• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

‘राष्ट्रीय डॉक्टर डे’निमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कार्यक्रम उत्साहात !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 2, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य, सामाजिक
0
‘राष्ट्रीय डॉक्टर डे’निमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कार्यक्रम उत्साहात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २ जुलै २०२५

तीन वर्षांपासून लोक सेवा मंडळ छत्रपती संभाजीनगर यांच्या माध्यमातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव येथे रुग्णमित्र म्हणून आपण रुग्णसेवा करीत आहोत. १ जुलै राष्ट्रीय डॉक्टर्स डे संपूर्ण भारतात साजरा केला जातो डॉक्टरांच्या कार्याची प्रशंसा करण्यासाठी आणि त्यांच्या योगदानाला आदराने गौरवण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात आला.

यांचे रुग्णसेवा साठी समर्पण तसेच देश व समाजासाठी देत असलेल्या अमूल्य सेवेचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात मा. डॉ. गिरीषजी ठाकूर ( वैद्यकीय अधिष्ठाता ) , डॉ. धर्मेंद्रजी पाटील ( वैद्यकीय अधीक्षक ) व सर्व वैद्यकीय अधिकारी यांना प्रत्येक बाह्यरुग्ण विभाग व अंतररुग्ण विभागातील डॉक्टरांना गुलाब पुष्प देऊन त्यांच्या सेवेचा सत्कार करण्यात आला.

येथे रुग्णमित्र हे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना मदत व मार्गदर्शन केले जाते. केस पेपर कुठे काढायची, कोणता ओपीडी नंबर कुठे, कोणता वॉर्ड कुठे आहे, कोणती तपासणी कुठे होते, रक्ताची गरज असेल तर काय करावे अशा विविध गोष्टींची निस्वार्थपणे मदत व मार्गदर्शन करण्यात येते. यामुळे रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना मानसिक आधार मिळतो.

कार्यक्रमासाठी खालील रुग्णमित्र उपस्थित होते श्री गौरवजी बडगुजर ( प्रमुख अतिथी ) , श्री मोहनलालजी पालिवाल (कार्यक्रम प्रमुख ) , श्री राजगोपालजी पालिवाल , डॉ. विकास पाटील , श्री तुषारजी पाटील , श्री मनोजजी जंजाळ , श्री रत्नाकरजी चौधरी , श्री अमोलजी बारी,श्री पिंटूजी बारी ,श्री कैलासजी देवरे ,श्री हरीशजी तेली ( कार्यक्रम नियोजन ) व सर्व रुग्णमित्र उपस्थित होते

Related Posts

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!
क्राईम

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

October 16, 2026
रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!
क्राईम

रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

वडिलांपाठोपाठ कर्त्या मुलाचाही मृत्यू; कुटुंबाचा आधार हरपला!

October 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

चाळीसगावजवळ अपघातात ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

October 16, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

घराला कुलूप लावून बाहेर गेले अन् चोरट्यांनी डाव साधला : चाळीसगावात ६.४५ लाखांची चोरी!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

October 16, 2026
रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

वडिलांपाठोपाठ कर्त्या मुलाचाही मृत्यू; कुटुंबाचा आधार हरपला!

October 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

चाळीसगावजवळ अपघातात ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

October 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group