• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

मनपाच्या नाकावर टिच्चून आकाशवाणी चौकात लागतेय भले मोठे होर्डिंग !

वारा, वादळ आल्यास घडू शकते मोठी दुर्घटना : मनपा कारवाई करणार का ?

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 16, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य, सामाजिक
0
मनपाच्या नाकावर टिच्चून आकाशवाणी चौकात लागतेय भले मोठे होर्डिंग !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १६  ऑगस्ट २०२५

शहरात गेल्या दोन दिवसापासून वारा, वादळासह पाऊस सुरु असून शहरातील आकाशवाणी चौक येथे गेल्या तीन दिवसापासून भले मोठे होर्डिंग लावण्याचे काम सुरु आहे. या होर्डिंगचे काम गेल्या तीन दिवसापासून सुरु आहे. तरी देखील मनपाला इतके मोठे होर्डिंग लागत असल्याची कुणकुण देखील आली नाही का ? असा प्रश्न सध्या चर्चेत आला आहे. कि, मुद्दामहून मनपाच्या अधिकाऱ्यांनी झोपेचे सोंग घेतले आहे. या भल्या मोठ्या होर्डिंगवर मनपा कारवाई करणार कि नाही.

शहरातील आकाशवाणी चौकात नेहमीच छोट्या मोठ्या अपघाताच्या घटना घडत असतातच हे काही नवीन नाही मात्र सध्या पावसाचे दिवस सुरु आहे. जोरदार वारा, वादळ व पाऊस आल्यास हे होर्डिंग कोसळले तर मोठी दुर्घटना घडू शकते, याचा देखील मनपा प्रशासनाने विचार करायला हवा. त्यामुळे या महामार्गावरून जाणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनधारकांचा जीव धोक्यात येवू शकतो. आकाशवाणी चौकात इतके मोठे होर्डिंग लावण्याची मनपा प्रशासनाने परवानगी दिली का ? हा देखील प्रश्न महत्वाचा आहे जर मनपाने या होर्डिंग लावण्याची परवानगी दिली असले तर मनपाचा वाहनधारकांचा जीव धोक्यात टाकत आहे का ? जर हि परवानगी दिली असेल तर परवानगी देणाऱ्या अधिकारयांवर कारवाई होणार का ?  जळगाव मनपा प्रशासनावर कुठला दबाव आहे का ? असा देखील प्रश्न चर्चेत येत आहे.

सुट्टीच्या दिवशी मनपाला आली जाग !

जळगाव शहरातील आकाशवाणी चौक येथे मोठे होर्डिंग गेल्या तीन दिवसापासून काम सुरु आहे मात्र आज दि.१६ ऑगस्ट रोजी मनपाच्या एका अधिकाऱ्याशी  संपर्क केला असता. त्यांनी सांगितले कि, या होर्डिंगची नोटीस बनवून ठेवली आहे, मात्र दोन दिवस सुट्टी आल्याने सोमवारी नोटीसवर स्वाक्षरी होवून नोटीस देण्यात येणार आहे. जर सोमवारी नोटीस देणार असाल तो पर्यत त्या होर्डिंगचे काम झाल्यावर होर्डिंग काढण्यात येणार मग मनपा नोटीस देणार कुणाला ?

‘याच’ रस्त्याने बड्या अधिकाऱ्यांची नेहमीच ये-जा !

शहरातील आकाशवाणी चौकातून दिवसभरातून दोन ते तीन वेळेस जिल्हाधिकारी कार्यालय, मनपा कार्यालय व पोलीस अधीक्षक कार्यालयातील अनेक बड्या अधिकाऱ्यांची ये-जा सुरु असते. तरी देखील हे भले मोठे होर्डिंग कुणाला दिसले नसेल का ? असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.

Related Posts

marhan
क्राईम

‘या रस्त्याने जाऊ नकोस’ म्हणत वाद; लोखंडी पाईप व फायटरने हल्ला

March 12, 2026
घर फोडी करीत सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकूळ; पाळधीत दोन घरांवर डल्ला, लाखोंचा ऐवज गायब

March 12, 2026
marhan
क्राईम

शिवकॉलनीत धक्कादायक प्रकार;गळ्यावर चाकू लावून तरुणाला मारहाण !

March 12, 2026
खासगी वाहनावर अशोक स्तंभ; जळगावात गुन्हा दाखल !
क्राईम

खासगी वाहनावर अशोक स्तंभ; जळगावात गुन्हा दाखल !

March 12, 2026
मुलींच्या आरोग्यासाठी जळगाव महापालिकेचे मोठे पाऊल; लसीकरण मोहिमेचा शुभारंभ !
जळगाव

मुलींच्या आरोग्यासाठी जळगाव महापालिकेचे मोठे पाऊल; लसीकरण मोहिमेचा शुभारंभ !

March 11, 2026
‘एक दिवस तू फ्रिजमध्ये सापडशील. ; ६ पानी सुसाईट नोट लिहून २४ वर्षीय तरुणीने संपविले आयुष्य !
क्राईम

‘एक दिवस तू फ्रिजमध्ये सापडशील. ; ६ पानी सुसाईट नोट लिहून २४ वर्षीय तरुणीने संपविले आयुष्य !

March 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
marhan

‘या रस्त्याने जाऊ नकोस’ म्हणत वाद; लोखंडी पाईप व फायटरने हल्ला

March 12, 2026
घर फोडी करीत सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकूळ; पाळधीत दोन घरांवर डल्ला, लाखोंचा ऐवज गायब

March 12, 2026
marhan

शिवकॉलनीत धक्कादायक प्रकार;गळ्यावर चाकू लावून तरुणाला मारहाण !

March 12, 2026
खासगी वाहनावर अशोक स्तंभ; जळगावात गुन्हा दाखल !

खासगी वाहनावर अशोक स्तंभ; जळगावात गुन्हा दाखल !

March 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group