• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home Uncategorized

महिलेला पोलीस असल्याचे सांगून तिघांनी १ लाखांचे दागिने लांबविले !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 22, 2025
in Uncategorized
0
महिलेला पोलीस असल्याचे सांगून तिघांनी १ लाखांचे दागिने लांबविले !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २२ जुलै २०२५

चाळीसगाव शहरातील रामकृष्ण नगरजवळ फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या एका ज्येष्ठ महिलेस पोलीस असल्याची बतावणी करत तिघा अनोळखी व्यक्तींनी तब्बल १ लाख ८ हजारांचे सोन्याचे दागिने फसवणूक करून लंपास केल्याची धक्कादायक घटना २० जुलैला सकाळी घडली. या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील जुने विमानतळ परिसरातील नवलेवाडी येथील शोभा सीताराम देवरे (वय ६५) यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यात म्हटले आहे की, शोभा देवरे या सकाळी ६.१५ वाजता दररोजप्रमाणे फिरण्यासाठी बाहेर पडल्या. सुमारे ६.४५ वाजता मालेगाव रोडवरील रामकृष्ण नगरच्या पाटीजवळ दुचाकीवरुन दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आले. त्यांनी पोलीस असल्याचे सांगून महिलेस तिसऱ्या व्यक्तीजवळ नेले. त्या तिसऱ्या व्यक्तीने गळ्यातील साखळी काढून दिली. तर आमच्या साहेबांनी, तुम्हीही तुमचे दागिने काढून द्या, असे सांगिले आहे.

त्यामुळे विश्वास ठेवून शोभा देवरे यांनी अंगावरील सर्व दागिने काढून दिले. यानंतर आरोपींनी एक गाठोडे देत ‘तुमचे दागिने सुरक्षितपणे कागदात बांधले आहेत’ असे सांगितले. त्यानंतर घटनास्थळावरून ते पसार झाले. काही वेळाने गाठोडे उघडल्यावर त्यात दगड निघाला. दरम्यान, देवरे यांनी आरडाओरड केल्यावर नागरिक गोळा झाले. दरम्यान, यात चोरट्यांनी सोन्याची १० ग्रॅमची ३० हजारांची वेल, सोन्याचे ५ ग्रॅमचे १५ हजारांचे टॉप्स, सोन्याची १८ ग्रॅमची ५४ हजारांची पोत व पेंडल, सोन्याची ३ ग्रॅमची ९ हजारांची अंगठी असे एकूण अंदाजे १ लाख ८ हजार दागिने घेऊन तिन्ही अनोळखी व्यक्ती पसार झाले आहेत. या प्रकरणी चाळीसगाव पोलीस ठाण्यात विविध कलांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Posts

जळगाव जिल्ह्याच्या दारूबंदी अधीक्षकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह ; विधिमंडळ अधिवेशनात विषय गाजणार
Uncategorized

जळगाव जिल्ह्याच्या दारूबंदी अधीक्षकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह ; विधिमंडळ अधिवेशनात विषय गाजणार

June 21, 2026
विधान परिषद निवडणुकीत आज मतदानाचा रणसंग्राम; ६ जागांवर महायुतीचा बिनविरोध विजय, आता ११ जागांवर निर्णायक लढत  !
Uncategorized

विधान परिषद निवडणुकीत आज मतदानाचा रणसंग्राम; ६ जागांवर महायुतीचा बिनविरोध विजय, आता ११ जागांवर निर्णायक लढत !

June 18, 2026
लोकसहभागातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश; पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण उत्साहात !
Uncategorized

लोकसहभागातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश; पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण उत्साहात !

June 5, 2026
“रक्तदान करा – जीवनदान द्या” संदेशासह रक्तदान शिबिर यशस्वी !
Uncategorized

“रक्तदान करा – जीवनदान द्या” संदेशासह रक्तदान शिबिर यशस्वी !

June 4, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
Uncategorized

अमळनेर तालुक्यात दोघांनी संपविले आयुष्य !

June 3, 2026
जळगावातील अपार्टमेंटमध्ये सुरू होता कुंटणखाना; महिलेसह पुरुषाविरुद्ध  गुन्हा दाखल!
Uncategorized

जळगावातील अपार्टमेंटमध्ये सुरू होता कुंटणखाना; महिलेसह पुरुषाविरुद्ध गुन्हा दाखल!

May 24, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी; महापौर दीपमाला काळे यांनी नागरिकांशी साधला संवाद

नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी; महापौर दीपमाला काळे यांनी नागरिकांशी साधला संवाद

June 24, 2026
अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला !

अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला !

June 24, 2026
आईच्या डोळ्यांसमोर काळाचा घाला; शेतात वीज कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

आईच्या डोळ्यांसमोर काळाचा घाला; शेतात वीज कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

June 24, 2026
‘ग्रीन सिटी’साठी जळगाव मनपाची मोठी पावले : महापौर, आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक

‘ग्रीन सिटी’साठी जळगाव मनपाची मोठी पावले : महापौर, आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक

June 24, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group