• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावात प्रौढाने घेतला शेवटचा निर्णय : कुटुंबियांना बसला धक्का

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 11, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ११  फेब्रुवारी २०२६

पत्नी नातेवाईकांकडे लग्नासाठी गेलेली होती, तर मुले बाहेर गेलेली होती. त्यामुळे घरात कोणीही नसतांना सुकलाल नारायण गोपाळ (वय ४५, रा. समता नगर) यांनी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. येत्या पंधरा ते वीस दिवसांवर मुलीचा लग्न सोहळा होता, त्यापुर्वीच वडीलांनी टोकाचा निर्णय घेतल्यामुळे कुटुंबियांना धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील जवखेडा येथील सुकलाल गोपाळ हे कुटुंबियांसह समता नगरात वास्तव्यास होते. मजूरी काम करुन ते कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. गोपाळ यांच्या मलीचे लग्न ठरले असन त्याची घरात लगबग सुरू आहे. दि. ९ रोजी त्यांची पत्नी जवखेडा या मूळगावी नातेवाईकांकडे लग्नाला गेलेली होती. तर मुलगा व मुलगी बाहेर गेलेले होते. त्या वेळी घरात कोणीही नसतांना सुकलाल गोपाळ यांनी गळफास घेतला. मुलगा घरी आला त्या वेळी ही घटना लक्षात आली. प्रौढास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रवीण जगदाळे करीत आहेत.

Related Posts

मेहरूणमध्ये छत्रपती संभाजी राजेंचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी; नागरिकांचे महापौरांना निवेदन !
जळगाव

April 6, 2026
गिरणा नदीवरील सात बंधाऱ्यांचा प्रकल्प रखडला ; महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रशासनाला इशारा
क्राईम

‘तुमच्या पसंतीची साडी घालून मी नवरी बनून तयार आहे ; सुसाईड नोट लिहून विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

भोंदूबाबा खरात प्रकरण : गौतमी पाटीलची सरकारकडे महत्वाची मागणी !

जमनाबेन कुटमुटिया लोकसेवक पुरस्कार सोहळा संपन्न !

‘लग्न’ नावाखाली अडीच लाखांची फसवणूक; आठ दिवसांत पत्नी फरार, दुसऱ्यासोबत लग्नाचा धक्कादायक प्रकार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मेहरूणमध्ये छत्रपती संभाजी राजेंचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी; नागरिकांचे महापौरांना निवेदन !

मेहरूणमध्ये छत्रपती संभाजी राजेंचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी; नागरिकांचे महापौरांना निवेदन !

April 6, 2026
गिरणा नदीवरील सात बंधाऱ्यांचा प्रकल्प रखडला ; महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

गिरणा नदीवरील सात बंधाऱ्यांचा प्रकल्प रखडला ; महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

April 6, 2026
‘तुमच्या पसंतीची साडी घालून मी नवरी बनून तयार आहे ; सुसाईड नोट लिहून विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

‘तुमच्या पसंतीची साडी घालून मी नवरी बनून तयार आहे ; सुसाईड नोट लिहून विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

April 6, 2026
भोंदूबाबा खरात प्रकरण : गौतमी पाटीलची सरकारकडे महत्वाची मागणी !

भोंदूबाबा खरात प्रकरण : गौतमी पाटीलची सरकारकडे महत्वाची मागणी !

April 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group