• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगाव विधान परिषदेत महायुतीचा झेंडा; नंदकिशोर महाजनांचा दणदणीत विजय !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 22, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
जळगाव विधान परिषदेत महायुतीचा झेंडा; नंदकिशोर महाजनांचा दणदणीत विजय !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २२ जून २०२६ 

जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी विक्रमी ५७७ मते मिळवत दणदणीत विजय संपादन केला. जळगाव जिल्ह्यात महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी दाखविलेली अभूतपूर्व एकजूट, प्रभावी संघटनशक्ती आणि लोकप्रतिनिधींचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे हा विजय ऐतिहासिक ठरला आहे.

या निवडणुकीत राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन यांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे नेतृत्व करत महायुतीच्या सर्व घटक पक्षांना एकत्र ठेवण्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे मंत्री ना. गुलाबराव पाटील, राज्याचे मंत्री ना. संजय सावकारे, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, खासदार स्मिता वाघ, आमदार राजूमामा भोळे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार अमोल जावळे, आमदार किशोर आप्पा पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील महायुतीच्या सर्व लोकप्रतिनिधींनी एकदिलाने काम करत विजयासाठी भक्कम वातावरण निर्माण केले.

तसेच जळगाव महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे, उपमहापौर निलेश पाटील, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, भाजप शहराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, माजी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, भाजप पूर्व जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, शिवसेना शहराध्यक्ष विष्णू भंगाळे तसेच महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे जिल्हा, तालुका, शहर व ग्रामीण भागातील पदाधिकारी, नगराध्यक्ष, नगरसेवक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदार प्रतिनिधींनी निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला.

निवडणुकीच्या संपूर्ण कालावधीत झालेल्या बैठका, समन्वय मेळावे, मतदार संपर्क अभियान आणि संघटनात्मक नियोजनामुळे महायुतीची ताकद अधिक प्रभावीपणे समोर आली. जळगाव जिल्ह्यातील नगरपालिकांपासून महानगरपालिकांपर्यंत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी दाखविलेली एकजूट या निकालातून अधोरेखित झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सौ सुमित्रा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सुरू असलेल्या विकासाभिमुख शासनव्यवस्थेवर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींनी व्यक्त केलेला विश्वासही या निकालातून स्पष्टपणे दिसून आला. राज्य शासनाच्या विविध विकासकामांना आणि लोककल्याणकारी योजनांना मिळालेल्या पाठिंब्याचे प्रतिबिंब या विजयामध्ये पाहायला मिळत आहे.

नंदकिशोर महाजन यांना मिळालेली विक्रमी ५७७ मते ही केवळ विजयाची आकडेवारी नसून महायुतीच्या नेतृत्वावर, विकासाच्या राजकारणावर आणि कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमांवर व्यक्त झालेला विश्वास आहे. जळगाव जिल्ह्यातील महायुतीच्या सर्व नेते, पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी दाखविलेल्या समर्पणामुळे हा विजय शक्य झाला असून आगामी काळातही विकास आणि जनसेवेची वाटचाल अधिक वेगाने सुरू राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. नंदकिशोर महाजन यांच्या या विक्रमी विजयाने जळगाव जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात नवा अध्याय लिहिला असून हा विजय खऱ्या अर्थाने महायुतीच्या एकजुटीचा, विकासाच्या राजकारणाचा आणि जनविश्वासाचा विजय ठरला आहे.

Related Posts

जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !
क्राईम

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !
क्राईम

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा
क्राईम

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !
क्राईम

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

छेडखानीच्या त्रासाला कंटाळून तरुणीने संपविले आयुष्य : पाच संशयितांना अटक !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

केबल चोरी प्रकरण : संशयितांना कारागृहातून दोन गुन्ह्यात घेतले ताब्यात

October 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group