• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

वेगळा विदर्भ हा भाजपचा अजेंडा : मंत्री बावनकुळे यांच्या वक्तव्याने राज्यात खळबळ

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 9, 2025
in राज्य, ब्रेकिंग, राजकीय, सामाजिक
0
वेगळा विदर्भ हा भाजपचा अजेंडा : मंत्री  बावनकुळे यांच्या वक्तव्याने राज्यात खळबळ
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ९ डिसेंबर २०२५ 

राज्यात स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्याचे महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी “वेगळा विदर्भ हा भाजपचा अजेंडा आहे” असे उघड विधान केल्यानंतर मनसे आणि शिंदे गटाने तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. यामुळे या मुद्यावरून सत्तारूढ आघाडीमध्ये नवा राजकीय पेच निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नागपुरात हा मुद्दा ऐरणीवर आला. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विदर्भाच्या मागासलेपणाचा उल्लेख करत स्वतंत्र विदर्भाची मागणी पुन्हा उपस्थित केली. त्यावर बोलताना मंत्री बावनकुळे यांनी थेट विधान केले की, “वेगळा विदर्भ हा भाजपचा प्राधान्याचा मुद्दा आहे. हा अजेंडा आमच्या पक्षातून कधीच बाहेर गेलेला नाही. आम्ही पहिल्यापासून विदर्भाच्या राज्यत्वाच्या बाजूने आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कायम वेगळ्या विदर्भाला समर्थन दर्शवले आहे.”

त्यांनी काँग्रेसवर टीका करत म्हटले की, “काँग्रेसकडे जनतेसमोर ठेवण्यासाठी मुद्दे उरलेले नाहीत, म्हणून घाबरून हा विषय काढत आहे. पण हा मुद्दा नेहमीच भाजपाचा होता आणि राहणार आहे.”

बावनकुळे यांच्या वक्तव्यावर मनसे तुफान भडकली. मनसेने सोशल मीडियावरून तीव्र निशाणा साधत म्हटले की, “महाराष्ट्राचे तुकडे करण्याची इच्छा सत्ताधाऱ्यांची दिसते. मराठी म्हणून एकत्र राहू शकणाऱ्या महाराष्ट्राची शकलं का पाडायची आहेत? हे मनसुबे आम्ही पूर्ण होऊ देणार नाही. राजसाहेबांनी यावर कायमच कडक भूमिका घेतली आहे.” मनसेने यासोबत राज ठाकरे यांचा याच विषयावरील एक जुना भाषणाचा व्हिडिओही पोस्ट केला.

सत्ताधारी शिवसेनेनेही स्वतंत्र विदर्भाला स्पष्ट विरोध दर्शवला. “अशा मागणीला समर्थन देण्याचा प्रश्नच येत नाही,” अशी भूमिका शिंदे गटाने व्यक्त केली. त्यामुळे भाजपचा अधिकृत भूमिका–मंत्री स्तरावरील वक्तव्य–आणि सहयोगी पक्षांची नाराजी यामुळे सरकारसमोर नवा राजकीय प्रश्न निर्माण झाल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

वेगळ्या विदर्भाचा मुद्दा गेल्या काही वर्षांत वेळोवेळी पुढे आला असला तरी सत्ताधाऱ्यांनी असे स्पष्ट विधान क्वचितच केले होते. बावनकुळे यांच्या विधानामुळे हा विषय पुन्हा मध्यवर्ती ठरला असून आगामी राजकीय घडामोडींमध्ये तो निर्णायक ठरू शकतो.

Related Posts

राज्यात एसटीचा स्वच्छतेचा नवा संकल्प; ७८ हजार रोपे, स्वच्छतागृह सेवा मोफत!
जळगाव

June 1, 2026
सेंधवाजवळ कार-कंटेनरची समोरासमोर धडक; लोकप्रिय क्रिकेटपटू अनिकेत काळेचा दुर्दैवी अंत
क्राईम

मोशन जळगावची दैदिप्यमान कामगिरी; JEE मध्ये AIR 299, 10 विद्यार्थ्यांची IIT मध्ये निवड, NEET मध्ये 16 विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची संधी

भाजपाचे धक्कातंत्र : चर्चेतील नावांना डावलत नंदकिशोर महाजनांना उमेदवारी !

सारोळा जलशुद्धीकरण केंद्र परिसरात कुजलेल्या बैलाचा मृतदेह; दूषित पाण्याचा धोका, ग्रामस्थांमध्ये संताप !

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन : १ ते ८ जूनदरम्यान १५०० विद्यार्थांकडून कृषी उद्योजकतेचे होईल सादरीकरण; सबोर्नी पोद्दार यांची नवीन सीईओ म्हणून घोषणा

May 31, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
राज्यात एसटीचा स्वच्छतेचा नवा संकल्प; ७८ हजार रोपे, स्वच्छतागृह सेवा मोफत!

राज्यात एसटीचा स्वच्छतेचा नवा संकल्प; ७८ हजार रोपे, स्वच्छतागृह सेवा मोफत!

June 1, 2026
सेंधवाजवळ कार-कंटेनरची समोरासमोर धडक; लोकप्रिय क्रिकेटपटू अनिकेत काळेचा दुर्दैवी अंत

सेंधवाजवळ कार-कंटेनरची समोरासमोर धडक; लोकप्रिय क्रिकेटपटू अनिकेत काळेचा दुर्दैवी अंत

June 1, 2026
मोशन जळगावची दैदिप्यमान कामगिरी; JEE मध्ये AIR 299, 10 विद्यार्थ्यांची IIT मध्ये निवड, NEET मध्ये 16 विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची संधी

मोशन जळगावची दैदिप्यमान कामगिरी; JEE मध्ये AIR 299, 10 विद्यार्थ्यांची IIT मध्ये निवड, NEET मध्ये 16 विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची संधी

June 1, 2026
नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group