• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

अंगणवाडीतील धक्कादायक हलगर्जीपणा; ४ वर्षीय चिमुकला रात्रभर कुलूपबंद वर्गात अडकला !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 20, 2026
in क्राईम, ब्रेकिंग, राज्य
0
अंगणवाडीतील धक्कादायक हलगर्जीपणा; ४ वर्षीय चिमुकला रात्रभर कुलूपबंद वर्गात अडकला !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २० फेब्रुवारी २०२६

नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा परिसरात अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे एका चार वर्षीय चिमुकल्याला रात्रभर वर्गखोलीत कुलूपबंद अवस्थेत राहावे लागल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुदैवाने पोलिसांच्या सतर्कतेमुळे दुसऱ्या दिवशी सकाळी मुलाची सुरक्षित सुटका करण्यात आली. मात्र या प्रकारामुळे पालकवर्गात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोरकर लेआऊट परिसरातील अंगणवाडीत ही घटना घडली. संबंधित मुलगा बुधवारी दुपारी नेहमीप्रमाणे अंगणवाडीत गेला होता. खेळता खेळता तो बाजूच्या खोलीत गेला आणि तिथेच झोपी गेला. सायंकाळी शाळा सुटल्यानंतर कर्मचाऱ्यांनी सर्व खोल्यांची तपासणी न करता अंगणवाडीला बाहेरून कुलूप लावले आणि घरी निघून गेले.

दरम्यान, मुलगा घरी न परतल्याने त्याच्या पालकांनी सर्वत्र शोधाशोध सुरू केली. स्थानिकांनी अपहरणाची भीती व्यक्त केल्याने पालकांनी तातडीने खापरखेडा पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून अपहरणाचा गुन्हा दाखल केला. संदीप पखाले यांच्या नेतृत्वाखाली सात पथके तयार करून रात्रभर शोधमोहीम राबविण्यात आली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले, तसेच आसपासचे तलाव व नालेही पिंजून काढण्यात आले. तरीही मुलाचा ठावठिकाणा लागत नव्हता. त्यामुळे पालकांची चिंता वाढत होती.

दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिस उपायुक्तांनी स्वतः घटनास्थळी जाऊन अंगणवाडीची पाहणी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या सूचनेनुसार अंगणवाडीचे कुलूप उघडण्यात आले असता, मुलगा वर्गातच भीतीने थरथरत बसलेला आढळला. आईला पाहताच त्याने मिठी मारून हंबरडा फोडल्याचे हृदयद्रावक चित्र उपस्थितांनी पाहिले. घटनेनंतर पोलिसांनी अंगणवाडी प्रशासनाला कडक शब्दांत ताकीद दिली. शाळा बंद करण्यापूर्वी प्रत्येक खोलीची सखोल तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून भविष्यात अशा प्रकारची हलगर्जीपणा आढळल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पालकवर्गातून संताप व चिंता व्यक्त केली जात आहे.

Related Posts

२८ गुन्हेगार १० दिवसासाठी जळगावातून हद्दपार
क्राईम

‘त्या’ तरुणाचा खूनच ! आई-वडील अन् भावाने रचला बनाव; जळगावात खळबळ

September 5, 2026
तरुणीच्या घरासमोरच विनयभंग !
क्राईम

‘माझ्याशी लग्न कर’ म्हणत शिक्षिकेचा हात धरला; अमळनेरमध्ये तरुणावर गुन्हा

September 5, 2026
शालेय पोषण आहाराचा तांदूळ की रेशनचा? भडगावात ३०० गोण्यांनी वाढवला पेच!
क्राईम

शालेय पोषण आहाराचा तांदूळ की रेशनचा? भडगावात ३०० गोण्यांनी वाढवला पेच!

September 5, 2026
‘लव्ह पॉईंट’वर आता खाकीची नजर : अंबरीष टेकडीवर दामिनी पथकाची विशेष गस्त
क्राईम

‘लव्ह पॉईंट’वर आता खाकीची नजर : अंबरीष टेकडीवर दामिनी पथकाची विशेष गस्त

September 4, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

नशिराबादमध्ये १३ वर्षीय मुलीवरील अत्याचाराचा आरोप; सुपरवायझरविरुद्ध पॉक्सोअंतर्गत गुन्हा !

September 3, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

‘टास्क पूर्ण करा, ५०% परतावा मिळवा’… आमिषाला बळी पडले अन् ६.४५ लाख गमावले!

September 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
२८ गुन्हेगार १० दिवसासाठी जळगावातून हद्दपार

‘त्या’ तरुणाचा खूनच ! आई-वडील अन् भावाने रचला बनाव; जळगावात खळबळ

September 5, 2026
तरुणीच्या घरासमोरच विनयभंग !

‘माझ्याशी लग्न कर’ म्हणत शिक्षिकेचा हात धरला; अमळनेरमध्ये तरुणावर गुन्हा

September 5, 2026
शालेय पोषण आहाराचा तांदूळ की रेशनचा? भडगावात ३०० गोण्यांनी वाढवला पेच!

शालेय पोषण आहाराचा तांदूळ की रेशनचा? भडगावात ३०० गोण्यांनी वाढवला पेच!

September 5, 2026
जळगावातील पाच प्रमुख मार्गांच्या दुरुस्तीसाठी मनपाचा बांधकाम विभागाला आदेश ; नगरसेविकेच्या तक्रारीची दखल  !

जळगावातील पाच प्रमुख मार्गांच्या दुरुस्तीसाठी मनपाचा बांधकाम विभागाला आदेश ; नगरसेविकेच्या तक्रारीची दखल !

September 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group