• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

राष्ट्रीय लसीकरण व आशा दिनी सावित्रीच्या लेकिंचा सत्कार

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 22, 2022
in जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
राष्ट्रीय लसीकरण व आशा दिनी सावित्रीच्या लेकिंचा सत्कार
Share on FacebookShare on Twitter

जामनेर : प्रतिनिधी 

देशात कोरोना महामारीने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. त्याची झळ नागरिकांना आज पावेतो सहन करावी लागत आहे. अशा या भयंकर महामारीत आपला जीव धोक्यात घालून कठीण परिस्थितीत रात्रंदिवस नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊन आरोग्य विभागाचे कर्मचारी, विशेष सर्वेक्षण करणाऱ्या आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, आरोग्य परिचारिका यांनी महत्वाची भुमिका बजावली. कोरोना काळात त्यांनी केलेले कार्य खरचं कौतुकास्पद आहे. जामनेर पंचायत समिती येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयात राष्ट्रीय लसीकरण दिवस व जागतिक महिला दिन साजरा करत सावित्रीच्या लेकिंचा मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

लसीकरणा बद्दल जागरूकता करण्यासाठी मार्च महिन्यात राष्ट्रीय लसीकरण दिनाचे आयोजन करण्यात येते. तसेच वर्षभर कामकाज करणाऱ्या आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविका यांनी केलेल्या कार्याचा गौरव व्हावा या उद्देशाने आशा डे साजरा करण्यात येतो. या वर्षी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या कार्यक्रमाचे विशेष आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात पोलिओ लसीकरण, कोरोना लसीकरण व नियमित लसीकरण मोहिमेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी, गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच महिला दिनानिमित्त महिला पत्रकार मीनल चौधरी, मीना शिंदे, आश्विनी चौधरी, प्रा.शीतल पाटील, ललिता गावंडे यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ईश्वरलाल जैन बँकेचे चेरमन एवं सामाजिक कार्यकर्ते कचरूलाल बोहरा तर प्रमुख पाहुणे म्हणून तर जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ.समाधान वाघ, प्रजापिता ब्रम्हकुमारी केंद्राच्या ब्रम्हकुमारी सुषमा दीदी, जामनेर डॉक्टर संघटनेचे डॉ. प्रशांत भोंडे,जामनेर तालुका निमा चे अध्यक्ष डॉ. नंदलाल पाटील, गटशिक्षणाधिकारी विजय सरोदे, महिला व बालकल्याण प्रकल्प अधिकारी पद्म परदेशी, निशा तेली हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांनी केले तर सूत्र संचालन रवींद्र सूर्यवंशी यांनी केले.डॉ.पल्लवी राऊत यांनी आभार मानले. कार्यक्रमात १४ वैद्यकीय अधिकारी,१ प्रयोगशाळा अधिकारी,१ औषध निर्माण अधिकारी,३ आरोग्य सहाय्यीका,८आरोग्य सेविका,३ गटप्रवर्तक, ४० आशा,३५ अंगणवाडी सेविका यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ.कोमल देसले, डॉ.मनोज पाटील, डॉ.मनोज तेली, डॉ.दानिश खान, डॉ.शुभम सावळे, बशीर पिंजारी, आशा कुयटे, शिवली देशमुख, अनुराधा कल्याणकर, प्रदीप पाटील, व्ही.एच.माळी अंगणवाडी पर्यवेक्षिका पुष्पा धनगर, शीला पाटील, शोभा पाटील, भारती भिसे, जया नाईक, वाकोडे गोकर्णा, आशा तेजकार व गटप्रवर्तकांचे सहकार्य लाभले.

Related Posts

घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

भरदिवसा डॉक्टरांचे घर फोडले : रोकड-दागिन्यांसह ६५ हजारांचा मुद्देमाल लंपास

August 8, 2026
ट्रॅक्टर मागे घेताना अंदाज चुकला; विहिरीत पडून शिंदीच्या तरुणाचा मृत्यू
क्राईम

ट्रॅक्टर मागे घेताना अंदाज चुकला; विहिरीत पडून शिंदीच्या तरुणाचा मृत्यू

August 8, 2026
Big Breking : एलसीबी निरीक्षक म्हणून नजन-पाटील यांच्या नियुक्तीला आयजींकडून स्थगिती
क्राईम

हद्दपार गुन्हेगारांनी जळगाव जिल्ह्यात पाऊल टाकले तर थेट कारवाई; एसपी श्रीकांत धिवरे यांचा इशारा

August 7, 2026
उत्तर महाराष्ट्रात खळबळ : कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी विजय चौधरी एलसीबीच्या ताब्यात
क्राईम

उत्तर महाराष्ट्रात खळबळ : कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी विजय चौधरी एलसीबीच्या ताब्यात

August 7, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
Uncategorized

लग्नाचे आमिष, तीन वर्षे अत्याचार; विवाहास नकार देत १.१० लाखांचीही फसवणूक, तरुणासह आई-वडिलांवर गुन्हा !

August 7, 2026
खळबळजनक : मुलींच्या शाळेबाहेर मिनी मोबाइलचे रॅकेट उघड; जळगाव पोलिसांची मोठी कारवाई !
क्राईम

खळबळजनक : मुलींच्या शाळेबाहेर मिनी मोबाइलचे रॅकेट उघड; जळगाव पोलिसांची मोठी कारवाई !

August 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पुन्हा बरसणार पाऊस : जळगावसह सात जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह विजांचा इशारा !

पुन्हा बरसणार पाऊस : जळगावसह सात जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह विजांचा इशारा !

August 8, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

भरदिवसा डॉक्टरांचे घर फोडले : रोकड-दागिन्यांसह ६५ हजारांचा मुद्देमाल लंपास

August 8, 2026
ट्रॅक्टर मागे घेताना अंदाज चुकला; विहिरीत पडून शिंदीच्या तरुणाचा मृत्यू

ट्रॅक्टर मागे घेताना अंदाज चुकला; विहिरीत पडून शिंदीच्या तरुणाचा मृत्यू

August 8, 2026
Big Breking : एलसीबी निरीक्षक म्हणून नजन-पाटील यांच्या नियुक्तीला आयजींकडून स्थगिती

हद्दपार गुन्हेगारांनी जळगाव जिल्ह्यात पाऊल टाकले तर थेट कारवाई; एसपी श्रीकांत धिवरे यांचा इशारा

August 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group