• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

संतापाच्या भरात तरुणाने थेट वाहतूक पोलिसाची पकडली कॉलर !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 22, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
संतापाच्या भरात तरुणाने थेट वाहतूक पोलिसाची पकडली कॉलर !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २२ जून २०२५

गेल्या काही वर्षापासून सोशल मिडीयावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, त्यामुळे अनेक ठिकाणी कारवाई देखील झाली आहे. आता कल्याणमध्ये वाहतूक कोंडीमुळे रस्त्यावर गोंधळाचे वातावरण असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाहतूक पोलिस हवालदाराने नियमभंग करणाऱ्या तरुणाला थांबवून जाब विचारताच, त्या तरुणाने संतापाच्या भरात पोलिसाला अश्लील शिवीगाळ केली, कॉलर पकडली आणि मारहाण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे परिसरात सुमारे अर्धा तास तणावाचे वातावरण निर्माण झाले. सध्या या तरुणाविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, कल्याणच्या शहाड उड्डाण पुलाजवळ वाहतूक कोंडीदरम्यान मंगळवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक प्रकार घडला. वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत असलेल्या पोलिस हवालदाराला एका तरुणाने शिवीगाळ केली आणि मारहाण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे परिसरात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झाले.

शहाड-अहिल्यानगर मार्गावर मोठ्या वाहतूक कोंडीदरम्यान एक धक्कादायक प्रकार घडला. पोलिस हवालदार सचिन ओंबासे वाहतूक सुरळीत करण्याचे काम करत असताना मयूर केणे नावाचा तरुण विरुद्ध दिशेने मोटरसायकल चालवत शहाडकडे जात होता. पोलिसांनी त्याला थांबवून बाजूने जाण्याचा सल्ला दिला. मात्र, या साध्या कारणावरून मयूर संतापला आणि रागाच्या भरात हवालदार ओंबासे यांची कॉलर पकडली, त्यांना ढकलले आणि अश्लील शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. तू गाववाल्यावर हात उचलतोस, तुला बघून घेतो, अशी धमकी देत मयूरने डोक्यात दगड मारण्याचाही प्रयत्न केला. हा राडा तब्बल अर्धा तास चालला. अखेर आजूबाजूच्या वाहनचालकांनी हस्तक्षेप करत दोघांना वेगळे केले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेनंतर महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात मयूर केणे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Related Posts

​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव
जळगाव

​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव

May 1, 2026
जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन
जळगाव

जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन

May 1, 2026
अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !
क्राईम

अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !

April 30, 2026
जळगाव जिल्ह्याचे युवा पुरस्कार जाहीर; महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव
जळगाव

जळगाव जिल्ह्याचे युवा पुरस्कार जाहीर; महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव

April 30, 2026
बच्चू कडूंचा ‘भगवा’ निर्णय : उपमुख्यमंत्री शिंदेंच्या  उपस्थितीत शिवसेनेत दमदार प्रवेश !
जळगाव

बच्चू कडूंचा ‘भगवा’ निर्णय : उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत दमदार प्रवेश !

April 30, 2026
शहरातील सेवा तपासणीसाठी सभापतींची सरप्राईज एन्ट्री; अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना
जळगाव

शहरातील सेवा तपासणीसाठी सभापतींची सरप्राईज एन्ट्री; अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना

April 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव

​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव

May 1, 2026
जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन

जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन

May 1, 2026
तुम्हाला तुमच्या बॉस किंवा सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल, जे तुमच्या मेहनतीचे आणि वचनबद्धतेचे कौतुक करतील.

बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील आणि तुमचा प्रभाव वाढेल.

May 1, 2026
अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !

अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !

April 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group