• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

तर राज्यातील जनतेच्या सुरक्षेचं काय?’ ; रोहिणी खडसेंचे ट्विट व्हायरल !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 12, 2026
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
तर राज्यातील जनतेच्या सुरक्षेचं काय?’ ; रोहिणी खडसेंचे ट्विट व्हायरल !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १२ मार्च २०२६

राज्यातील विधान भवनाला बॉम्ब आणि मिसाईलने उडवून देण्याची धमकी मिळाल्यानंतर आज सकाळी सुरक्षा दलांची चांगलीच पळापळ झाली होती. विधान भवन परिसरातून सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढून कसून शोध मोहीम राबवण्यात आली. मात्र काही वेळानं ही अफवाच असल्याचं स्पष्ट झालं अन् विधान भवनाचं कामकाज पूर्ववत झालं.

रोहिणी खडसेंचे ट्विट

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी वेगळीच शंका बोलून दाखवली आहे. त्यांनी ट्विट केलं की, ‘महाराष्ट्र विधानभवनाला बॉम्बने उडवण्याची धमकी आली असल्याची बातमी वाचली. हा विषय फार गांभीर्याने घेतला पाहिजे. खरंच असा ई-मेल आला आहे की राज्यात जो गॅसचा तुटवडा जाणवत आहे. त्यावरून दिशाभूल करण्यासाठी हा प्रकार केला गेला आहे याचा तपास झाला पाहिजे.’

रोहिणी खडसे या आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हणतात, ‘असा ई-मेल जर खरंच आला असेल तर विधानभवन म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्र स्थान आहे. जर तेच ठिकाण उडवण्याची धमकी मिळत असेल तर राज्यातील जनतेच्या सुरक्षेचं काय?’

दरम्यन, विधान भवनासह मेट्रो स्टेशन, उच्च न्यायालय आणि अन्य महत्वाची ठिकाणे बॉम्ब आणि मिसाईलने उडवून देण्याची धमकी मिळाली होती. ही धमकी ई-मेल द्वारे देण्यात आली होती. यानंतर पोलीस दल बॉम्ब शोधक पथकासह आणि श्वान पथकासह विधान भवनात दाखल झालं होतं.

यानंतर विधान भवनातील सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आलं अन् शोध मोहीम सुरू करण्यात आली. विशेष म्हणजे विधान भवनात राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. त्यामुळं राज्यातील सर्व विधान सभा आणि विधान परिषदेचे आमदार, आएएस अधिकारी, प्रशासकीय अधिकारी या परिसरात असतात. त्यामुळं आलेल्या या धमकीचं गांभिर्य खूप मोठं होतं.

पोलीस दलाने तपास पूर्ण केल्यानंतर कोणतीही स्फोटके किंवा संशयास्पद वस्तू सापडलेली नाही असा निर्वाळा देत आलेला ई-मेल हा धमकीचा फेक कॉल होता असं सांगितलं.

Related Posts

जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे
क्राईम

जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

June 30, 2026
शाळेच्या बसवर झाड कोसळले; विद्यार्थिनीचा मृत्यू, १० मुले गंभीर जखमी !
क्राईम

शाळेच्या बसवर झाड कोसळले; विद्यार्थिनीचा मृत्यू, १० मुले गंभीर जखमी !

June 30, 2026
तुर पेरणी करताना काळाचा घाला; वीज कोसळून २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
क्राईम

तुर पेरणी करताना काळाचा घाला; वीज कोसळून २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

June 30, 2026
धरणगाव तालुक्यात साडेचार लाखांचे दागिने तर ४५ हजाराची रोकड लंपास
क्राईम

गिरणा नदीपात्रातून मंदिरात प्रवेश; एकवीरा मातेची दानपेटी लंपास, ५५ हजारांची रोकड चोरट्यांनी केली पळवापळव !

June 30, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

मनुदेवी फाट्यावर भरधाव ट्रकची दुचाकीला भीषण धडक; ३७ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू !

June 30, 2026
देवळात रक्तरंजित थरार; मुख्य पुजाऱ्याचा खून, भुसावळ शहरात खळबळ
क्राईम

देवळात रक्तरंजित थरार; मुख्य पुजाऱ्याचा खून, भुसावळ शहरात खळबळ

June 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

June 30, 2026
खासदारांच्या अवमानकारक वक्तव्य : मराठी पत्रकार संघाने दिले निवेदन !

खासदारांच्या अवमानकारक वक्तव्य : मराठी पत्रकार संघाने दिले निवेदन !

June 30, 2026
मुस्लिम समाजातील युवकांसाठी भाजपमध्ये संधीचे नवे दालन; वसीम खान यांचे पक्षात सहभागी होण्याचे आवाहन !

मुस्लिम समाजातील युवकांसाठी भाजपमध्ये संधीचे नवे दालन; वसीम खान यांचे पक्षात सहभागी होण्याचे आवाहन !

June 30, 2026
एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…

June 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group