• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

“नशीबात असेल तर उचलून येईल…” ; विधान परिषद जागेवरून गुलाबराव पाटील यांची खदखद पुन्हा उफाळली !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 3, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
“नशीबात असेल तर उचलून येईल…” ; विधान परिषद जागेवरून गुलाबराव पाटील यांची खदखद पुन्हा उफाळली !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३ जून २०२६ 

जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीची जागा भाजपच्या वाट्याला गेल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची नाराजी अद्याप कायम असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. आपल्या पुत्र प्रतापराव पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी शेवटपर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. मात्र भाजपने ही जागा सोडण्यास स्पष्ट नकार दिल्याने त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले. या पार्श्वभूमीवर गुलाबराव पाटील यांनी आपल्या खास शैलीत शेरोशायरी करत मनातील भावना व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

एका कार्यक्रमात बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, “अनेक लोक म्हणतात की तुम्हाला विधान परिषदेसाठी तिकीट मिळाले नाही. पण मी एवढेच सांगतो, ‘नसीब में होगा तो उचलकर आयेगा और नसीब में नही होगा तो आकर चला जायेगा.’ त्यामुळे प्रारब्धावर विश्वास ठेवा. देवाच्या मनात यापेक्षाही काही चांगले असेल. राजकारण करा, पण भगव्या विचारांपासून दूर जाऊ नका,” असे ते म्हणाले.

त्यांच्या या वक्तव्यामागे विधान परिषद उमेदवारीबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसून येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. विशेषतः जागावाटपाच्या प्रक्रियेदरम्यान त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी अनेकदा चर्चा केल्याचे सांगितले जाते. मात्र महायुतीतील जागावाटपाच्या समीकरणात भाजपने जळगावची जागा स्वतःकडेच राखून ठेवली.

प्रतापराव पाटील यांना विधान परिषद उमेदवारी मिळावी यासाठी मंत्री गुलाबराव पाटील यांनी अर्ज भरण्याच्या अंतिम टप्प्यापर्यंत मुंबईत ठाण मांडल्याची चर्चा होती. त्यांनी पक्षश्रेष्ठींसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वारंवार भेट घेत उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र भाजपच्या भूमिकेमुळे त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. यामुळे शिंदे गटात नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, या नाराजीचा परिणाम आगामी निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारावर होऊ शकतो, अशीही राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहे.

नाराजीचे आणखी एक ठळक उदाहरण म्हणजे भाजप उमेदवाराचा उमेदवारी अर्ज दाखल होत असताना गुलाबराव पाटील यांची अनुपस्थिती. जळगाव जिल्ह्यात उपस्थित असूनही त्यांनी अर्ज भरण्याच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. इतकेच नव्हे तर शिवसेना शिंदे गटातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि काही लोकप्रतिनिधी देखील या कार्यक्रमापासून दूर राहिल्याचे दिसून आले. यामुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद आता उघडपणे समोर येत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मित्रपक्ष भाजपबद्दलची नाराजी लपून राहिलेली नसून ती आता सार्वजनिकरीत्या व्यक्त होत असल्याचे चित्र आहे.

Related Posts

बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
जळगाव

खळबळजनक : अश्लिल व्हिडीओ पाठवल्याची धमकी देत वृद्धाची ९ लाखांत फसवणूक !

August 9, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

भरदिवसा डॉक्टरांचे घर फोडले : रोकड-दागिन्यांसह ६५ हजारांचा मुद्देमाल लंपास

August 8, 2026
ट्रॅक्टर मागे घेताना अंदाज चुकला; विहिरीत पडून शिंदीच्या तरुणाचा मृत्यू
क्राईम

ट्रॅक्टर मागे घेताना अंदाज चुकला; विहिरीत पडून शिंदीच्या तरुणाचा मृत्यू

August 8, 2026
Big Breking : एलसीबी निरीक्षक म्हणून नजन-पाटील यांच्या नियुक्तीला आयजींकडून स्थगिती
क्राईम

हद्दपार गुन्हेगारांनी जळगाव जिल्ह्यात पाऊल टाकले तर थेट कारवाई; एसपी श्रीकांत धिवरे यांचा इशारा

August 7, 2026
उत्तर महाराष्ट्रात खळबळ : कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी विजय चौधरी एलसीबीच्या ताब्यात
क्राईम

उत्तर महाराष्ट्रात खळबळ : कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी विजय चौधरी एलसीबीच्या ताब्यात

August 7, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
Uncategorized

लग्नाचे आमिष, तीन वर्षे अत्याचार; विवाहास नकार देत १.१० लाखांचीही फसवणूक, तरुणासह आई-वडिलांवर गुन्हा !

August 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

खळबळजनक : अश्लिल व्हिडीओ पाठवल्याची धमकी देत वृद्धाची ९ लाखांत फसवणूक !

August 9, 2026
पुन्हा बरसणार पाऊस : जळगावसह सात जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह विजांचा इशारा !

पुन्हा बरसणार पाऊस : जळगावसह सात जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह विजांचा इशारा !

August 8, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

भरदिवसा डॉक्टरांचे घर फोडले : रोकड-दागिन्यांसह ६५ हजारांचा मुद्देमाल लंपास

August 8, 2026
ट्रॅक्टर मागे घेताना अंदाज चुकला; विहिरीत पडून शिंदीच्या तरुणाचा मृत्यू

ट्रॅक्टर मागे घेताना अंदाज चुकला; विहिरीत पडून शिंदीच्या तरुणाचा मृत्यू

August 8, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group