मिळत नसल्याने सराफ हे वेळोवेळी ते मागण्यासाठी गेले असता त्यांना शिवीगाळ करण्यासह दमदाटी करण्यात यायची, असे सराफ यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

Related Posts

जळगावातील युवतींच्या दहीहंडीची धूम; अध्यक्षपदी डॉ.सीमा पाटील !
जळगाव

August 19, 2026
अवैध वाळू रोखण्यासाठी पोलिस झाले सक्रिय महसूल घेतेय झोपेचे सोंग : ५० ते ६० ब्रास वाळूचा साठा जप्त
क्राईम

बांधकाम मजुराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; सात महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न!

कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली : ३८ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !

अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

अत्याचाराच्या प्रयत्नाला विरोध केल्याने विवाहितेचा खून; दीराला जन्मठेप, सासूला ३ वर्षे सक्तमजुरी!

August 19, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावातील युवतींच्या दहीहंडीची धूम; अध्यक्षपदी डॉ.सीमा पाटील !

जळगावातील युवतींच्या दहीहंडीची धूम; अध्यक्षपदी डॉ.सीमा पाटील !

August 19, 2026
अवैध वाळू रोखण्यासाठी पोलिस झाले सक्रिय महसूल घेतेय झोपेचे सोंग : ५० ते ६० ब्रास वाळूचा साठा जप्त

अवैध वाळू रोखण्यासाठी पोलिस झाले सक्रिय महसूल घेतेय झोपेचे सोंग : ५० ते ६० ब्रास वाळूचा साठा जप्त

August 19, 2026
बांधकाम मजुराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; सात महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न!

बांधकाम मजुराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; सात महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न!

August 19, 2026
कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली : ३८ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली : ३८ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

August 19, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group