• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

बापरे : जिल्ह्यातील जवानाचा मोबाईल हॅक करून १५ लाखांची आर्थिक लूट !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 3, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३ ऑगस्ट २०२५

सैन्य दलातील विजय चिंधा राजपूत (वय ४०, रा. चाळीसगाव) या जवानाचा मोबाईल हॅक करुन त्यांच्या बँक खात्यातून ८ लाख रुपयांची रोकड परस्पर काढून घेत फसवणुक केली. तसेच त्यांच्या मोबाईलचा ताबा घेवून साडेसात लाखांचे कर्ज मंजूर करुन ते वेगवेगळ्या खात्यामध्ये वर्ग केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर जवानाने सायबर पोलिसात तक्रार दिली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगाव येथील विजय राजपूत हे भारतीय सैन्य दलात शिपाई म्हणून नोकरीस आहे. त्यांची जम्मू येथील रामबण येथे नियुक्ती आहे. जून महिन्यात त्यांच्याशी एका अनोळखीने संपर्क साधून ७ लाख ४३ हजार रुपयांचे कर्ज हवे आहे का, असे विचारले. त्यास त्यांनी नकार दिला. त्यानंतर दि. १ जुलै रोजी त्यांना त्यांच्या चाळीसगाव येथील स्टेट बँकेत असलेल्या खात्यातून १३ हजार १३६ रुपये डेबिट झाल्याचा मेसेज आला. खात्यातून रक्कम वजा झाल्याने राजपूत हे सुटी घेऊन चाळीसगाव येथे आले. त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत चौकशी केली असता त्यांच्या नावावर ७ लाख ४३ हजार रुपयांचे कर्ज मंजूर झाले, त्याच्या हप्त्याची रक्कम म्हणून १३ हजार १३६ रुपये डेबिट झाल्याचे त्यांना सांगण्यात आले.

जवान विजय राजपूत यांनी आपण कोणत्याही कर्जाची मागणी केली नसल्याचे बँकेतील कर्मचाऱ्यांना सांगितले. त्यावेळी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना त्यांच्या खात्याचा तपशील दाखविला. यामध्ये दि. १३ जून रोजी त्यांच्या खात्यावर सात लाख ४३ हजार रुपये कर्जाची रक्कम जमा झाल्याचे समजले. विजय राजपूत यांच्या मोबाईलमध्ये बँकेचे अॅप असून त्याद्वारे ते ऑनलाईन व्यवहारही करतात. याच मोबाईलचा सायबर गुन्हेगाराने अॅक्सेस मिळवून परस्पर कर्ज मंजूर करून घेत कर्जाच्या रकमेसह खात्यातील इतर रक्कमही काढून घेतल्याचे त्यांना समजले. आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच विजय राजपूत या जवानाने तात्काळ सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. त्यावरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सतीश गोराडे करीत आहेत.

Related Posts

गॅस टंचाईवर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांचा अभिनव उपक्रम; इको क्लबतर्फे बायो ब्रिकेट्स निर्मितीचे प्रात्यक्षिक !
जळगाव

August 18, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन !

तामिळनाडूत ७०० हून अधिक तंत्रज्ञांन प्रगत टीव्ही दुरुस्तीचे धडे; जळगावच्या जितेंद्र भारुडे यांचे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर मार्गदर्शन !

ग्रामसभेत ग्रामसेवकाला मारहाण… जीव वाचविताना मृत्यू; सात जणांविरुद्ध गुन्हा !
क्राईम

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

जळगावात २६ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

August 18, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

कार पासिंगसाठी ७ हजारांची लाच; जळगाव आरटीओतील ‘साहेबां’च्या नावाने एजंट जाळ्यात!

August 18, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
गॅस टंचाईवर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांचा अभिनव उपक्रम; इको क्लबतर्फे बायो ब्रिकेट्स निर्मितीचे प्रात्यक्षिक !

गॅस टंचाईवर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांचा अभिनव उपक्रम; इको क्लबतर्फे बायो ब्रिकेट्स निर्मितीचे प्रात्यक्षिक !

August 18, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन !

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन !

August 18, 2026
तामिळनाडूत ७०० हून अधिक तंत्रज्ञांन प्रगत टीव्ही दुरुस्तीचे धडे; जळगावच्या जितेंद्र भारुडे यांचे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर मार्गदर्शन !

तामिळनाडूत ७०० हून अधिक तंत्रज्ञांन प्रगत टीव्ही दुरुस्तीचे धडे; जळगावच्या जितेंद्र भारुडे यांचे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर मार्गदर्शन !

August 18, 2026
ग्रामसभेत ग्रामसेवकाला मारहाण… जीव वाचविताना मृत्यू; सात जणांविरुद्ध गुन्हा !

ग्रामसभेत ग्रामसेवकाला मारहाण… जीव वाचविताना मृत्यू; सात जणांविरुद्ध गुन्हा !

August 18, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group