• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

किराणा मालाच्या नावाखाली गुटख्याची वाहतूक; पोलिसांना संशय येताच भांडाफोड : ४.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 16, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १६ सप्टेंबर २०२६

चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे पोलिसांनी दहिवद येथील बसस्थानकावर सोमवारी रात्री केलेल्या कारवाईत ओमनी वाहनातून सुमारे ३ लाख ३२ हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित विमल पानमसाला व तंबाखू जप्त केला. गुटख्याची वाहतूक करण्यासाठी वापरलेली सुमारे १ लाख रुपये किमतीची ओमनी व १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल, असा एकूण ४ लाख ४७ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. या प्रकरणी मेहुणबारे येथील हितेश अनिल अहिरराव (वय २७) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  मेहुणबारे पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक विकास शिरोळ, हवालदार मिलिंद कुमावत, प्रकाश कोळी, पोलीस कॉन्स्टेबल पांडुरंग पाटील, दीपक महाजन हे सोमवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास परिसरात पेट्रोलिंग करीत होते. यावेळी दहिवद गावातील बसस्थानकावर (एमएच १८ एस ६६२) क्रमांकाची ओमनी संशयास्पदरीत्या उभी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पोलिसांना पाहताच वाहनचालकाची भंबेरी उडाली. पोलिसांनी वाहनातील मालाबाबत विचारणा केली असता चालकाने किराणा माल असल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांना संशय आल्याने त्यांनी चालकासह वाहन मेहुणबारे पोलिस ठाण्यात आणले. वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला व मानवी आरोग्यास घातक असलेला विमल पानमसाला व तंबाखू मोठ्या प्रमाणात आढळून आला.

पोलिसांनी चालक हितेश अनिल अहिरराव याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदर गुटखा धुळे येथील बिलाल (पूर्ण नाव माहित नाही) याच्याकडून घेतल्याचे पोलिसांना सांगितले. प्रतिबंधित गुटख्याची विनापरवाना विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक केली जात असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी गुटख्यासह ओमनी व मोबाईल असा एकूण ४ लाख ४७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सह्याद्री बिर्ले या करीत आहेत.

Related Posts

जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !
क्राईम

‘गुलाल का टाकला?’ विचारताच दोन भावांना मारहाण, दगडफेकीत वाहनाची तोडफोड !

September 16, 2026
कासोदा पोलिसांची मध्यप्रदेशात कारवाई; पशुधन चोरीप्रकरणी दोघांना अटक
क्राईम

कासोदा पोलिसांची मध्यप्रदेशात कारवाई; पशुधन चोरीप्रकरणी दोघांना अटक

September 15, 2026
पद्मालयाच्या जंगलात महिलेचा मृतदेह आढळला : पोलिसांनी मित्राला घेतले ताब्यात !
क्राईम

पद्मालयाच्या जंगलात महिलेचा मृतदेह आढळला : पोलिसांनी मित्राला घेतले ताब्यात !

September 15, 2026
भरदिवसा जळगावातील बसस्थानकातून महिलेची सोन्याची पोत लंपास !
क्राईम

बस पकडण्याच्या घाईत चोरट्यांचा डाव; वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याची माळ-अंगठी लंपास!

September 14, 2026
दागिन्यांसाठी आईसमान मावशीचा गळा आवळून खून; १५० सीसीटीव्ही तपासात ४० दिवसांनी आरोपी भाच्याला अटक!
क्राईम

दागिन्यांसाठी आईसमान मावशीचा गळा आवळून खून; १५० सीसीटीव्ही तपासात ४० दिवसांनी आरोपी भाच्याला अटक!

September 14, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

‘रिचार्ज अपडेट’च्या आमिषाने ७४ वर्षीय वृद्धाला गंडा; १० लाख लंपास!

September 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !

‘गुलाल का टाकला?’ विचारताच दोन भावांना मारहाण, दगडफेकीत वाहनाची तोडफोड !

September 16, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी

किराणा मालाच्या नावाखाली गुटख्याची वाहतूक; पोलिसांना संशय येताच भांडाफोड : ४.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 16, 2026
कासोदा पोलिसांची मध्यप्रदेशात कारवाई; पशुधन चोरीप्रकरणी दोघांना अटक

कासोदा पोलिसांची मध्यप्रदेशात कारवाई; पशुधन चोरीप्रकरणी दोघांना अटक

September 15, 2026
पद्मालयाच्या जंगलात महिलेचा मृतदेह आढळला : पोलिसांनी मित्राला घेतले ताब्यात !

पद्मालयाच्या जंगलात महिलेचा मृतदेह आढळला : पोलिसांनी मित्राला घेतले ताब्यात !

September 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group