• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home Uncategorized

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपा जळगावकडून ‘सेवा पंधरवडा’ची प्रभावी घोषणा!

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 12, 2025
in Uncategorized
0
पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपा जळगावकडून ‘सेवा पंधरवडा’ची प्रभावी घोषणा!
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १२ सप्टेंबर २०२५

भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगरच्या वतीने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत ‘सेवा पंधरवडा’ अंतर्गत विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यासंदर्भातील नियोजन बैठक आज दुपारी 12 वाजता नवीन भाजपा कार्यालय, जीएम फाउंडेशन येथे जळगाव शहराचे आमदार आ. सुरेश भोळे (राजू मामा) व जिल्हा महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

या बैठकीत सेवा पंधरवड्याच्या नियोजनासंदर्भात विविध समित्यांची घोषणाही करण्यात आली. सेवा पंधरवडा संयोजक विजय वानखेडे व उदयजी भालेराव यांनी कार्यक्रमाचे मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा सरचिटणीस नितीन इंगळे यांनी प्रस्ताविक केले तर जयेश भावसार यांनी आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी भाजपा जिल्हा प्रसिद्धीप्रमुख मनोज भांडारकर यांचा शिंपी समाजाच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आमदार राजूमामा व जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. या बैठकीला जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, नितीन इंगळे, जयेश भावसार, भारतीताई सोनवणे, प्रदेश सदस्य संतोष इंगळे, तसेच सर्व मंडळ अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सेवा पंधरवडा 17 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर – 2025
जिल्हा संयोजक :- श्री.विजय वानखेडे –
जिल्हा सह- संयोजक :- सौ. ज्योतीताई निंभोरे
जिल्हा सह- संयोजक :- श्री.सागर पाटील
जिल्हा सोशल मीडिया:- श्री.अक्षय चौधरी

सेवा पंधरवडा 17 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर – 2025 अंतर्गत कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमाचे संयोजक खालीलप्रमाणे :-
1) स्वच्छता अभियान :- संयोजक :- श्री.राजेंद्र मराठे
2) ‘एक पेड माँ के नाम’ (वृक्षारोपण कार्यक्रम करावा):- संयोजक:- सौ.भारतीताई सोनवणे
3) रक्तदान शिबीर :- संयोजक:- श्री.महेश पाटील
4) आरोग्य शिबीर :- संयोजक:- डॉ.मनोज टोके
5) पंतप्रधानांच्या जीवनावर आधारित जीवनपट फिल्म प्रकाशित :- संयोजक:- श्री.पवन खंबायत
6) प्रबुध्द नागरिक संवाद :- संयोजक:- श्री.भूषण लाडवंजारी – सह संयोजक:- श्री.सुनील वाणी
7) दिव्यांग व अन्य प्रतिभावान व्यक्तींचा सन्मान :- संयोजक:- डॉ.चंद्रशेखर पाटील
8) वोकल फॉर लोकलचा प्रसार :- संयोजक:- श्री.संतोष इंगळे
9) पंतप्रधानांच्या जीवनावर प्रकाशित पुस्तकांचे वाटप: – संयोजक:- श्री.राजेंद्र घुगे पाटील
10) खासदार क्रिडा चषक स्पर्धा: – संयोजक: – श्री. अरुण श्रीखंडे सह संयोजक:- श्री. निलेश बाविस्कर 11) विकसित भारत चित्रकला स्पर्धा :- संयोजक:- श्री.शिरीष तायडे
12) मोदी विकास मॅरेथॉन :- संयोजक:- श्री.महेश पाटील (युवा मोर्चा)
13) पंतप्रधान मोदीजींच्या जीवनावर प्रदर्शिनी :- संयोजक:- श्री.प्रकाश बालाणी
14) पंडित दीनदयाळ जयंती 25 सप्टेंबर :- संयोजक:- ॲड.शुचिता हाडा
15) गांधी जयंती – 2 ऑक्टोबर :- संयोजक:- श्री. प्रदिप रोटे

Related Posts

जुन्या वादातून तरुणाला जबर मारहाण !
Uncategorized

जुन्या वादातून तरुणाला जबर मारहाण !

June 28, 2026
रोजलॅण्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा !
Uncategorized

रोजलॅण्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा !

June 27, 2026
जळगाव जिल्ह्याच्या दारूबंदी अधीक्षकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह ; विधिमंडळ अधिवेशनात विषय गाजणार
Uncategorized

जळगाव जिल्ह्याच्या दारूबंदी अधीक्षकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह ; विधिमंडळ अधिवेशनात विषय गाजणार

June 21, 2026
विधान परिषद निवडणुकीत आज मतदानाचा रणसंग्राम; ६ जागांवर महायुतीचा बिनविरोध विजय, आता ११ जागांवर निर्णायक लढत  !
Uncategorized

विधान परिषद निवडणुकीत आज मतदानाचा रणसंग्राम; ६ जागांवर महायुतीचा बिनविरोध विजय, आता ११ जागांवर निर्णायक लढत !

June 18, 2026
लोकसहभागातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश; पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण उत्साहात !
Uncategorized

लोकसहभागातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश; पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण उत्साहात !

June 5, 2026
“रक्तदान करा – जीवनदान द्या” संदेशासह रक्तदान शिबिर यशस्वी !
Uncategorized

“रक्तदान करा – जीवनदान द्या” संदेशासह रक्तदान शिबिर यशस्वी !

June 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नफ्याच्या आमिषाला बळी; भुसावळातील तरुणाची ९७.५० लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 28, 2026
गिरणेत अवैध वाळू उपशावर पोलिसांचा धडाकेबाज छापा; १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त !

गिरणेत अवैध वाळू उपशावर पोलिसांचा धडाकेबाज छापा; १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त !

June 28, 2026
मित्रांसोबत आर्थिक वाद : सोशल मीडियावर पोस्ट करत एकाने घेतला टोकाचा निर्णय ;

मित्रांसोबत आर्थिक वाद : सोशल मीडियावर पोस्ट करत एकाने घेतला टोकाचा निर्णय ;

June 28, 2026
कुऱ्हाडदे रस्त्यावरील जीर्ण सार्वजनिक शौचालय हटवून अन्यत्र उभारा !

कुऱ्हाडदे रस्त्यावरील जीर्ण सार्वजनिक शौचालय हटवून अन्यत्र उभारा !

June 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group