• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

चोरट्यांनी घेतला गर्दीचा फायदा अन नवीन बसस्थानकातून महिलेची लांबविली सोन्याच्या पोत !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 24, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
चोरट्यांनी घेतला गर्दीचा फायदा अन नवीन बसस्थानकातून महिलेची लांबविली सोन्याच्या पोत !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २४ जून २०२५

गर्दीचा फायदा घेत बसमध्ये चढणाऱ्या ज्योती प्रमोद वाघ (वय ४७, रा. ह.मु. पांडुरंग नगर, मूळ रा. हिवरखेडा, जामनेर) या आरोग्य सेविकेच्या गळ्यातून ७० हजार रुपयांची १३ ग्रॅम वजनाची सोनपोत चोरट्याने चोरुन नेली. ही घटना दि. २१ रोजी दुपारच्या सुमारास नवीन बस स्थानक परिसरात घडली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, जामनेर तालुक्यातील हिवरखेडा येथील ज्योती प्रमोद वाघ या जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात आरोग्य सेविका असून त्या सद्या त्या जळगावातील पांडुरंग नगरात राहतात. दि. २१ रोजी सुट्टी असल्याने दुपारी गावी जाण्यासाठी बस स्थानकात आल्या. त्या जामनेर बस मध्ये चढत असतांना त्यांना गळ्याजवळ नवीन काहीतरी ओढल्या सारखे जाणवले. मात्र बसमध्ये गर्दी असल्याने त्यांना ओढणी ताणली गेली, असे वाटल्याने त्या बसमध्ये बसून जामनेर येथे गेल्या. त्याठिकाणी पोहचल्यानंतर त्या दुचाकीने पतीसोबत घरी गेल्या. घरी गेल्यानंतर त्यांना जेठाणी उर्मिला वाघ यांनी तुझ्या गळ्यातील माळ कोठे आहे अशी विचारणा केली. त्यावेळी ज्योती वाघ यांनी गळ्याला हात लावून बघितला असता, त्यांना माळ दिसून आली नाही.

गळ्यातील माळ हरविल्याचे लक्षात येताच त्यांनी संपुर्ण परिसरात शोध घेतला. मात्र तरी देखील माळ न मिळून आल्याने त्यांना गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी माळ जबरीने चोरल्याची खात्री झाली. त्यांनी लागलीच जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिली असून त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Posts

जळगावातील युवतींच्या दहीहंडीची धूम; अध्यक्षपदी डॉ.सीमा पाटील !
जळगाव

August 19, 2026
अवैध वाळू रोखण्यासाठी पोलिस झाले सक्रिय महसूल घेतेय झोपेचे सोंग : ५० ते ६० ब्रास वाळूचा साठा जप्त
क्राईम

बांधकाम मजुराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; सात महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न!

कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली : ३८ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !

अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

अत्याचाराच्या प्रयत्नाला विरोध केल्याने विवाहितेचा खून; दीराला जन्मठेप, सासूला ३ वर्षे सक्तमजुरी!

August 19, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावातील युवतींच्या दहीहंडीची धूम; अध्यक्षपदी डॉ.सीमा पाटील !

जळगावातील युवतींच्या दहीहंडीची धूम; अध्यक्षपदी डॉ.सीमा पाटील !

August 19, 2026
अवैध वाळू रोखण्यासाठी पोलिस झाले सक्रिय महसूल घेतेय झोपेचे सोंग : ५० ते ६० ब्रास वाळूचा साठा जप्त

अवैध वाळू रोखण्यासाठी पोलिस झाले सक्रिय महसूल घेतेय झोपेचे सोंग : ५० ते ६० ब्रास वाळूचा साठा जप्त

August 19, 2026
बांधकाम मजुराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; सात महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न!

बांधकाम मजुराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; सात महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न!

August 19, 2026
कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली : ३८ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली : ३८ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

August 19, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group