• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

उज्ज्वल निकम यांची कहाणी मोठ्या पडद्यावर ; ‘हा’ अभिनेता साकारणार दमदार भूमिका!

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 24, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य
0
उज्ज्वल निकम यांची कहाणी मोठ्या पडद्यावर ; ‘हा’ अभिनेता साकारणार दमदार भूमिका!
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २४ जुलै २०२५

देशातील ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकल हे आता राज्यसभेवरील खासदार झाले आहेत. त्याआधी त्यांनी मध्य मुंबईतून लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांच्या वाट्याला पराभव आला होता. देशातील काही सुप्रसिद्ध सरकारी वकिलांच्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश होतो. आता उज्ज्वल निकम यांच्या कार्यकीर्दीवर बायोपिक चित्रपट येणार असल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, उज्ज्वल निकम यांच्या बायोपिकबद्दल गेल्या काही काळापासून बरीच चर्चा सुरू होती. लवकरच उज्ज्वल निकम यांचा जीवनप्रवास मोठ्या पडद्यावरून दाखविला जाणार आहे. या चित्रपटासाठी सुरूवातीला अभिनेता आमिर खानचं नाव चर्चित होतं. मात्र, नवीन अपडेटनुसार चित्रपटात बॅालिवूडमधील एका आघाडीच्या अभिनेत्याला साईन करण्यात आलं आहे. चित्रपटाची शूटिंग आणि रिलीज डेटबाबतही एक मोठी अपडेट समोर आली आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शक अविनाश अरुण हे करणार आहेत, तर चित्रपटाची निर्मिती मॅडॅाक फिल्म्स करणार आहे. या चित्रपटात उज्ज्वल निकम यांची भूमिका कोण साकारणार यावरचा पडदा उठला असून, या भूमिकेसाठी अभिनेता राजकुमार रावला कास्ट करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या बायोपिक चित्रपटाची तयारी सुरू असून राजकुमार रावला खऱ्या आयुष्यातील वकिलाची भूमिका साकारण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे. सध्याच्या माहितीनुसार, २०२६ मध्ये हा चित्रपट रिलीज होऊ शकतो.

चित्रपटात काय असणार?

उज्ज्वल निकम यांचा बायोपिक 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट आणि 2008 च्या मुंबई ट्रेन हल्ल्यातील वादग्रस्त न्यायालयीन कारवाईवर आधारित असणार आहे. या चित्रपटाची निर्मिती दिनेश विजन करत आहेत. त्यामुळे आता अॅाक्टोबरमध्ये या चित्रपटाच्या शुटिंगला सुरूवात केली जाणार आहे. अभिनेता राजकुमार राव याने अगोदर अनेक उत्तमोउत्तम चित्रपट दिले आहेत. त्यामुळे आता या चित्रपटात तो कशा प्रकारे आपल्या भूमिकेला न्याय देणार हे पाहणे खूप महत्वाचे असणार आहे.

Related Posts

नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी; महापौर दीपमाला काळे यांनी नागरिकांशी साधला संवाद
जळगाव

नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी; महापौर दीपमाला काळे यांनी नागरिकांशी साधला संवाद

June 24, 2026
अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला !
क्राईम

अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला !

June 24, 2026
आईच्या डोळ्यांसमोर काळाचा घाला; शेतात वीज कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
क्राईम

आईच्या डोळ्यांसमोर काळाचा घाला; शेतात वीज कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

June 24, 2026
‘ग्रीन सिटी’साठी जळगाव मनपाची मोठी पावले : महापौर, आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक
जळगाव

‘ग्रीन सिटी’साठी जळगाव मनपाची मोठी पावले : महापौर, आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक

June 24, 2026
गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला; बँक सिस्टीमच्या अलर्टमुळे चोरटे पसार
क्राईम

गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला; बँक सिस्टीमच्या अलर्टमुळे चोरटे पसार

June 24, 2026
“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा
राज्य

“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा

June 23, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी; महापौर दीपमाला काळे यांनी नागरिकांशी साधला संवाद

नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी; महापौर दीपमाला काळे यांनी नागरिकांशी साधला संवाद

June 24, 2026
अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला !

अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला !

June 24, 2026
आईच्या डोळ्यांसमोर काळाचा घाला; शेतात वीज कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

आईच्या डोळ्यांसमोर काळाचा घाला; शेतात वीज कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

June 24, 2026
‘ग्रीन सिटी’साठी जळगाव मनपाची मोठी पावले : महापौर, आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक

‘ग्रीन सिटी’साठी जळगाव मनपाची मोठी पावले : महापौर, आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक

June 24, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group