• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

संतापजनक : आश्रमात घुसून महिला कीर्तनकाराची निर्घृण हत्येने छत्रपती संभाजी नगर हादरले !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 28, 2025
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
संतापजनक : आश्रमात घुसून महिला कीर्तनकाराची निर्घृण हत्येने छत्रपती संभाजी नगर हादरले !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २८ जून २०२५

राज्यातील अनेक जिल्ह्यात गुन्हेगारी घटना घडत असतांना आता छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वैजापूरमधील आश्रमात महिला कीर्तनकार ह.भ.प. संगीताताई पवार यांची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. शनिवारी सकाळी आश्रमातील मंदिराचे पुजारी शिवाजी चौधरी हे नेहमीप्रमाणे पूजेसाठी मंदिरात आले असता त्यांनी संगीताताईंना आवाज दिला. प्रतिसाद न आल्याने त्यांनी मंदिराशेजारील शेडकडे जाऊन पाहिले असता, संगीताताई रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आल्या..

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वैजापूर तालुक्यातील एका आश्रमात संगीताताई महाराज वास्तव्यास होत्या. शुक्रवारी रात्री अज्ञात मारेकऱ्यांनी थेट आश्रमात घुसून त्यांच्यावर दगडाने वार केले. या हल्ल्यात संगीताताई महाराज यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वीरगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांनी तातडीने पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. वैजापूरच्या चिचडगावमध्ये मोहटादेवीचे मंदिर असून त्या बाजूला पत्र्याच्या शेडमध्ये संगीताताई पवार या थांबतात. त्या रात्री एकट्या असताना कुणीतरी त्यांच्या डोक्यात दगड घालून त्यांची हत्या केल्याचे दिसून येत आहे. पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.

संभाजीनगरच्या वैजापूर गंगापूर रोड येथे असणाऱ्या मोहटादेवी आश्रमामध्ये राहणाऱ्या ह. भ. प. संगीताताई महाराज यांची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हत्या नेमकी का झाली आणि कोणी केली? याचा तपास सध्या पोलिस करत आहेत. मात्र एका महिला कीर्तनकाराची थेट आश्रमात घुसून दगडाने ठेचून निर्घृण हत्या होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. या हत्येमागे व्यक्तिगत वाद आहे की अन्य कोणते कारण, याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी पोलिसांचे तपासाचे चक्र वेगाने फिरू लागले आहे.

संगीताताईंची जिथे हत्या झाली तेथील मंदिराचे कुलूप तोडल्याचे निदर्शनास आले आहे. त्या मंदिरातील काही वस्तू चोरीला गेल्या का? याबाबत तपास केला जात आहे. या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेजद्वारे तपास केला जात आहे. या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना स्थानिक आमदार रमेश बोरनारे म्हणाले, ही अतिशय दुर्दैवी आणि धक्कादायक घटना आहे. माहिती मिळताच मी त्वरित घटनास्थळी आलो. पोलिस प्रशासन सज्ज आहे, मात्र आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मी मागणी करतो.

Related Posts

पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

गर्दीत ‘पॉकेटमारी’, पोलिसांनी चोरट्यांना पकडले ; शहर पोलिसांची कारवाई !

August 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

शेताकडे निघालेल्या दुचाकीस्वाराला काळाचा घाला ; वृद्ध ठार !

August 30, 2026
नर्मदा नदीत वडील व मुलगा बुडाले : वडिलांचा मृत्यू तर मुलगा बेपत्ता : जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला !
क्राईम

नर्मदा नदीत वडील व मुलगा बुडाले : वडिलांचा मृत्यू तर मुलगा बेपत्ता : जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला !

August 29, 2026
गुटख्याची कार थेट पोलिसांच्या जाळ्यात; १० लाखांचा माल जप्त, एकाला अटक
क्राईम

गुटख्याची कार थेट पोलिसांच्या जाळ्यात; १० लाखांचा माल जप्त, एकाला अटक

August 29, 2026
डांभुर्णीच्या भर चौकात हवेत गोळीबार; कोळन्हावीच्या सरपंचाला अटक !
क्राईम

डांभुर्णीच्या भर चौकात हवेत गोळीबार; कोळन्हावीच्या सरपंचाला अटक !

August 28, 2026
रामेश्वर कॉलनीत धाडसी घरफोडी; दागिन्यासह रोकड लंपास !
क्राईम

रामेश्वर कॉलनीत धाडसी घरफोडी; दागिन्यासह रोकड लंपास !

August 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

गर्दीत ‘पॉकेटमारी’, पोलिसांनी चोरट्यांना पकडले ; शहर पोलिसांची कारवाई !

August 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

शेताकडे निघालेल्या दुचाकीस्वाराला काळाचा घाला ; वृद्ध ठार !

August 30, 2026
नर्मदा नदीत वडील व मुलगा बुडाले : वडिलांचा मृत्यू तर मुलगा बेपत्ता : जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला !

नर्मदा नदीत वडील व मुलगा बुडाले : वडिलांचा मृत्यू तर मुलगा बेपत्ता : जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला !

August 29, 2026
गुटख्याची कार थेट पोलिसांच्या जाळ्यात; १० लाखांचा माल जप्त, एकाला अटक

गुटख्याची कार थेट पोलिसांच्या जाळ्यात; १० लाखांचा माल जप्त, एकाला अटक

August 29, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group