• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

गुरू–शिष्य नात्याला काळिमा: शिक्षकाचा विकृत प्रकार उघड; भरचौकात ग्रामस्थांचा संताप !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 10, 2026
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
गुरू–शिष्य नात्याला काळिमा: शिक्षकाचा विकृत प्रकार उघड; भरचौकात ग्रामस्थांचा संताप !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १०  मार्च २०२६

गुरू–शिष्याच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात उघडकीस आली आहे. वडेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एका शिक्षकाने निरागस विद्यार्थिनींना मोबाईलवर अश्लील व्हिडिओ दाखवून त्यांच्याशी गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या विकृत कृत्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी व ग्रामस्थांनी संबंधित शिक्षकाला भरचौकात चपलेने चोप देत त्याचे कपडे फाडून धडा शिकवला.

मिळालेल्या माहितीनुसार,  पवनी तालुक्यातील वडेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग असून ही एकशिक्षकी शाळा आहे. गेल्या पाच वर्षांपासून अनिल जगन राऊत (वय ५४) हा शिक्षक येथे कार्यरत होता. विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याऐवजी तो शाळेतील विद्यार्थिनींना मोबाईलवर अश्लील व्हिडिओ दाखवून त्यांच्याशी अश्लील चाळे करत असल्याची माहिती पुढे आली आहे. काही विद्यार्थिनींशी त्याने अत्याचाराचा प्रयत्न केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

शाळेतील जवळपास सर्वच मुलींशी त्याने अशा प्रकारचे गैरवर्तन केल्याची प्राथमिक माहिती समोर येताच पालकांमध्ये संतापाची लाट उसळली. हा प्रकार कळताच मंगळवारी सकाळी संतप्त पालक व ग्रामस्थांनी शाळेत धडक देत संबंधित शिक्षकाला जाब विचारला. यावेळी संताप अनावर झालेल्या महिलांनी शिक्षकाला चपलेने मारहाण केली, तर काही पुरुषांनी त्याचे कपडे फाडून त्याला भरचौकात आणत चांगलाच चोप दिला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, तपासादरम्यान आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. अनिल राऊत हा यापूर्वीही अशाच प्रकारच्या प्रकरणात अडकला होता. पाच वर्षांपूर्वी लाखांदूर तालुक्यातील गवराळा येथील शाळेत कार्यरत असताना त्याने विद्यार्थिनींसोबत अश्लील प्रकार केल्याची तक्रार दाखल झाली होती. त्या वेळी लाखांदूर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला निलंबित करण्यात आले होते. नंतर त्याची बदली वडेगाव येथे करण्यात आली होती.

सध्या या प्रकरणी पवनी पोलीस ठाण्यात संबंधित शिक्षकाविरुद्ध कठोर कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अशा विकृत शिक्षकाला कायमचे बडतर्फ करून कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

जळगावात खळबळ : एकाच दिवशी दोन तरुणांनी संपविले आयुष्य !

August 26, 2026
परभणी : १३ वर्षाच्या पोटच्या लेकीचा बापाकडून विनयभंग !
क्राईम

संतापजनक : २७ वर्षीय महिलेशी गोड बोलून अत्याचार : संशयित अटकेत !

August 26, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ : एकाच रात्रीत तीन घरांमध्ये घरफोडी

August 26, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

शिरसोलीतील २५ वर्षीय तरुण धरणात बुडाला !

August 26, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

दुचाकी, मोबाईल अन् घड्याळ धरणाकाठी; बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला धरणात !

August 25, 2026
शाळा सुटताच बोरी नदीत पोहायला गेला; १२ वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू
क्राईम

शाळा सुटताच बोरी नदीत पोहायला गेला; १२ वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

August 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

जळगावात खळबळ : एकाच दिवशी दोन तरुणांनी संपविले आयुष्य !

August 26, 2026
परभणी : १३ वर्षाच्या पोटच्या लेकीचा बापाकडून विनयभंग !

संतापजनक : २७ वर्षीय महिलेशी गोड बोलून अत्याचार : संशयित अटकेत !

August 26, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ : एकाच रात्रीत तीन घरांमध्ये घरफोडी

August 26, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

शिरसोलीतील २५ वर्षीय तरुण धरणात बुडाला !

August 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group