• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

‘गुलाल का टाकला?’ विचारताच दोन भावांना मारहाण, दगडफेकीत वाहनाची तोडफोड !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 16, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १६ सप्टेंबर २०२६

शहरातील गणेश नगरात परिसरात दि. १४ सप्टेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजता सबजेल मागील बाजूस  गुलाल अंगावर पडल्यामुळे बोलण्यासाठी गेलेल्या ओम रविंद्र सोनवणे (वय २०, रा. कलाभवन नेहते कॉम्पलेक्स) या तरुणासह त्याच्या भावाला मारहाण केली. तसेच त्यांच्यावर दगडफेक करीत जखमी केले. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  शहरातील सिंधी कॉलनी रोडवरील कलाभवनजवळ ओम सोनवणे हा तरुण वास्तव्यास आहे. दि. १४ सप्टेंबर रोजी तो त्याचा भाऊ शुभम सोनवणे याच्यासोबत सबजेलच्या पाठीमागे राहणाऱ्या त्याच्या आत्याकडे जेवणासाठी गेला होता. रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास तो जेवण करुन घरी जात असतांना त्याच्या ओळखीच्या विक्की बाविस्कर, सनी बाविस्कर यांच्यासह अन्य एक जण गुलाल उधळत असतांना त्यांनी शुभम सोनवणेच्या अंगावर गुलाल फेकला. ओम सोनवणे हा त्यांना बोलण्याकरीता गेला असता, त्यांनी दोघ भावांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर रस्त्यावर पडलेले दगड फेकून मारले. तसेच तिघांपैकी एकाने दगडफेकल्यानंतर लाकडी दांडक्याने शुभम सोनवणे याच्या कमरेवर मारहाण केल्यामुळे तो जखमी झाला.

तिघांकडून झालेल्या दगडफेकीत त्या परिसरात राहणारे ओम सोनवणे यांचे नातेवाईकांची चारचाकी वाहनाची तोडफोड झाली असून नुकसान झाले आहे. याप्रकरणी ओम सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Posts

बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

किराणा मालाच्या नावाखाली गुटख्याची वाहतूक; पोलिसांना संशय येताच भांडाफोड : ४.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 16, 2026
कासोदा पोलिसांची मध्यप्रदेशात कारवाई; पशुधन चोरीप्रकरणी दोघांना अटक
क्राईम

कासोदा पोलिसांची मध्यप्रदेशात कारवाई; पशुधन चोरीप्रकरणी दोघांना अटक

September 15, 2026
पद्मालयाच्या जंगलात महिलेचा मृतदेह आढळला : पोलिसांनी मित्राला घेतले ताब्यात !
क्राईम

पद्मालयाच्या जंगलात महिलेचा मृतदेह आढळला : पोलिसांनी मित्राला घेतले ताब्यात !

September 15, 2026
भरदिवसा जळगावातील बसस्थानकातून महिलेची सोन्याची पोत लंपास !
क्राईम

बस पकडण्याच्या घाईत चोरट्यांचा डाव; वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याची माळ-अंगठी लंपास!

September 14, 2026
दागिन्यांसाठी आईसमान मावशीचा गळा आवळून खून; १५० सीसीटीव्ही तपासात ४० दिवसांनी आरोपी भाच्याला अटक!
क्राईम

दागिन्यांसाठी आईसमान मावशीचा गळा आवळून खून; १५० सीसीटीव्ही तपासात ४० दिवसांनी आरोपी भाच्याला अटक!

September 14, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

‘रिचार्ज अपडेट’च्या आमिषाने ७४ वर्षीय वृद्धाला गंडा; १० लाख लंपास!

September 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !

‘गुलाल का टाकला?’ विचारताच दोन भावांना मारहाण, दगडफेकीत वाहनाची तोडफोड !

September 16, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी

किराणा मालाच्या नावाखाली गुटख्याची वाहतूक; पोलिसांना संशय येताच भांडाफोड : ४.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 16, 2026
कासोदा पोलिसांची मध्यप्रदेशात कारवाई; पशुधन चोरीप्रकरणी दोघांना अटक

कासोदा पोलिसांची मध्यप्रदेशात कारवाई; पशुधन चोरीप्रकरणी दोघांना अटक

September 15, 2026
पद्मालयाच्या जंगलात महिलेचा मृतदेह आढळला : पोलिसांनी मित्राला घेतले ताब्यात !

पद्मालयाच्या जंगलात महिलेचा मृतदेह आढळला : पोलिसांनी मित्राला घेतले ताब्यात !

September 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group