• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

एखादा नेता मला भेटला म्हणून राजकारण ठरत नाही ; मुख्यमंत्री फडणवीस !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 24, 2025
in राजकीय, ब्रेकिंग, राज्य, सामाजिक
0
एखादा नेता मला भेटला म्हणून राजकारण ठरत नाही ; मुख्यमंत्री फडणवीस !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २४ ऑगस्ट २०२५

महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबतच्या युतीच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. “एखादा नेता मला भेटला म्हणून राजकारण ठरत नाही,” असे स्पष्ट करत फडणवीस यांनी राज ठाकरे हे महायुतीसोबत येणार नसल्याचे संकेत दिले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रितपणेच लढणार असल्याचे त्यांनी म्हटले.

काही दिवसांपूर्वीच बेस्टच्या पतपेढी निवडणुकीत ठाकरे बंधुंच्या पॅनलचा दारुण पराभव झाल्यानंतर राज ठाकरे यांनी ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती. जवळपास पाऊण तास झालेल्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात महायुतीसोबत मनसेची शक्यता व्यक्त केली जात होती.

मात्र महायुती अभेद्य आहे आणि आम्ही निवडणुका एकत्रच लढणार आहोत, असे फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितल्याने त्या चर्चाही संपुष्टात आल्या आहेत. लोकांनी भ्रमित होण्याचे कारण नाही. आम्हाला कोण येऊन भेटतो यावरुन युती ठरत नाही किंवा त्यावरुन राजकारणही होत नसते. आगामी स्थानिक निवडणुका महायुती एकत्र लढणार आणि या निवडणुका महायुतीच जिंकणार आहे, असे फडणवीस म्हणाले.

कत्याच झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत मनसेची मते चोरली गेल्याचा आरोप केला होता. यावर देवेंद्र फडणवीस यांनी ‘गालिब’चा एक शेर वाचून त्यांची खिल्ली उडवली. “दिल बहलाने के लिये ख्याल अच्छा है…” असे म्हणत त्यांनी राज ठाकरेंचा हा दावा फेटाळून लावला.

फडणवीस म्हणाले, “2014 मध्ये नरेंद्र मोदींनी विजय मिळवला तेव्हा काँग्रेसकडे देशात आणि राज्यात 15 वर्षांची सत्ता होती. जनतेने नाकारले त्याचा अभ्यास न करता विरोधक छाती ठोकून बोलतात. जोवर सत्याचा स्वीकार होणार नाही, तोवर त्यांची अवस्था अशीच राहणार आहे. लोकांचा अपमान करून कोणी निवडून येत नाही.”

Related Posts

अमृत भारत एक्सप्रेसचा भुसावळ व जळगाव येथे शुभारंभ
जळगाव

अमृत भारत एक्सप्रेसचा भुसावळ व जळगाव येथे शुभारंभ

April 29, 2026
गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर !
जळगाव

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर !

April 29, 2026
उन्हाच्या तीव्रतेमुळे सिग्नल बंद ठेवण्याची मनसेची मागणी; पोलिसांचा सकारात्मक प्रतिसाद
जळगाव

उन्हाच्या तीव्रतेमुळे सिग्नल बंद ठेवण्याची मनसेची मागणी; पोलिसांचा सकारात्मक प्रतिसाद

April 29, 2026
जळगाव हादरले : वराडजवळ भीषण अपघातात नववधूसह तिघांचा मृत्यू !
क्राईम

जळगाव हादरले : वराडजवळ भीषण अपघातात नववधूसह तिघांचा मृत्यू !

April 29, 2026
मध्यरात्री रेमंड चौफुलीवर भीषण धडक; अज्ञात वाहनाने कार चिरडली, दोघे गंभीर !
क्राईम

मध्यरात्री रेमंड चौफुलीवर भीषण धडक; अज्ञात वाहनाने कार चिरडली, दोघे गंभीर !

April 29, 2026
भुसावळात मनसेचे मराठी अभियान जोमात !
जळगाव

भुसावळात मनसेचे मराठी अभियान जोमात !

April 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
अमृत भारत एक्सप्रेसचा भुसावळ व जळगाव येथे शुभारंभ

अमृत भारत एक्सप्रेसचा भुसावळ व जळगाव येथे शुभारंभ

April 29, 2026
गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर !

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर !

April 29, 2026
उन्हाच्या तीव्रतेमुळे सिग्नल बंद ठेवण्याची मनसेची मागणी; पोलिसांचा सकारात्मक प्रतिसाद

उन्हाच्या तीव्रतेमुळे सिग्नल बंद ठेवण्याची मनसेची मागणी; पोलिसांचा सकारात्मक प्रतिसाद

April 29, 2026
गॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई, ३ आरोपी जेरबंद!

गॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई, ३ आरोपी जेरबंद!

April 29, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group