• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

‘खडके चाळ’चा ‘महाराजा’ पुन्हा वेधणार जळगावकरांचे लक्ष !

अध्यक्षपदी : आकाश जाधव ; उपाध्यक्षपदी : दीपक झुंजारराव 

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 4, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राज्य, सामाजिक
0
‘खडके चाळ’चा ‘महाराजा’ पुन्हा वेधणार जळगावकरांचे लक्ष !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ४ ऑगस्ट २०२५

केवळ जळगांव शहरच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात नावलौकिक प्राप्त केलेल्या जळगांव शहरातील नामवंत व समाजपयोगी कार्यात अग्रेसर असलेल्या खडके चाळ श्री.गुरुदत्त उत्सव समिती मित्र मंडळ यांनी यावर्षीही बाप्पाची आकर्षक,भव्य व सुंदर मूर्ती बुऱ्हाणपूर येथून सुप्रसिद्ध कलाकार अनंत वैद्य यांच्याकडून आणण्याचे नियोजन केले आहे.

मागील वर्षी मंडळाने विक्रम नोंदवितांना तब्बल 28 फूट उंचीची बाप्पाची छ.शिवाजी महाराज यांच्या रुपातील आकर्षक व सुंदर मूर्ती स्थापन केली होती.यावर्षीही मंडळाच्या सर्व सदस्यांनी जवळपास तेवढ्याच उंचीची बाप्पाची मूर्ती आणण्याचे नियोजन केले आहे.
व मंडळातील कार्यकर्ते बुऱ्हाणपूर येथे 20 ऑगस्ट ला जाणार आहेत 26 ऑगस्ट पर्यंत जळगावात बाप्पा चे आगमन होईल
तरी मागील वर्षी बाप्पाची मूर्ती जळगाव मध्ये आल्यानंतर विजेच्या तारांची व झाडांची मंडळाच्या कार्यकर्त्यांना खूप कसरत करावी लागली होती ह्या वर्षी सुद्धा कार्यकर्त्यांना कसरत करावी लागेल असे दिसून येत आहे

गेल्या 15 वर्षांपासून मंडळाने विविध समाजपयोगी कामे जसे की,वृक्षारोपण,रक्तदान शिबिर, अतिवृष्टी झालेल्या भागातील लोकांना मदत अशा विविध समाजसेवी कामे मंडळाने स्वखर्चाने केली आहेत. दरवर्षीप्रमाणे यावेळी देखील बाप्पाची भव्य व दिव्य मूर्ती हे गणेशोत्सव 2025 चे प्रमुख आकर्षण असणार आहे असे मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांनी कळविले आहे.

गणेशोत्सवातील दहाच्या दहा दिवस भरगच्च धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन मंडळाने केलेले आहे.त्यात प्रामुख्याने 11,111 दिव्यांची महाआरती,किर्तन,150 सदस्यांकडून सामूहिक गणपती अथर्वशीर्ष पठण,विसर्जन मिरवणुकीतील पारंपरिक लेझीम पथक ही या वर्षीच्या गणेशोत्सवाची प्रमुख वैशिष्ट्ये असतील असे मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांनी कळविले आहे.

मंडळाची कार्यकारणी जाहीर –  अध्यक्षपदी. आकाश जाधव उपाध्यक्षपदी. दीपक झुंजारराव  सेक्रेटरी.. योगेश सूर्यवंशी कार्याध्यक्ष.. ललित नन्नवरे खजिनदार. मनोज तिळवणे सह खजिनदार.. गणेश ठाकूर  संचालक… आनंद शिरसाळे सहसंचालक.. मनोज पाटील
संघटक.. कल्पेश शिंदे सहसंघटक..मंगेश लोखंडे कायदेशीर सल्लागार.. राजेंद्र सूर्यवंशी . संजय नन्नवरे .उत्तम कोळी.. अनिल पाटिल..संदीप पाटील प्रमुख सल्लागार.. राधेश्याम चौधरी . भाग्यवंत पाटील.. महेश सूर्यवंशी. यश ठाकरे. शुभम पाटील . पवन शेवाळे बंटी पाटील …

Related Posts

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!
क्राईम

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

October 16, 2026
रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!
क्राईम

रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

वडिलांपाठोपाठ कर्त्या मुलाचाही मृत्यू; कुटुंबाचा आधार हरपला!

October 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

चाळीसगावजवळ अपघातात ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

October 16, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

घराला कुलूप लावून बाहेर गेले अन् चोरट्यांनी डाव साधला : चाळीसगावात ६.४५ लाखांची चोरी!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

October 16, 2026
रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

वडिलांपाठोपाठ कर्त्या मुलाचाही मृत्यू; कुटुंबाचा आधार हरपला!

October 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

चाळीसगावजवळ अपघातात ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

October 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group