• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

नागरिकांचा सवाल, जळगावातील माजी नगरसेवक गोंधळले : प्रचारातच कामगिरीची परीक्षा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 4, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य, सामाजिक
0
नागरिकांचा सवाल, जळगावातील माजी नगरसेवक गोंधळले : प्रचारातच कामगिरीची परीक्षा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ४ जानेवारी २०२५ 

जळगाव शहरात महानगरपालिका निवडणुकीचे वातावरण तापू लागले असून उमेदवार मतदारांच्या भेटीसाठी घरोघरी प्रचार करताना दिसत आहेत. अशाच प्रचारादरम्यान शहरातील एक प्रसिद्ध उमेदवार तथा माजी नगरसेवक आपल्या प्रभागात मतदारांच्या भेटीसाठी गेले असता, एका परिसरातील नागरिकांनी त्यांना विविध नागरी समस्यांचा पाढा वाचत चांगलेच हैराण केले.

रस्त्यांची दुरवस्था, पाणीपुरवठ्याची अनियमितता, सांडपाणी व्यवस्था, कचरा संकलन व पथदिव्यांचे प्रश्न नागरिकांनी थेट माजी नगरसेवकांसमोर मांडले. केवळ समस्या दाखवून न थांबता, “नगरसेवकांचे कर्तव्य नेमके काय असते आणि निवडून आल्यानंतर जबाबदाऱ्या कशा पार पाडायला हव्यात,” याचीही आठवण नागरिकांनी करून दिली.

या भेटीत मत मागण्याऐवजी माजी नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागला. काही वेळ वातावरण तणावपूर्ण झाले होते. नागरिकांनी यावेळी, निवडणुकीच्या काळातच नव्हे तर पाचही वर्षे लोकांमध्ये राहून काम करण्याची गरज असल्याचे ठणकावून सांगितले.

या घटनेमुळे प्रचारादरम्यान उमेदवारांना मतदारांच्या नाराजीचा सामना करावा लागण्याचे चित्र समोर आले असून, शहरातील अनेक प्रभागांमध्ये मतदार आता केवळ आश्वासनांवर समाधानी नसल्याचे स्पष्ट होत आहे. आगामी निवडणुकीत कामगिरीच्या आधारेच उमेदवारांची परीक्षा होणार असल्याची भावना नागरिकांमध्ये दिसून येत आहे.

Related Posts

आदिशक्तीच्या आराधनेचा आजपासून मंगलारंभ!
जळगाव

आदिशक्तीच्या आराधनेचा आजपासून मंगलारंभ!

October 11, 2026
श्री मंगळ ग्रह मंदिरात दुर्गामातेच्या अखंड ज्योतींचे भक्तिभावात स्वागत !
जळगाव

श्री मंगळ ग्रह मंदिरात दुर्गामातेच्या अखंड ज्योतींचे भक्तिभावात स्वागत !

October 11, 2026
जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी : घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत !
क्राईम

जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी : घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत !

October 11, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

हंबर्डी-फैजपूर रस्त्यावर काळाचा घाला : १२ वर्षीय बालकाचा मृत्यू; ठेकेदारासह अभियंताही गुन्ह्यात !

October 11, 2026
जे.ई. स्कूलमध्ये संत मुक्ताई यांचा 747 वा जन्मोत्सव उत्साहात साजरा !
जळगाव

जे.ई. स्कूलमध्ये संत मुक्ताई यांचा 747 वा जन्मोत्सव उत्साहात साजरा !

October 10, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

चार दिवसांपासून बेपत्ता प्रौढाचा विहिरीत आढळला मृतदेह!

October 10, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
आदिशक्तीच्या आराधनेचा आजपासून मंगलारंभ!

आदिशक्तीच्या आराधनेचा आजपासून मंगलारंभ!

October 11, 2026
श्री मंगळ ग्रह मंदिरात दुर्गामातेच्या अखंड ज्योतींचे भक्तिभावात स्वागत !

श्री मंगळ ग्रह मंदिरात दुर्गामातेच्या अखंड ज्योतींचे भक्तिभावात स्वागत !

October 11, 2026
जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी : घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत !

जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी : घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत !

October 11, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

हंबर्डी-फैजपूर रस्त्यावर काळाचा घाला : १२ वर्षीय बालकाचा मृत्यू; ठेकेदारासह अभियंताही गुन्ह्यात !

October 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group