• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगाव जिल्ह्यात खळबळ : चौथी सुद्धा मुलगीच : तीन दिवसांच्या मुलीचा केला अंत !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 27, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
जळगाव जिल्ह्यात खळबळ : चौथी सुद्धा मुलगीच : तीन दिवसांच्या मुलीचा केला अंत !
Share on FacebookShare on Twitter

आई वडिलांचे जबाब व डॉक्टरांच्या अहवालात तफावत : महिनाभराने वडिलांविरोधात गुन्हा : आरोपी अटकेत

जळगाव मिरर | २७ डिसेंबर २०२५

जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी  येथुन जवळच असलेल्या मोराड ता. जामनेर येथील कृष्णा लालचंद राठोड वय २६ यास आधी तीन मुली आहेत व आता मुलगा होईल अशी खात्री असतांना चौथी सुद्धा मुलगीच झाल्याचा राग आल्याने आरोपी जन्मदात्या वडीलांनी कृष्णा लालचंद राठोड या अवघ्या ३ दिवसांच्या आपल्या मुलीच्या डोक्यात लाकडी पाट मारुन यमसदनी पाठवली. मात्र याप्रकरणी आधी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. सदर घटना १४ नोव्हेंबर रोजी घडली होती. याबाबत शेंदुर्णी दुरक्षेत्रचे पोलीस उप निरीक्षक नंदकुमार शिंब्रे यांनी चौकशी केली.

या घटनेची माहिती मिळताच पहूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार शेंबडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवत २५ डिसेंबरच्या रात्रीच नऊ वाजता आरोपी पिता कृष्णा राठोड याला बेड्या ठोकल्या. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे करत आहेत.

मुलीच्या आईवडिलांनी मुलगी आईच्या हातातून पडून ती मरण पावल्याचे पोलिसांना सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. परंतु नातेवाईकानी दिलेले जबाब व डॉक्टरांनी दिलेल्या अहवालातील तफावत यामुळे पोलिसांना स्वशय आल्याने पोलिसांनी मुलीच्या वडिलांची कसून चौकशी केली असता चौकशीत अखेर आपल्याच ३ दिवसांच्या मुलीच्या मृत्युस जन्मदाताच कारणीभुत असल्याचे निष्पन्न झाले. अखेर पहुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपी कृष्णा लालचंद राठोड यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पहुर पोलिस ठाण्यात गु. र. नं. ३४९ भा. न्या. सं. कलम १०३ (१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन उप विभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शना खाली पहुर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत आहे.

बुरसटलेल्या मानसिकतेची ठरली बळी

मुलगा-मुलगी समान असल्याची जाणीव वाढत असल्याचा दावा केला जात असतानाच, केवळ मुलगाच हवा या हट्टापायी एका पित्याने आपल्या पोटच्या लेकीचा जीव घेतल्याची घटना परिसरात तीव्र हळहळ निर्माण करणारी ठरली आहे. मुलीच्या जन्माचा राग तब्बल दीड महिना मनात साठवून ठेवून केलेल्या या अमानुष कृत्यामुळे समाजातील मुलग्याच्या हव्यासाची आणि स्त्रीविषयीच्या विकृत मानसिकतेची भीषण वास्तवता पुन्हा एकदा समोर आली आहे. केंद्र सरकारकडून ‘बेटी बचाव, बेटी पढाव’सारख्या उपक्रमांतून व्यापक जनजागृती करण्यात येत असली, तरी समाजातील बुरसटलेली मानसिकता अजूनही पूर्णपणे बदललेली नाही, हेच या संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेतून स्पष्ट होते. मुलगा हवा असताना चौथीही मुलगीच झाली, या रागातून एका निर्दयी बापाने केलेलं कृत्य अक्षम्य असल्याची भावना जिल्हाभरात व्यक्त केली जात आहे.

Related Posts

कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !
क्राईम

कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !

August 13, 2026
ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !
क्राईम

ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !

August 13, 2026
marhan
क्राईम

हॉटेलमध्ये जेवताना तरुणावर चाकू-दांडक्याने हल्ला; एमआयडीसीत खळबळ!

August 13, 2026
पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर
क्राईम

पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर

August 13, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

दहशत माजविण्यासाठी गावठी पिस्तूल घेऊन फिरणारा तरुण जेरबंद; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

August 13, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

खाऊचे आमिष दाखवून १३ वर्षीय मुलीवर अत्याचार; वरणगावात ५ जणांवर पॉक्सो!

August 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !

कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !

August 13, 2026
ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !

ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !

August 13, 2026
marhan

हॉटेलमध्ये जेवताना तरुणावर चाकू-दांडक्याने हल्ला; एमआयडीसीत खळबळ!

August 13, 2026
पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर

पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर

August 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group