• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home Uncategorized

तुमच्या सोबत ‘या’ गोष्टी घडत असतील तर समजा तुम्ही प्रेमात पडलेत !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 7, 2022
in Uncategorized
0
तुमच्या सोबत ‘या’ गोष्टी घडत असतील तर समजा तुम्ही प्रेमात पडलेत !
Share on FacebookShare on Twitter

एखाद्याला दुरून पाहिल्यावर तुमचं मन प्रसन्न होऊन मनात फुलपाखरं उडू लागतात का? कोणी तरी समोर आल्यावर तुम्ही लाजता का? किंवा कोणाला तरी पाहिल्यावर पोटात गुदगुल्या होत असल्यासारखं वाटतं का? या प्रश्नांची उत्तरं ‘होय’ अशी असतील तर त्याचा अर्थ तुम्ही प्रेमात पडला आहात. कारण या सर्व गोष्टी प्रेमात पडल्याचे संकेत देतात. तुम्हाला कोणाहीबद्दल असं वाटत असेल तर ते नक्कीच प्रेम आहे. कधी कधी चांगले मित्रही एकमेकांच्या प्रेमात पडतात; मात्र एकमेकांसोबत वेळ घालवताना अनेकदा ते प्रेमात पडल्याच्या भावनेपासून अनभिज्ञ असतात.

बऱ्याचदा आपण कोणाच्या तरी प्रेमात पडलोय किंवा आपल्याला कोणी तरी आवडू लागलंय याची आपल्याला कल्पना नसते; पण जेव्हा प्रेम असतं तेव्हा त्याचे अनेक संकेत असतात; पण ते समजणं थोडं अवघड जातं. अनेकवेळा आपल्या वागण्यावरून आपल्याला प्रेम आणि आकर्षण यातला फरक समजत नाही. तुम्ही एखाद्याच्या प्रेमात असाल तर तुम्ही कारण नसताना खूश व्हाल. तुम्हाला प्रत्येक गोष्टीवर हसू येईल. मनात प्रेमाची घंटी कधी आणि कशी वाजते त्याबद्दल थोडं जाणून घेऊ या. कदाचित त्यामुळे तुम्हालाही तुमचं प्रेम ओळखण्यात मदत होईल.

मनातलं प्रेम कसं ओळखायचं?

तुम्ही प्रेमात पडला असाल तर तुम्ही सतत त्या व्यक्तीच्या विचारात हरवून जाल. प्रत्येक गोष्टीत तुम्हाला त्या व्यक्तीचं बोलणं आणि कृती आठवत राहतील. तुम्हाला त्याची आठवण आल्यावर तर तुम्ही स्वतःशीच बोलायला लागाल. तुम्हाला या सर्व गोष्टी जाणवत असतील तर तुम्ही नक्कीच प्रेमात पडला आहात.

संगीत जास्त आवडू लागणं

एखाद्याच्या विचारात बुडून गेल्यावर संगीताचा (Music) आसरा घेतला जातो. बऱ्याचदा समोरच्याच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन आपण गाणी निवडतो. जेव्हा तुम्ही एखाद्याच्या प्रेमात असता तेव्हा रोमँटिक गाणी आवडतात. तुम्ही एखाद्याच्या प्रेमात पडलात तर तुमची प्लेलिस्ट आपोआप रोमँटिक गाण्यांनी भरून जाईल.

स्वतःपेक्षा समोरच्या व्यक्तीची वाटते काळजी

जेव्हा आपल्याला कुणी तरी आवडतं किंवा आपण प्रेमात पडतो तेव्हा तो किंवा ती आपल्यासाठी सर्वस्व बनते. स्वत:पेक्षा जास्त तुम्हाला त्याच्या खाण्या-पिण्याची जास्त काळजी वाटू लागते. त्याच्याबद्दल कोणीही वाईट बोललेलं तुम्हाला आवडत नाही. या गोष्टी तुम्हाला जाणवत असतील तर समजून घ्या, की तुम्ही प्रेमात पडला आहात.

मित्रांसोबत भावना शेअर करणं

बहुतांश व्यक्ती त्यांच्या मनातल्या गोष्टी मित्रांना सांगतात. प्रेमात पडण्याची कोणतीही खास अशी पद्धत नाही. त्यामुळे तुमचं कोणावर प्रेम असेल, तर काही काळानंतर तुम्ही या गोष्टी तुमच्या मित्रांसोबत नक्कीच शेअर कराल. यावरून तुम्हाला कळेल, की तुम्ही खरंच प्रेमात पडला आहात की ते फक्त आकर्षण आहे.

Related Posts

जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाला वारंवार कामे?
Uncategorized

जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाला वारंवार कामे?

September 24, 2026
पहाटे घरातून निघाला अन् थेट रेल्वे रुळावर गेला : तरुणाचा दुर्देवी मृत्यू !
Uncategorized

पहाटे घरातून निघाला अन् थेट रेल्वे रुळावर गेला : तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

September 18, 2026
जळगावातील पाच प्रमुख मार्गांच्या दुरुस्तीसाठी मनपाचा बांधकाम विभागाला आदेश ; नगरसेविकेच्या तक्रारीची दखल  !
Uncategorized

जळगावातील पाच प्रमुख मार्गांच्या दुरुस्तीसाठी मनपाचा बांधकाम विभागाला आदेश ; नगरसेविकेच्या तक्रारीची दखल !

September 4, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
Uncategorized

यावलमध्ये १४ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा आरोप; स्मशानभूमी परिसरात नेल्याची धक्कादायक घटना

September 3, 2026
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या छात्रसंघ व सिनेट निवडणुकीत अभाविपचा ९ पैकी ९ जागांवर विजय!
Uncategorized

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या छात्रसंघ व सिनेट निवडणुकीत अभाविपचा ९ पैकी ९ जागांवर विजय!

September 3, 2026
वाळू तस्करांवर तालुका पोलिसांचा दणका; विनापरवाना वाहतूक करणारे दोन पिकअप जप्त !
Uncategorized

चिमुकल्याला वाहनाने चिरडले; संतप्त जमावाचा उद्रेक, चालकाला वाचवताना पोलिसांनाच धक्काबुक्की!

August 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
भाजपच्या बाराबलुतेदार सेलच्या महिला जिल्हाध्यक्षपदी पूनम खैरनार !

भाजपच्या बाराबलुतेदार सेलच्या महिला जिल्हाध्यक्षपदी पूनम खैरनार !

October 7, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

शेअर मार्केटच्या नफ्याचे आमिष; महिला वकिलाची ७ लाखांची फसवणूक ; एकाला अटक !

October 7, 2026
मुक्ताईनगरात १९ लाखांचा गुटखा जप्त : एकाला अटक !

मुक्ताईनगरात १९ लाखांचा गुटखा जप्त : एकाला अटक !

October 7, 2026
दुष्काळाच्या संकटात ‘राजूमामा’ धावले : मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत; सक्षम नागरिकांनाही मदतीचे आवाहन!

दुष्काळाच्या संकटात ‘राजूमामा’ धावले : मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत; सक्षम नागरिकांनाही मदतीचे आवाहन!

October 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group