• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

ट्रक अडवून चालकावर चाकू हल्ला; १२ तासांत लुटारू टोळी जेरबंद!

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 21, 2026
in क्राईम
0
ट्रक अडवून चालकावर चाकू हल्ला; १२ तासांत लुटारू टोळी जेरबंद!
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २१ जून २०२६ 

ट्रकवर दगडफेक करुन चालकावर धारदार चाकूने वार केले. त्यानंतर चालकाजवळील रोकड जबरीने चोरुन नेल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तालुका पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने तपासचक्रे फिरवित अवघ्या १२ तासात संशयित साहिल शेख जब्बार शेख (वय २६, रा. पाळधी, भवानी मंदिरासमोर), विशाल चुडामन पाटील (वय १८, रा. हॉटेल साई पॅलेस मागे, बिबा नगर) व मोहित हेमंत गुजर (वय १९, रा. मयूर कॉलनी, पिंप्राळा) या तिघांच्या मुसक्या अवळल्या असून चौथा साथीदार मात्र फरार असून त्याचा कसून शोध सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जालना येथील ट्रक चालक मुकेश रामराव राठोड (वय ३०) ह शुक्रवारी मध्यरात्री १ वाजता (एमएच २१, बीएच ३५३६) क्रमांकाचा ट्रक घेवून पाळधीकडून जळगावकडे येत होते. यावेळी चारचाकीसह दुचाकीवरुन आलेल्या संशयितांनी त्यांचा ट्रक अडवून ट्रकवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यानंतर क्लीनरसह ट्रक चालकाला मारहाण करीत त्याच्या हातावर तीन वेळा चाकूने वार करीत गंभीर जखमी करुन त्याच्या खिशात असलेली साडेपाच हजार रुपये आणि फोन पे मधील ९८४ रुपये जबरदस्तीने ट्रान्सफर करुन घेत संशयित घटनास्थळहून पसार झाले होते. जखमी ट्रक चालक मुकेश राठोड याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी मुख्य संशयित साहील शेख, विशाल पाटील व मोहीम गुजर या तिघांच्या मुसक्या आवळल्या. तर त्यांचा चौथा साथीदार मात्र अद्याप फरार असून त्याचा कसून शोध घेतला जात आहे. दरम्यान, मुख्य संशयित शेख साहील शेख जब्बार याच्याविरुद्ध यापुर्वी देखील बस अडवून बसचालकास मारहाण करणे संदर्भात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकातील सपोनि नयन पाटील, पोहेकॉ प्रदीप राजपूत, अविनाश देवरे, योगेश पाटील, कैलास इंगळे, प्रशांत ठाकूर यांचे पथक रवाना केले. या पथकाने तांत्रिक विश्लेषणासह गुप्त माहितीच्या आधारावर अवघ्या १२ तासात जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला.

Related Posts

भरधाव ट्रकची दुचाकीला भीषण धडक; दोन मुलींच्या पित्याचा जागीच मृत्यू
क्राईम

भरधाव ट्रकची दुचाकीला भीषण धडक; दोन मुलींच्या पित्याचा जागीच मृत्यू

June 21, 2026
दुकान लावण्याच्या जुन्या वादाचा रक्तरंजित शेवट; तरुणाचा निर्घृण खून ; चाळीसगावात खळबळ !
क्राईम

दुकानाच्या वादातून रक्तरंजित शेवट; तरुणाचा खून, २४ तासांत आरोपी जेरबंद!

June 21, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

अपघाताचा बनाव फसला; यावल पोलिसांनी उघड केला तरुणाच्या खुनाचा थरार!

June 21, 2026
देवदर्शनानंतर काळाचा घाला; गणपतीपुळ्यात  छत्रपती संभाजीनगरातील ५ तरुणाचा समुद्रात मृत्यू !
क्राईम

देवदर्शनानंतर काळाचा घाला; गणपतीपुळ्यात छत्रपती संभाजीनगरातील ५ तरुणाचा समुद्रात मृत्यू !

June 20, 2026
परभणीत मोठी दुर्घटना:मंदिराचा सभामंडप कोसळला; ६ भाविकांचा मृत्यू !
क्राईम

परभणीत मोठी दुर्घटना:मंदिराचा सभामंडप कोसळला; ६ भाविकांचा मृत्यू !

June 20, 2026
यावलमध्ये २० वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य : काकाच्या घरातील घटना !
क्राईम

यावलमध्ये २० वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य : काकाच्या घरातील घटना !

June 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
विवेकानंद प्रतिष्ठान कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात योग दिवस साजरा

विवेकानंद प्रतिष्ठान कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात योग दिवस साजरा

June 21, 2026
जळगाव जिल्ह्याच्या दारूबंदी अधीक्षकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह ; विधिमंडळ अधिवेशनात विषय गाजणार

जळगाव जिल्ह्याच्या दारूबंदी अधीक्षकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह ; विधिमंडळ अधिवेशनात विषय गाजणार

June 21, 2026
भरधाव ट्रकची दुचाकीला भीषण धडक; दोन मुलींच्या पित्याचा जागीच मृत्यू

भरधाव ट्रकची दुचाकीला भीषण धडक; दोन मुलींच्या पित्याचा जागीच मृत्यू

June 21, 2026
ट्रक अडवून चालकावर चाकू हल्ला; १२ तासांत लुटारू टोळी जेरबंद!

ट्रक अडवून चालकावर चाकू हल्ला; १२ तासांत लुटारू टोळी जेरबंद!

June 21, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group