• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

संकटमोचकांच्या मध्यस्थीनंतर रोहित पवारांचे उपोषण स्थगित !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 15, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
संकटमोचकांच्या मध्यस्थीनंतर रोहित पवारांचे उपोषण स्थगित !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १५ जून २०२६ 

शेतकरी कर्जमाफीच्या शासन निर्णयातील (जीआर) काही अटींमध्ये सुधारणा करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहीत पवार यांनी पंढरपूर येथे सुरू केलेले आंदोलन अखेर स्थगित करण्यात आले. राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळी भेट देत मध्यस्थी केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा घडवून आणली. त्यानंतर २२ जूनपूर्वी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन मिळाल्याने रोहित पवार यांनी उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली.

आंदोलनस्थळी झालेल्या चर्चेदरम्यान रोहित पवार यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन गिरीश महाजन यांच्याकडे सुपूर्द केले. यानंतर महाजन यांनी थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी संपर्क साधत मागण्यांवर सकारात्मक चर्चा केली. सरकारने २२ जूनपूर्वी बैठक आयोजित करण्याचे मान्य केल्याने आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले.

यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले की, “२२ जूनपासून अधिवेशन सुरू होत आहे. त्यापूर्वी सरकारसोबत बैठक होणार आहे. ३० जूनपासून कर्जमाफीची अंमलबजावणी अपेक्षित असल्याने त्याआधी आवश्यक बदल करण्यात यावेत, ही आमची भूमिका आहे. चर्चेसाठी शेतकरी नेते, विविध पक्षांचे प्रतिनिधी आणि आंदोलनातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहतील.”

ते पुढे म्हणाले की, “मागण्यांमध्ये केवळ दोन महत्त्वाच्या अटी आहेत. सरकारने त्या मान्य कराव्यात. जर त्यात कोणतीही गडबड झाली तर ४ जुलैपासून मराठवाड्यात तीव्र आंदोलन छेडले जाईल. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून आम्ही चर्चेचा मार्ग स्वीकारला आहे.”

दरम्यान, गिरीश महाजन यांनीही सरकारची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, “राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संपूर्ण सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध आहे. रोहित पवार यांनी मांडलेल्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावण्यात आली असून त्यातून मार्ग निघेल, असा विश्वास आहे.” या घडामोडींमुळे शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नावर आता सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये निर्णायक चर्चा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. २२ जूनपूर्वी होणाऱ्या बैठकीकडे राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Related Posts

जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !
क्राईम

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !
क्राईम

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा
क्राईम

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !
क्राईम

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

छेडखानीच्या त्रासाला कंटाळून तरुणीने संपविले आयुष्य : पाच संशयितांना अटक !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

केबल चोरी प्रकरण : संशयितांना कारागृहातून दोन गुन्ह्यात घेतले ताब्यात

October 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group