• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

ओबीसी महामंडळात अनागोंदी कारभार; शिशिर जावळे आक्रमक, आंदोलनाचा इशारा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 11, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
ओबीसी महामंडळात अनागोंदी कारभार; शिशिर जावळे आक्रमक, आंदोलनाचा इशारा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ११ जून २०२६ 

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय (OBC) वित्त आणि विकास महामंडळामार्फत ओबीसी समाजातील बेरोजगारांसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध कर्ज योजना केवळ कागदावरच उरल्याचे चित्र जळगाव जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. महामंडळाच्या कार्यालयात कामे घेऊन जाणाऱ्या लाभार्थींना केवळ मनस्ताप आणि चकरा माराव्या लागत असून, कर्ज मिळाल्यानंतरही सबसिडी (व्याज परतावा) मिळत नसल्याने लाभार्थी आणि बेरोजगारांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

अधिकाऱ्यांकडून टोलवाटोलवी
जळगाव येथील ओबीसी महामंडळाच्या कार्यालयात पोहोचणाऱ्या नवीन कर्जदारांना आणि विद्यमान लाभार्थ्यांना अधिकारी योग्य माहिती देण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. जेव्हा लाभार्थी कर्ज व्याज परताव्याबाबत (सबसिडी) विचारणा करतात, तेव्हा “वेबसाइट बंद आहे”, “आमच्याकडे काहीही उपाय नाही” असे सांगून त्यांना माघारी धाडले जात आहे.

ऑगस्ट महिन्यापासून सबसिडी रखडली
नियम आणि अटींचे पालन करून वेळेवर कर्जाचे हप्ते भरणाऱ्या अनेक लाभार्थ्यांना अद्याप त्यांच्या हक्काची सबसिडी मिळालेली नाही. गेल्या ऑगस्ट महिन्यापासून हे लाभार्थी आपल्या सबसिडीची वाट पाहत आहेत. याबाबत विचारणा केली असता, “आधीच्याच लाभार्थ्यांना सबसिडी मिळालेली नाही, तुम्हाला कधी मिळणार?” अशा प्रकारची बेजबाबदार विधाने करून अधिकारी आपली जबाबदारी झटकत आहेत. वेबसाइट बंद असल्याचे कारण देऊन कागदपत्रे स्वीकारण्यासही नकार दिला जात आहे.

कारवाईची मागणी, आंदोलनाचा इशारा
या सर्व प्रकारामुळे ओबीसी बांधवांचे मोठे नुकसान होत आहे. यावर तीव्र नाराजी व्यक्त करत सामाजिक कार्यकर्ते सुशिक्षित जावळे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी मागणी केली आहे की: महामंडळाची वेबसाइट तात्काळ सुरू करून प्रलंबित सबसिडी लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करावी.

लाभार्थींना विनाकारण कार्यालयात हेलपाटे मारायला लावणाऱ्या आणि कामात हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर उच्चस्तरीय चौकशी करून कठोर कारवाई करावी. अशा आशयाचे तक्रार पत्र त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवले असल्याचे त्यांनी कळविलेले आहे.  जर प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आणि लाभार्थ्यांची हेळसांड सुरूच राहिली, तर याविरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा ही इशारा सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांनी दिला आहे.

Related Posts

जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !
क्राईम

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !
क्राईम

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा
क्राईम

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !
क्राईम

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

छेडखानीच्या त्रासाला कंटाळून तरुणीने संपविले आयुष्य : पाच संशयितांना अटक !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

केबल चोरी प्रकरण : संशयितांना कारागृहातून दोन गुन्ह्यात घेतले ताब्यात

October 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group